Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • शेवटचा तुकडा..
  • राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट
  • गॅस साठी दाही दिशा ....
  • "द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम
  • दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना
  • शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..
  • सैरभैर डायरी - ३
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...
  • सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)
  • मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
कलादालन

हेदवी-गुहागर

प
प्रचेतस
Sat, 02/27/2010 - 04:43

  • Log in or register to post comments
  • 12789 views


वाचनखूण लावा
| 12789 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
अ
अप्पा जोगळेकर Sat, 02/27/2010 - 04:50 नवीन
वल्ली साहेब, सुंदर फोटो. बामणघळ, हेदवी आणि गुहागर अप्रतिम आहे. तुम्ही याला जोडून जंगली जयगड पण केला काय? तसे असेल तर वासॉटा पण केला पाहिजे होता.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 02/27/2010 - 04:58 नवीन
सुरेख...!
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Sat, 02/27/2010 - 05:37 नवीन
सुंदर आहेत फोटो. :)
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 02/27/2010 - 05:39 नवीन
सुंदर फोटु... शेवटचा सगळ्यात जास्त आवडला. :) मदनबाण..... जितक्या %नी महागाई वाढली, तितक्या %नी तुमचा पगार तरी कधी वाढला होता का ? http://i740.photobucket.com/albums/xx46/Madanban/Mix/ur_salary.gif
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Sat, 02/27/2010 - 05:42 नवीन
दगडांचा पोत सुंदर आलेला आहे. राजेश
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 02/27/2010 - 06:25 नवीन
सर्वच फोटू जबरा आले आहेत. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
अ
अस्मी Sat, 02/27/2010 - 06:59 नवीन
आहेच आमचं कोकण सुन्दर आणि फोटोजेनिक... :> - मधुमती
  • Log in or register to post comments
च
चिरोटा Sat, 02/27/2010 - 08:13 नवीन
मस्त फोटो्. हेदवीचे गणपती मंदीर बघितले का? भेंडी P = NP
  • Log in or register to post comments
ग
गुपचुप Sat, 02/27/2010 - 10:08 नवीन
फोटो छान आले आहेत. वेळणेश्वराच्या किनार्‍यावर ह़ा तर मस्तच . मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा दिलं घेतलं सरेल तेव्हा.. पुन्हा मागून घेत रहा..
  • Log in or register to post comments
श
शुचि Sat, 02/27/2010 - 14:34 नवीन
वेळणेश्वराच्या किनार्‍यावर ह़ा तर मस्तच ....... काही आगळच सौन्दर्य!! .......... चमचमणारा समुद्र अन होड्या. ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
  • Log in or register to post comments
न
नाद्खुळा गुरुवार, 03/18/2010 - 13:17 नवीन
हेदवीची सुप्रसिद्ध बामणघळ , सुर्यास्त छान फोटो आलेत
  • Log in or register to post comments
च
चित्रा गुरुवार, 03/18/2010 - 13:31 नवीन
दिवसाचे फोटो किंचित जास्त एक्स्पोज्ड आले आहेत असे वाटले. पण गुहागरला गेल्याच्या आठवणी जाग्या झाल्या.
  • Log in or register to post comments
स
समंजस गुरुवार, 03/18/2010 - 13:39 नवीन
सुंदर छायाचित्रे :)
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 03/18/2010 - 17:45 नवीन
क्लास!! :) - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 03/18/2010 - 19:13 नवीन
अप्परतिम ! ! ! बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
स
सुमीत भातखंडे गुरुवार, 03/18/2010 - 19:28 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments
C
chintamani1969 Sat, 04/10/2010 - 13:48 नवीन
फारच छान फोटो आहेत. घरी बसुन गुहागर हेदवी पाहिली.गण्पती मन्दिराचा फोटो असता तर अजुन मजा आली असती
  • Log in or register to post comments
अ
अरुंधती Sat, 04/10/2010 - 16:35 नवीन
अप्रतिम निसर्ग आणि सुंदर फोटोज! :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments
आ
आशिष सुर्वे Sat, 04/10/2010 - 18:48 नवीन
बाला, काय झ्याक फोटु काडलांय.. येवा.. कोकन आपलाच असा.. ====================== कोकणी फणस Sachhu.. God of 22 Yards, King of Indian Hearts..
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sat, 04/10/2010 - 18:58 नवीन
व्वा .. सुरेख आहेत फोटू ... विषेशता ती समुद्रकिणार्‍यावरची नाव !! स्केचिंग करायला उत्तम माल आहे :)
  • Log in or register to post comments
ह
हुप्प्या Sun, 04/11/2010 - 05:03 नवीन
कधीतरी ही जागा प्रत्यक्ष बघायला मिळो हीच इच्छा.
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Sun, 04/11/2010 - 10:57 नवीन
(इच्छुक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Mon, 04/12/2010 - 11:06 नवीन
फोटो सुंदर... गुहागर, हेदवी, वेळणेश्वर,अडिवरे .. असे अनेक वर्षांपूर्वी गेलो होतो त्याची आठवण ह्या फोटोंनी करुन दिली. स्वाती
  • Log in or register to post comments
म
मि माझी Mon, 04/12/2010 - 14:43 नवीन
खुपच सुदंर फोटो आहेत.. मी ३० आणि १ तारखेला गुहागर, हेदवी, वेळणेश्वरला जायचा बेत करत आहे.. तिथे रहाण्याच्या आणि खाण्याच्या ठिकाणांबद्द्ल काही माहिती असल्यास सांगा.. आणि उन्हाळ्यात तिकडे फिरायला जाण योग्य होईल का??
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 04/13/2010 - 05:12 नवीन
हेदवीला अगदी किनार्‍याला लागूनच भाटकरांचे सुरुची कॉटेज नावाचे रिसोर्ट आहे. तिथे मुक्काम आणि जेवायची उत्तम सोय आहे. वेळणेश्वरला MTDC तसेच खासगी ठिकाणी राहण्याची व जेवायची सोय आहे. व गुहागर तर तालुक्याचे ठिकाण असल्याने तिथे बरीच सोय आहे. ----- वल्ली
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर Tue, 04/13/2010 - 06:15 नवीन
खुप सुंदर समुद्रकिनारा. आमचे गणपतीबाप्पा कुठे आहेत ? अमोल केळकर -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments
क
केशवराव Tue, 04/13/2010 - 07:03 नवीन
तोडलस बेटा !
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 22 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 34 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 36 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 38 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 42 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: chetanasvaidya
    नोंदणी: Wed, 12/24/2025 - 07:26
  • सदस्य: अनुचंदन
    नोंदणी: Tue, 11/18/2025 - 05:13
  • सदस्य: सुनील खोडके
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:52
  • सदस्य: सीमा कुलकर्णी
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:49
  • सदस्य: प्रा. रुपेश पोटभरे
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:45
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा