खरा विश्वगुरू ’एआय’च!

खरा विश्वगुरू ’एआय’च!
============

-राजीव उपाध्ये (जाने २०२६)

नवीन तंत्रज्ञानाबद्दल घबराट पसरवणं, गैरसमजूती पसरवणं हे तसं काही नवीन नाही. नव्या तंत्राज्ञानाशी जुळवून घेता आले नाही की काही लोकांची विघातक किंवा प्रतिगामी विचारसरणी डोकं वर काढायला सुरुवात होते.

"म आं जा" च्या संक्षेपांची यादी-भाग (१)?

"रच्याकने" जाता जाता कविता पाडली
"पुलेशु"च्या पावसात टंकून टाकली

" कृ ह घ्या" च्या उपदेशे माझी सटकली
" डू आयडी" ची पिल्ले तेव्हा जन्माला घातली

"हा का ना का", "हा का ना का" नेहमी वाटले
"ह ह पु वा", "ह ह पु वा" क्वचितच झाले

"म आं जा" च्या संक्षेपांची यादी आटपली?
"पु भा प्र" च्या आशेवर आठोळी संपली :)
~~~~~~~~~~~~~~~~

शब्दार्थ:
म आंजा= मराठी आंतर-जाल

सैरभैर डायरी - २.१

आयुष्यात काय काय गंमती जमती झाल्यात चाळीशी नंतर याच्या आठवणी लिहाव्यात आता असा विचार केला. यात सलगता काही नाही.
सामान्य माणसाच्या आयुष्यातील सामान्य घटना ! पहिल्या भागाला प्रतिसाद देणार्यांचे आभार . पण लै अपेक्षा ठेउ नका

चित्रपट परीक्षण-फ्री गाय

नमस्कार् मंडळी!!
मध्यंतरी स्टार मुव्हीज वर एक मस्त चित्रपट बघितला आणि वाटले की त्याची ओळख करुन द्यावी. तर हा चित्रपट म्हणजे "फ्री गाय" चित्रपटाची गोष्ट साधारण पणे अशी----

आंबट ‘बुवा’ आणि खारट ‘बाई’ !

आपणा सर्वांना २०२६ या नववर्षानिमित्ताने उत्तम आरोग्यासाठी हार्दिक शुभेच्छा !

गेली 8 वर्षे व 7 महिने मी आपल्यापुढे कुमार१ या नावाने लेखन केले. आजपासून हेमंतकुमार या नामांतरासह येत आहे. लोभ असू द्यावा ही विनंती.

* * * * *

मुख्य पानावरील अनुक्रमणिकेत या लेखाचे वरील शीर्षक वाचून बरेच वाचक आश्चर्यचकित झाले असणार. तसेच ललितलेखनात हा काय आंबटशौकीनपणा चाललाय, असे वाटून अनेकांनी शीर्षकावर टिचकी मारलेली असावी. किंवा, हा लेख म्हणजे काहीतरी गंमतजंमत असणार असाही काहींचा अंदाज असावा.

निशानची (हिंदी सिनेमा)

‘निशानची’ (अर्थ : नेमबाज, बंदुकबाज, sniper) ह्या सिनेमाचे दोन्ही भाग आवडले. सिनेमाचा विषय एका पैलवान असणाऱ्या वडिलांच्या संशयास्पद मृत्यूनंतर कुटुंबाची झालेली स्थिती, त्या परिस्थितीला दोन भिन्न स्वभावाच्या जुळ्या भावांनी आणि नेमबाजीमध्ये तरुणपणी निपुण असणाऱ्या,  पदकविजेत्या त्यांच्या आईने दिलेलं तोंड, त्यानंतर उलगडत जाणाऱ्या घटना, नवीनच माहिती होत गेलेले धागेदोरे आणि दरम्यान वाढत गेलेली गुंतागुंत असा काहीसा सांगता येईल. अनुराग कश्यपच्या इतर काही सिनेमांप्रमाणेच ह्यातही महिला पात्रे निव्वळ पूरक भूमिका म्हणून, सोबत असायला हवीत म्हणून अशी असण्यापलीकडे आहेत.

विश्वासाचे तर्क आणि तर्काचा विचार

चित्रपटांत दाखवतात तसे, आई-वडील मुलांना कवेत घेऊन नीतिमूल्यांचे बाळकडू पाजतात तसा प्रसंग माझ्या वाट्याला कधीच आला नाही. “हे चूक आहे” किंवा “ते करू नकोस” असे बोट दाखवत शिकवण देण्याचा सोहळा आमच्या घरात कधी घडला नाही. वाईट गोष्टी करू नयेत, हे मला घरातून नव्हे तर शाळेत गेल्यावर गांधीजींच्या " तीन माकडांनी " शिकवले.

67 नगरसेवक बिनविरोध विजयी

निवडणूक झाली नाही,
पण विजयी झाले काही.
नवीन फंडा बिनविरोध...
व्हा बाप वापरून निरोध !

५ कोटी बक्षीस द्या...
माघारपत्र विकत घ्या...

निवडणूक आयोग करणार
आहे चौकशीचा फार्स,
एक affidavit फेकून मिळणार,
शेती, फार्म हाऊस, महागड्या कार्स.

कुणाचाही नव्हता दबाव,
माघारवीर करणार बनाव.

जिंकला गेल्याचे नाही,
मतदारांचा मारला हक्क..
म्हातारी मेल्याचे नाही,
काळ सोकावतो हे दुःख.

एक उमेदवार असला तरी,
घ्याच मतदान प्राधिकार,
'None of the above' NOTA
चा मतदार वापरतील अधिकार !