भूमिगत मेट्रो , नेहरू विज्ञान भवन, नेहरू तारांगण आणि नेहरू केंद्राला भेट
- Read more about भूमिगत मेट्रो , नेहरू विज्ञान भवन, नेहरू तारांगण आणि नेहरू केंद्राला भेट
- Log in or register to post comments
- 1201 views
वरळीच्या या ठिकाणांना पूर्वी अनेकदा भेट दिली असली तरी परत एकदा जावेसे वाटत होते .
भूमिगत मेट्रोने पहिला प्रवास हे ही मनात होते . या मेट्रोस मुंबई मेट्रो लाईन ३ किंवा अॅक्वा लाईन म्हणून ओळखले जाते . सरकत्या जिन्याने उतरून छशिमट मेट्रो स्थानकात आलो . खिडकीवर सायन्स सेन्टर स्टेशनचे तिकीट काढले . तिकीट रु . ३ ० /- मात्र . स्टेशन अगदी चकाचक . फलाटावर जाण्याचा मार्ग आणि फलाटावर आज शुकशुकाट .
