कलाजगतातील मुशाफिरी : संगीत : मोझार्ट : पियानो कॉन्चेर्टो क्र. २१
Book traversal links for कलाजगतातील मुशाफिरी : संगीत : मोझार्ट : पियानो कॉन्चेर्टो क्र. २१
💬 प्रतिसाद
च
चित्रगुप्त
गुरुवार, 03/25/2010 - 03:28
नवीन
आम्ही इथे घातलेली चित्रे, चित्रपटाच्या डीव्हीडीचे आवरण-चित्र वगैरे मुळे मूळ मोझार्ट च्या संगीताच्या, यूट्यूब च्या दुव्याकडे दुर्लक्ष झाले की काय, असे वाटले, म्हणून या संगीताच्या व्हिडियो चा दुवा पुन्हा एकदा देतआहे.
हा साडेसात मिनिटांचा उत्कट आनंदाचा खजिना अवश्य न्याहाळा, ऐका.
वाटल्यास डोळे मिटून नुसते संगीत ऐका......
http://www.youtube.com/watch?v=qjGuuyMW8ps&feature=related
- Log in or register to post comments
प
प्रमोद्_पुणे
गुरुवार, 03/25/2010 - 10:47
नवीन
Wolfgang Amadeus Mozart च्या वडीलांची म्हणजे Leopold Mozart ची Toy Symphony सुधा केवळ अप्रतिम आहे. एकदा जरूर एका.. नक्की आवडेल..आमादिअस मोझ्झार्तची तुम्ही दिलेली सुधा छानच आहे.. धन्यवाद..
- Log in or register to post comments
च
चित्रगुप्त
गुरुवार, 03/25/2010 - 14:35
नवीन
टॉय सिंफनी चा व्हिडियो बघितला, मजेशीर आहे, व्हिडियो मुळे कोणकोणती वाद्ये कसकशी वाजवतात वगैरे बघायला मिळते.... "Amadeus" चित्रपट बघितला आहे का?
- Log in or register to post comments
प
प्रदीप
गुरुवार, 03/25/2010 - 15:12
नवीन
हे नाटक अलिकडेच पाहिले.
- Log in or register to post comments
प
प्रमोद्_पुणे
Fri, 03/26/2010 - 06:11
नवीन
माझ्या कडे ऑडीओ कॅसेट आहे. व्हिडियो पाहिन आता यु नळीवर.. आमादिअस बघितला आहे. मला पण फार आवडला होता. Alliance Francaise de Poona मधे पाहिला होता फ्रेंच भाषेतून... पाहताना जाम tension होत कारण नंतर फालतू चर्चा असायची त्यामुळे जरा चिडचिड व्हायची.. तुम्हाला आवड असेल विदेशी चित्रपटांची तर शात्तो द मा मेर (Chateau de ma Mere) हा पण जरूर पहा.. यु नळीवर मिळेल कदाचित..
- Log in or register to post comments
ध
धनंजय
गुरुवार, 03/25/2010 - 15:05
नवीन
धन्यवाद.
येथे सुरावटीचा दुवा घ्या.
पुढे इंग्रजी परिच्छेदातल्या फक्त या वाक्याचे स्पष्टीकरण मराठीत देतो आहे :
म्हटले आहे, की सुरुवातीच्या गाणार्या व्हायोलिनच्या स्वप्नाळू धुनीला साथ देतात
१) (+)-२-३, १-२-३, १-२-३, १-२-३ | असा ताल धरून अन्य व्यायोलिने आणि व्हियोला ही वाद्ये (प्रत्येक मात्रेला सा, ग, आणि प हे सुर धरले जात आहेत)
२) सा+--, ग--, प--, . | ... असा टाळ्यांना जोर देणारी खर्जातली चेलो आणि बेस ही वाद्ये. ही वाद्ये गज फिरवून न वाजवता तारा छेडून वाजवलेली आहेत.
ही साथ ऐकण्यासाठी ध्वनिमान (व्हॉल्यूम) खूपच वाढवावे लागते - तुम्हाला गाणार्या स्पनाळू धुनीच्या पूर्वी असे काही ऐकू येत नसेल, तर ध्वनिमान वाढवणे आवश्यक आहे!
- Log in or register to post comments
च
चित्रगुप्त
गुरुवार, 03/25/2010 - 16:30
नवीन
धन्यवाद...
असाच दुवा वेळोवेळी देत रहावा, ही विनंती.
चित्रगुप्त.
- Log in or register to post comments
च
चित्रा
Fri, 03/26/2010 - 00:28
नवीन
दुव्यांबद्दल धन्यवाद.
सुंदर सुरावट आहे.
- Log in or register to post comments