💬 प्रतिसाद
अ
अप्पा जोगळेकर
Sat, 02/27/2010 - 04:50
नवीन
वल्ली साहेब,
सुंदर फोटो. बामणघळ, हेदवी आणि गुहागर अप्रतिम आहे. तुम्ही याला जोडून जंगली जयगड पण केला काय? तसे असेल तर वासॉटा पण केला पाहिजे होता.
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Sat, 02/27/2010 - 04:58
नवीन
सुरेख...!
- Log in or register to post comments
झ
झकासराव
Sat, 02/27/2010 - 05:37
नवीन
सुंदर आहेत फोटो. :)
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Sat, 02/27/2010 - 05:39
नवीन
सुंदर फोटु... शेवटचा सगळ्यात जास्त आवडला. :)
मदनबाण.....
जितक्या %नी महागाई वाढली, तितक्या %नी तुमचा पगार तरी कधी वाढला होता का ?
http://i740.photobucket.com/albums/xx46/Madanban/Mix/ur_salary.gif
- Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी
Sat, 02/27/2010 - 05:42
नवीन
दगडांचा पोत सुंदर आलेला आहे.
राजेश
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 02/27/2010 - 06:25
नवीन
सर्वच फोटू जबरा आले आहेत.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
अ
अस्मी
Sat, 02/27/2010 - 06:59
नवीन
आहेच आमचं कोकण सुन्दर आणि फोटोजेनिक... :>
- मधुमती
- Log in or register to post comments
च
चिरोटा
Sat, 02/27/2010 - 08:13
नवीन
मस्त फोटो्. हेदवीचे गणपती मंदीर बघितले का?
भेंडी
P = NP
- Log in or register to post comments
ग
गुपचुप
Sat, 02/27/2010 - 10:08
नवीन
फोटो छान आले आहेत. वेळणेश्वराच्या किनार्यावर ह़ा तर मस्तच .
मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा
दिलं घेतलं सरेल तेव्हा.. पुन्हा मागून घेत रहा..
- Log in or register to post comments
श
शुचि
Sat, 02/27/2010 - 14:34
नवीन
वेळणेश्वराच्या किनार्यावर ह़ा तर मस्तच ....... काही आगळच सौन्दर्य!! .......... चमचमणारा समुद्र अन होड्या.
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
- Log in or register to post comments
न
नाद्खुळा
गुरुवार, 03/18/2010 - 13:17
नवीन
हेदवीची सुप्रसिद्ध बामणघळ , सुर्यास्त छान फोटो आलेत
- Log in or register to post comments
च
चित्रा
गुरुवार, 03/18/2010 - 13:31
नवीन
दिवसाचे फोटो किंचित जास्त एक्स्पोज्ड आले आहेत असे वाटले. पण गुहागरला गेल्याच्या आठवणी जाग्या झाल्या.
- Log in or register to post comments
स
समंजस
गुरुवार, 03/18/2010 - 13:39
नवीन
सुंदर छायाचित्रे :)
- Log in or register to post comments
प
प्राजु
गुरुवार, 03/18/2010 - 17:45
नवीन
क्लास!!
:)
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/
- Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 03/18/2010 - 19:13
नवीन
अप्परतिम ! ! !
बिपिन कार्यकर्ते
- Log in or register to post comments
स
सुमीत भातखंडे
गुरुवार, 03/18/2010 - 19:28
नवीन
सुरेख!
- Log in or register to post comments
C
chintamani1969
Sat, 04/10/2010 - 13:48
नवीन
फारच छान फोटो आहेत. घरी बसुन गुहागर हेदवी पाहिली.गण्पती मन्दिराचा फोटो असता तर अजुन मजा आली असती
- Log in or register to post comments
अ
अरुंधती
Sat, 04/10/2010 - 16:35
नवीन
अप्रतिम निसर्ग आणि सुंदर फोटोज! :-)
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
- Log in or register to post comments
आ
आशिष सुर्वे
Sat, 04/10/2010 - 18:48
नवीन
बाला, काय झ्याक फोटु काडलांय..
येवा.. कोकन आपलाच असा..
======================
कोकणी फणस
Sachhu.. God of 22 Yards, King of Indian Hearts..
- Log in or register to post comments
ट
टारझन
Sat, 04/10/2010 - 18:58
नवीन
व्वा .. सुरेख आहेत फोटू ... विषेशता ती समुद्रकिणार्यावरची नाव !!
स्केचिंग करायला उत्तम माल आहे :)
- Log in or register to post comments
ह
हुप्प्या
Sun, 04/11/2010 - 05:03
नवीन
कधीतरी ही जागा प्रत्यक्ष बघायला मिळो हीच इच्छा.
- Log in or register to post comments
ब
बेसनलाडू
Sun, 04/11/2010 - 10:57
नवीन
(इच्छुक)बेसनलाडू
- Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश
Mon, 04/12/2010 - 11:06
नवीन
फोटो सुंदर... गुहागर, हेदवी, वेळणेश्वर,अडिवरे .. असे अनेक वर्षांपूर्वी गेलो होतो त्याची आठवण ह्या फोटोंनी करुन दिली.
स्वाती
- Log in or register to post comments
म
मि माझी
Mon, 04/12/2010 - 14:43
नवीन
खुपच सुदंर फोटो आहेत.. मी ३० आणि १ तारखेला गुहागर, हेदवी, वेळणेश्वरला जायचा बेत करत आहे.. तिथे रहाण्याच्या आणि खाण्याच्या ठिकाणांबद्द्ल काही माहिती असल्यास सांगा.. आणि उन्हाळ्यात तिकडे फिरायला जाण योग्य होईल का??
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Tue, 04/13/2010 - 05:12
नवीन
हेदवीला अगदी किनार्याला लागूनच भाटकरांचे सुरुची कॉटेज नावाचे रिसोर्ट आहे. तिथे मुक्काम आणि जेवायची उत्तम सोय आहे. वेळणेश्वरला MTDC तसेच खासगी ठिकाणी राहण्याची व जेवायची सोय आहे. व गुहागर तर तालुक्याचे ठिकाण असल्याने तिथे बरीच सोय आहे.
-----
वल्ली
- Log in or register to post comments
अ
अमोल केळकर
Tue, 04/13/2010 - 06:15
नवीन
खुप सुंदर समुद्रकिनारा. आमचे गणपतीबाप्पा कुठे आहेत ?
अमोल केळकर
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
- Log in or register to post comments
क
केशवराव
Tue, 04/13/2010 - 07:03
नवीन
तोडलस बेटा !
- Log in or register to post comments