Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • वि 'लीन' करण
  • ब्रेक के बाद..
  • धूम्राक्ष, मानवीय इच्छा पूर्ण करणारा दैत्य
  • अजित दादा पवार…"मैने हमेशा मेरे दिल की सुनी है"
  • दाटलेली हुरहूर.
  • मेंदूच्या विकासातील टप्पे - नवे संशोधन
  • बजेट २०२६
  • चालू घडामोडी: फेब्रुवारी २०२६
  • आंब्याच्या झाडवरचे सरडे
  • "बौद्ध मूर्तीशास्त्र"
  • «
  • ‹
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • 13
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
कलादालन

मावळत्या दिनकरा

J
jaypal
Wed, 10/28/2009 - 18:13

  • Log in or register to post comments
  • 3505 views


वाचनखूण लावा
| 3505 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
प
पक्या Wed, 10/28/2009 - 18:18 नवीन
फोटो इथे दिसत नाहियेत. पण फ्लिकर वर पाहिले. क्लास आले आहेत. त्यातही हा DSC_0029edited आणि DSC_00३४edited हे खूप आवडले.
  • Log in or register to post comments
J
jaypal गुरुवार, 10/29/2009 - 05:34 नवीन
मिपा वर फोटो अपलोड करण्याचा बराच प्रयत्न केला. पण व्यर्थ. क्रुपया मार्गदर्शन व्हावे. jayendra001@rediffmail.com वर संपर्क साधल्यास व्यक्तीशहा फोटो पाठविण्यास मला आनंदच वाटेल. श्री. पक्या यांच्या अमुल्य सुचनेनुसार फोटो अपलोड करण्यात एकदाचा यशस्वी झालो. पक्या खुप खुप धन्यवाद Image removed.Image removed." alt="" /> Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
प
प्रभो Wed, 10/28/2009 - 19:25 नवीन
मस्तच रे..... विजुभाऊंकडून शिक फोटो कसे चढवायचे ते... :) --प्रभो ---------------------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments
अ
अश्विनीका गुरुवार, 10/29/2009 - 07:32 नवीन
वॉव, खूपच सुंदर आले आहेत सर्व फोटोज. नं २, ५, ६ हे खूपच आवडले. - अश्विनी
  • Log in or register to post comments
ट
टारझन गुरुवार, 10/29/2009 - 09:12 नवीन
मला उजवी कडून ३रा, वायव्येकडून पाचवा आणि नैऋत्येकडून पहिला फोटो भयंकर आवडला !! शारदा लिमियांच्या त्या ओळी आठवल्या
असा हा रम्य सुर्य उगवला , माझ्या मनीचा काळोख कुठे गायबला ? , वाटे मनी,एखाद्या सांजेला , खावे तंदूर शिजवून ह्या सुर्यावर !!!!
  • Log in or register to post comments
अ
अवलिया गुरुवार, 10/29/2009 - 08:02 नवीन
वा.. वा.. वा.. छान !! --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 10/29/2009 - 09:05 नवीन
मस्त... (ठाणेकर) मदनबाण..... अत्तर सुगंधी व्हायला फ़ुले सुगंधी असावी लागतात.
  • Log in or register to post comments
ग
गणपा गुरुवार, 10/29/2009 - 09:28 नवीन
क्लास फोटो आहेत.. डेस्कटॉप वर लावण्या जोगे.
  • Log in or register to post comments
स
स्वाती२ गुरुवार, 10/29/2009 - 11:38 नवीन
मस्तच!
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव गुरुवार, 10/29/2009 - 13:11 नवीन
:) कुणी निंदा,कुणी वंदा! आम्ही जोपासतो चाली लावण्याच्या छंदा!!
  • Log in or register to post comments
J
jaypal गुरुवार, 10/29/2009 - 13:22 नवीन
असा हा रम्य सुर्य उगवला , माझ्या मनीचा काळोख कुठे गायबला ? , वाटे मनी,एखाद्या सांजेला , खावे तंदूर शिजवून ह्या सुर्यावर !!!! टारझन राव तंदूर शिजवून खातात हे माहीत नव्हते. (भाजुन खातात हे ठाउक होते.)
  • Log in or register to post comments
ट
टारझन गुरुवार, 10/29/2009 - 13:33 नवीन
श्री जयपाल , आपला बुध्यांक आम्ही समजलो त्या पेक्षा ३.१३% जास्त आहे. आपले अभिनंदन !! -- राज्यपाल
  • Log in or register to post comments
J
jaypal गुरुवार, 10/29/2009 - 13:54 नवीन
आहो टारझन राव थोडासा चेष्टेचा प्रयत्न केला. अजुन हसमुखि जोडता येत नसल्याने गैर समज झाला असावा. क्षमस्व दुरितांचे तिमीर जोवो/ विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/ जो जें वाछील तो तें लाहो/ प्राणिजात/
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 41 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 53 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 54 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 57 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    16 hours ago

नवीन सदस्य

  • सदस्य: रचस
    नोंदणी: Wed, 05/10/2023 - 10:29
  • सदस्य: Grishma B.
    नोंदणी: Fri, 05/05/2023 - 11:19
  • सदस्य: शितल ताथोड
    नोंदणी: गुरुवार, 05/04/2023 - 06:25
  • सदस्य: आपुलाची वाद आप…
    नोंदणी: गुरुवार, 04/13/2023 - 03:44
  • सदस्य: Shivaji vishva…
    नोंदणी: Tue, 04/11/2023 - 03:07
  • «
  • ‹
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • 13
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा