Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • शेवटचा तुकडा..
  • राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट
  • गॅस साठी दाही दिशा ....
  • "द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम
  • दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना
  • शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..
  • सैरभैर डायरी - ३
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...
  • सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)
  • मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
कलादालन

कधीतरी .... कुठेतरी.... थोडेसे रसग्रहण....

च
चित्रगुप्त
Fri, 03/26/2010 - 11:26

  • Log in or register to post comments
  • 10034 views


वाचनखूण लावा
| 10034 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
व
विसोबा खेचर Fri, 03/26/2010 - 12:23 नवीन
सु रे ख..! हा धागा या नियमाला अपवाद समजला जावा.. तात्या.
  • Log in or register to post comments
ग
गोगोल Fri, 03/26/2010 - 12:41 नवीन
चान्गले फोटोग्राफ्स
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Fri, 03/26/2010 - 12:56 नवीन
धन्यवाद... ही चित्रे इथे देण्यात काही कॉपीराईट वगैरे भानगडी काय आहेत, हे ठाऊक नाही, परंतु इतकी सुंदर चित्रे बघितल्यावर रहावले गेले नाही..... अशी काही भानगड असल्यास कळवावे. चित्रगुप्त
  • Log in or register to post comments
क
कराडकर Fri, 03/26/2010 - 13:07 नवीन
खूपच छान आहेत, कुठे मिळाले ?
  • Log in or register to post comments
र
राघव Fri, 03/26/2010 - 14:18 नवीन
कुठे मिळालीत? मस्त आहेत! राघव
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Fri, 03/26/2010 - 23:04 नवीन
प्रथम त्यातली बरीच पेंटिंगं वाटली होती...सर्वांमध्ये स्वप्नवत छटा आहेत. राजेश
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Sat, 03/27/2010 - 01:08 नवीन
ही चित्रे बघताना एकदा (किंवा वाटल्यास दोनदा) कंट्रोल की दाबलेली ठेऊन "प्लस" की दाबावी. म्हणजे एकंदरीत देखावा व अक्षरे मोठी होऊन जास्त बरे दिसेल. मुख्य चित्र पडद्याच्या बरोबर मध्यभागी करून घ्यावे. या चित्रांवर आणखी भाष्य केल्यास छान वाटेल... चित्रगुप्त.
  • Log in or register to post comments
म
मीनल Sat, 03/27/2010 - 02:44 नवीन
छान चित्र आणि लेखन ही . दोन्ही आवडले . मीनल. http://myurmee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sat, 03/27/2010 - 02:49 नवीन
+१ क्लास! - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/
  • Log in or register to post comments
श
शशिकांत ओक Sat, 03/27/2010 - 13:18 नवीन
खालच्या हिरवाईवर इथे तिथे लाजत लाजत पसरलेलं थोडंस ऊन्ह.... आकाशाचा पसारा मोठा असला, तरी जमिनीच्या हिरव्या गहिराईमुळे आणि त्यातील अनेक बारकाव्यांमुळे एकंदरित तोल बरोबर साधला जातो,
चित्रे तर अप्रतीम आहेतच पण मोजक्या व तरल भाषेतील आपल्या रसग्रहणाने चित्रकथेला एक गूढात्मक पार्श्वभूमी लाभली आहे. शशिकांत
  • Log in or register to post comments
अ
अभिशेक गानु Sun, 03/28/2010 - 17:48 नवीन
छायचित्रे पाहताना मनात उमट्णार्या भावनचे तरल चित्रिकरण!
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Wed, 10/27/2010 - 18:30 नवीन
प्रतिक्रियांबद्दल सर्वांचे आभार. खूप काळानंतर मिपावर आलो आहे.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Sun, 01/28/2018 - 16:43 नवीन
मिपावर उचकापाचक करत असता अचानक माझ्या मिपावरील लेखनापैकी अगदी सुरुवातीच्या काळातील हा मार्च २०१० चा धागा दिसला. तेंव्हाच्या लेखनाची जरा गंमत वाटली, तस्मात वर काढत आहे.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 01/29/2018 - 18:33 नवीन
भन्नाट आहेत सगळी चित्रे ! धन्यवाद हा धागा वर काढल्याबद्दल. पाऊस अगदी कोसळण्यात आहे,पटकन त्या झाडाखाली जाऊया....पण वीज तर नाही ना कोसळणार? हे चित्र आहे, फोटो नाही, हे सांगितल्याशिवाय कळणार नाही ! चित्राच्या तळाशी असलेली पायवाट म्हणजे अशक्य चित्रकला आहे !!!!!!!!!!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Tue, 04/09/2024 - 02:23 नवीन
माझा हा चौदा वर्षांपूर्वीचा मिपावरील अगदी पहिला धागा. यातला एकही फोटो आता दिसत नाहिये, आणि माझ्या लक्षातही नाहिये कोणते फोटो होते ते. यावर काही उपाय आहे का ?
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 04/09/2024 - 05:42 नवीन
फोटोच्या लिंका तेव्हाही गंडल्या असाव्यात असे वाटते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 04/09/2024 - 05:47 नवीन
फूल एचटीएमल, पीएचपी कोड, प्लेन टेक्स, यात मिपावर काही काळापासून घोळ आहे, तांत्रिक बाबीत जरा मिपा मागे पडत आहे आणि जग पुढे चालले आहे, फुकट आहे म्हणून आपल्याला आहे तसं इंजॉय करावे लागते. मिपाची तांत्रिक बाजू सांभाळणारे प्रशांत यांना कळवून बघा. काही रिप्लाय आला तर, नशीब समजावे. कोण बघतं रे तांत्रिक बाजू...! गुढीपाडव्याच्या सर्व मिपाकरांना शुभेच्छा. -दिलीप बिरुटे (आहे तसं मिपा सोसणारा मिपाकर)
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 04/09/2024 - 05:55 नवीन
सायकल जरा बाजूला ठेवली तरच प्रशांतला वेळ मिळेल ना भो.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 04/09/2024 - 05:59 नवीन
खरंय, २०१४ पासून यांचं सायकल प्रमाण फार वाढलय -सुत्र -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Wed, 04/10/2024 - 12:32 नवीन
जानेवारीत पुण्यात प्रशांतची भेट झाली तेंव्हा या विषयावर चर्चा झाली होती. त्याने सांगितलेल्या तांत्रिक माहितीप्रमाणे जुन्या लेखातले फोटो अदृष्य होणे हे अटळ आहे. त्यावर उपाय म्हणजे खुद्द मिपावर फोटो चढवता येणे. परंतु सध्यातरी ते शक्य दिसत नाही, असे म्हणाला होता.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Wed, 04/10/2024 - 13:21 नवीन
फोटोचा संदर्भ घेऊन मांडलेलं मुक्तक आवडलं ! फोटो गायब होण्याला उपाय नाही असं दिसतंय ! मिपाने हे धागे संपादित करून नवे फोटो चढवण्याची सोय द्यावी. ते मुळ फोटो नाही मिळाले तर धाग्याला, लेखाला साजेसे दुसरे फोटो चढवता येतील !
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 22 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 34 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 36 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 38 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 42 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: chetanasvaidya
    नोंदणी: Wed, 12/24/2025 - 07:26
  • सदस्य: अनुचंदन
    नोंदणी: Tue, 11/18/2025 - 05:13
  • सदस्य: सुनील खोडके
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:52
  • सदस्य: सीमा कुलकर्णी
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:49
  • सदस्य: प्रा. रुपेश पोटभरे
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:45
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा