Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • शेवटचा तुकडा..
  • राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट
  • गॅस साठी दाही दिशा ....
  • "द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम
  • दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना
  • शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..
  • सैरभैर डायरी - ३
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...
  • सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)
  • मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
कलादालन

शाळेतला प्रकल्प: पालकांचे काम- मुलांचे नाव

प
पाषाणभेद
Wed, 04/07/2010 - 18:18

  • Log in or register to post comments
  • 7688 views


वाचनखूण लावा
| 7688 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
ड
डावखुरा Wed, 04/07/2010 - 19:55 नवीन
हा अनुभव जवळपास सर्व पालकांना असत जरी ते हा प्रकल्प स्वतः करत नसले तरी पण तो त्यांच्याच वर्गात लावला जाउन सर्व मुलांना त्याचा फायदा होतो.... त्या निमित्ताने आपणही मुलांकडे लक्ष देतो..... आता तुम्ही म्हणाल बाजारात तक्ते मिळतात त्याचा वापर शाळेने करावा.... मान्य पण हाताने बनवलेल्या प्रकल्पाची मजा कही औरच... मुलाला स्वतःच्या तसेच आपल्या वर्गमित्रांच्या प्रकल्पाबद्दल कुतुहल वाटुन बाजरातील तक्त्या पेक्क्षा नक्कीच जास्त वेळ निरीक्षण करेल... निरीक्षणातुन व प्रकल्पातुन होणारा अभ्यास पुस्तकातील रट्टेबाजीपेक्षा केव्हाही उत्तमच......राजे आपण मदत करतो म्हणजे तो पुर्ण प्रकल्पच पुर्ण करून तो प्रकल्प मुले फक्त शाळेत पोचता करतात. (अवांतरःत्यांना सोडायला जाताना आपल्यालाच तो पोचता करायला लागतो....) "राजे!"
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Wed, 04/07/2010 - 20:02 नवीन
>> तो प्रकल्प पुर्ण न झाला तरी हरकत नाही, मुलांनी शाळेत त्यानी स्वत: प्रयत्न करणे महत्वाचे इथेच तर सगळी गोची आहे ! आपल्याकडे विषय 'समजून घेण्या'पेक्षा 'पूर्ण करण्यावर' खूप जास्त भर दिला जातो :(
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद गुरुवार, 04/08/2010 - 00:32 नवीन
लालसा: लहान वयात 'पुठ्ठ्याचे 'घर' बनविणे', मोठ्या कार्डशीट वर चित्र काढणे, क्राफ्ट च्या वहीत प्रत्येक धड्याच्या अनुषंगीक चित्र काढणे कोणत्या मुलांना जमेल हो? तरीही शाळेवाले असली कामे खुपच कमी वयात का देतात? माझे म्हणणे आहे की त्या त्या वयाच्या मुलाला झेपेल असेच कामे द्या ना. उदा. १/२ री - कागद सरळ कापणे, गोल, चौकोन काढून रंगविणे, क्ले (माती) चा एखादा आकार बनविणे आदी. मुले अशाच छोट्या गोष्टीतून आपसूक शिकतात. संदीप चित्रे : खरे आहे. असले प्रकल्प पुर्ण करून घेण्याच्या अट्टहासापाई मुलांचेच नुकसान होते. ते प्रकल्प आपणच पुर्ण करतो अन त्यांच्या वाटेला काहीच येत नाही. Image removed. डायबेटीस विरुद्ध लढा महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी|| महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद शके १५६३
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 23 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 35 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 37 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 39 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 43 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: chetanasvaidya
    नोंदणी: Wed, 12/24/2025 - 07:26
  • सदस्य: अनुचंदन
    नोंदणी: Tue, 11/18/2025 - 05:13
  • सदस्य: सुनील खोडके
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:52
  • सदस्य: सीमा कुलकर्णी
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:49
  • सदस्य: प्रा. रुपेश पोटभरे
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:45
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा