Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • शेवटचा तुकडा..
  • राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट
  • गॅस साठी दाही दिशा ....
  • "द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम
  • दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना
  • शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..
  • सैरभैर डायरी - ३
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...
  • सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)
  • मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
कलादालन

पाश्चात्य कलाजगतातील मुशाफिरी : चित्रकला : कोरो

च
चित्रगुप्त
Mon, 03/22/2010 - 16:54
  • कलाजगतातील मुशाफिरी : संगीत : मोझार्ट : पियानो कॉन्चेर्टो क्र. २१
  • पाश्चात्य कलाजगतातील मुशाफिरी : चित्रकला : कॉन्स्टेबल

Book traversal links for पाश्चात्य कलाजगतातील मुशाफिरी : चित्रकला : कोरो

  • कलाजगतातील मुशाफिरी : संगीत : मोझार्ट : पियानो कॉन्चेर्टो क्र. २१ ›

  • Log in or register to post comments
  • 5959 views


वाचनखूण लावा
| 5959 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
ट
टारझन Mon, 03/22/2010 - 17:46 नवीन
सुरेख चित्र आम्हाला नेहमीच भुरळ घालतात ! लै भारी चित्र ! एकदा एका चित्रकला प्रदर्शनाला गेलो .. एकेक चित्र १५-१५ मिनिटं न्याहाळुन पहात असल्याने सहकारी वैतागले होते :) ते कुठे कडेला जाऊन बसले होते . -(चित्रकला प्रेमी) टारोबा पेंटर
  • Log in or register to post comments
म
मीनल Mon, 03/22/2010 - 22:38 नवीन
त्या चित्रकला प्रदर्शनात झाड झुडपे, जंगल ,प्राणी यांची चित्रे असतील बहुधा. ट्रान्स मधे गेला असेल टारझन. सहकारी वैतागणार नाहीत तर काय? मीनल. http://myurmee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 03/22/2010 - 17:59 नवीन
सु रे ख ! ! ! बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
श
शानबा५१२ Mon, 03/22/2010 - 18:18 नवीन
पावसाळा आहे आणि बिचा-या कुठे चालल्यात....पॉर बी हाय.आरं आरं...संभालुन जा हा बाय............ .निसर्गचित्र? झाडं बघ काय झड्लीत!! *******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........*****
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 03/22/2010 - 18:25 नवीन
अगदी त्या वेगळ्या काळात नेणारे चित्र... पाण्यातले प्रतिबिंब तर अप्रतिमच आहे... :) (एम.एफ. मदन) ;) मदनबाण..... अमेरिकेने नक्की काय "डील" केले आहे पाकड्यांबरोबर ? डील व्ह्यायचे आहे का आधीच झाले आहे ? http://www.zeenews.com/news613308.html
  • Log in or register to post comments
च
चित्रा Mon, 03/22/2010 - 22:47 नवीन
नक्की वेळ कळत नाही - किंचित ढगाळ हवा. उजवीकडची व्यक्ती पाण्याजवळ काय करते आहे कळले नाही. पण एकंदरीत चित्रीकरण आवडले. काळ जुना आहे हे माणसांच्या कपड्यांवरून केवळ कळते आहे. बाकी माणसे बदलतात, निसर्ग तसाच राहतो थोडाबहुत.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Tue, 03/23/2010 - 06:00 नवीन
कलाकॄतींचा आस्वाद घेताना त्यातील सर्व काही "कळावे" हा आग्रह बाजूला ठेवणे आवश्यक. शेवटी " कळणे" म्हणजे तरी काय? बासरी किंवा संतूर ऐकताना आपल्याला काय "कळत" असते? हां, आपल्याला सारेगमप वगैरे सारखी परिक्षक वा "मान्यवरां" ची भूमिका पार पाडायची असेल, तर गोष्ट वेगळी. एक रसिक म्हणून कोणत्याही कलाकॄतींचा आस्वाद घेताना ही न्यायाधिशाची भूमिका असू नये, हेचि बरे. समजा, या चित्रातील "वेळ" सकाळी ९ वाजून सदतीस मिनिटे, एकोणीस सेकन्द अशी असून उजव्या बाजूच्य मुलिचे नाव ज्युडिथ असे आहे, तिचे वय सत्तावीस वर्षे, सात महिने असून ती चित्रात कपडे धूत आहे, तिचे वडील अमूक गावात पाद्री असून त्यांचे खापरपणजोबा हे ...........................वगैरे जरी "कळले" तरी त्याने काय फरक पडणार, उलट या गोष्टी कलास्वादाला मारकच ठरतील.....असो.
  • Log in or register to post comments
च
चित्रा Wed, 03/24/2010 - 01:19 नवीन
परिक्षक किंवा समिक्षक यापैकी मी कोणी एक नाही. न्यायाधिशाची भूमिका घेतली असे का वाटले कळले नाही. पण चित्र एकदा पाहिल्यानंतर त्याच्याकडे बघून काय वाटते, ते नुसते जसे विचार आले तसे लिहीले. मजा, या चित्रातील "वेळ" सकाळी ९ वाजून सदतीस मिनिटे, एकोणीस सेकन्द अशी असून उजव्या बाजूच्य मुलिचे नाव ज्युडिथ असे आहे, तिचे वय सत्तावीस वर्षे, सात महिने असून ती चित्रात कपडे धूत आहे, तिचे वडील अमूक गावात पाद्री असून त्यांचे खापरपणजोबा हे ...........................वगैरे जरी "कळले" तरी त्याने काय फरक पडणार, उलट या गोष्टी कलास्वादाला मारकच ठरतील.....असो. :) खरे आहे. कलास्वादाला मारक आहे हे मात्र मान्य नाही. म्हणजे असे की मोनालिसाच्या चित्रातल्या मोनालिसेला नक्की काय बघून ती गूढ स्मित करते आहे असा विचार येतोच ना? ही मोनालिसा नक्की कोणा असेल, चित्रकाराला तिचे"च" चित्र काढावेसे का वाटले असेल असे काहींना वाटेल तसे आहे.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Sun, 03/28/2010 - 14:10 नवीन
ही मोनालिसा नक्की कोण.....चित्रकाराला तिचे"च" चित्र काढावेसे का वाटले Image removed.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Tue, 03/23/2010 - 04:49 नवीन
हे चित्र आवडले असेल तर कोरो ची खालील लिंक वरील १३२ चित्रे जरूर बघा: http://www.artrenewal.org/pages/artist.php?artistid=992
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Tue, 03/23/2010 - 05:38 नवीन
मस्त आहे चित्र :)
  • Log in or register to post comments
व
वाहीदा Tue, 03/23/2010 - 11:57 नवीन
अर्श (आसमान) से लेकर फर्श (जमीन) तक सिर्फ एकही लफ्ज .. बेमिसाल !! ~ वाहीदा
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 23 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 35 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 37 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 39 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 43 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: chetanasvaidya
    नोंदणी: Wed, 12/24/2025 - 07:26
  • सदस्य: अनुचंदन
    नोंदणी: Tue, 11/18/2025 - 05:13
  • सदस्य: सुनील खोडके
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:52
  • सदस्य: सीमा कुलकर्णी
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:49
  • सदस्य: प्रा. रुपेश पोटभरे
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:45
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा