Log in or register to post comments312 views आधी रापचीक, आता लवचिक, सत्ते साठी विक, पक्ष निष्ठा || आधी ताताथय्या, काढ एकमेक मैया, आता एक शय्या, विरोधकांशी || सर्व पक्षांची भेळ, ना कुणाचा मेळ, आकड्यांचा खेळ, खुर्ची साठी || पक्षफुटी ची भीती, अनीती हीच रीती, समर्थन शब्द किती, बुडबुडे ||