Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • वि 'लीन' करण
  • ब्रेक के बाद..
  • धूम्राक्ष, मानवीय इच्छा पूर्ण करणारा दैत्य
  • अजित दादा पवार…"मैने हमेशा मेरे दिल की सुनी है"
  • दाटलेली हुरहूर.
  • मेंदूच्या विकासातील टप्पे - नवे संशोधन
  • बजेट २०२६
  • चालू घडामोडी: फेब्रुवारी २०२६
  • आंब्याच्या झाडवरचे सरडे
  • "बौद्ध मूर्तीशास्त्र"
  • «
  • ‹
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • 13
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
कलादालन

The Windy City...

अ
अंतु बर्वा
Sun, 09/27/2009 - 05:20

  • Log in or register to post comments
  • 4620 views


वाचनखूण लावा
| 4620 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
ट
टारझन Sun, 09/27/2009 - 07:20 नवीन
झकास आहे हो फोटोज :) आवडले !! पार्‍याचा थेंब तर के व ळ अ प्र ति म !! (पारा प्रेमी) टारा
  • Log in or register to post comments
प
प्रभो Sun, 09/27/2009 - 11:38 नवीन
के व ळ अ प्र ति म !!
  • Log in or register to post comments
स
सहज Sun, 09/27/2009 - 07:23 नवीन
फोटो आवडले.
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Sun, 09/27/2009 - 07:24 नवीन
आयला लयं भारी फोटू. एकदम ठाण्याला आल्यासारखे वाटले. ;) अवांतरः फोटू लई भारी आहेत. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो. Since 1984
  • Log in or register to post comments
स
सोनम Sun, 09/27/2009 - 09:17 नवीन
फोटो खुपच छान होते. :) :) सर्वच फोटू अप्रतिम होते. =D>
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Sun, 09/27/2009 - 09:26 नवीन
छान आहेत प्रकाशचित्रे :)
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Sun, 09/27/2009 - 10:13 नवीन
सगळे फोटो मस्तच. :)
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Sun, 09/27/2009 - 11:05 नवीन
सगळे फोटो अप्रतिम!:) क्रान्ति दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती अग्निसखा रूह की शायरी
  • Log in or register to post comments
स
स्वाती२ Sun, 09/27/2009 - 16:10 नवीन
छान फोटो!
  • Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता Mon, 09/28/2009 - 07:55 नवीन
एवढे सगळे फोटो काढलेस, अंतू, पण जरा दोन ब्लॉक पुढे गेला असतास, तर मिशिगन एव्हेन्यूला "स्वामी विवेकानंद रोड" असे नाव दिलेले दिसले असते. आणि सर्व धर्म परिषदेत स्वामीजींनी जिथे "ब्रदर्स अँड शिष्टर्स" म्हटले ती जागा (आता शिकागोचे मॉडर्न आर्ट म्युझियम) दिसली असती. तिथली (नसलेली) धूळ मस्तकी लावली असतीस, तर तुझी हजार मैलाची ट्रिप सार्थकी लागली असती, रे ! -- मिसळभोक्ता
  • Log in or register to post comments
अ
अंतु बर्वा Mon, 09/28/2009 - 22:07 नवीन
>>एवढे सगळे फोटो काढलेस, अंतू, पण जरा दोन ब्लॉक पुढे गेला असतास, तर मिशिगन एव्हेन्यूला "स्वामी विवेकानंद रोड" असे नाव दिलेले दिसले असते. आणि सर्व धर्म परिषदेत स्वामीजींनी जिथे "ब्रदर्स अँड शिष्टर्स" म्हटले ती जागा (आता शिकागोचे मॉडर्न आर्ट म्युझियम) दिसली असती. तिथली (नसलेली) धूळ मस्तकी लावली असतीस, तर तुझी हजार मैलाची ट्रिप सार्थकी लागली असती, रे ! मिशिगन एव्हेन्यूला भेट दिली होती... पण दुर्दैव पहा, तिथे जाण्याआधी पावसाची रिमझिम चालू असल्याने माझा camera एकाच्या backpack मधे ठेवायला दिला आणी नेमके त्याचवेळी आम्ही एकत्र नसल्याने माझ्या क्यामेर्‍यात हा फोटो नाहीये... :-(
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 09/28/2009 - 22:20 नवीन
फोटो आवडले. वर्णनही छान आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
अ
अजिंक्य पोतदार Mon, 09/28/2009 - 23:55 नवीन
फोटो छान ! वर्णन आवडले अजिंक्य पोतदार
  • Log in or register to post comments
न
नंदन Tue, 09/29/2009 - 00:19 नवीन
सगळीच छायाचित्रं मस्त आलीत. अगोरा बद्दल गूगलल्यावर ही माहिती मिळाली - The Polish sculptor explained the sculptures as this: "They must be like one body that represents so many different meanings," she said. "It's the self against the whole world." Many say that Abakanowicz' history gives context to her art. The artist was born into an aristocratic family in Poland and when she was 9, she saw Nazi soldiers shoot her mother's arm off.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 17 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 29 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 31 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 33 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 36 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: रचस
    नोंदणी: Wed, 05/10/2023 - 10:29
  • सदस्य: Grishma B.
    नोंदणी: Fri, 05/05/2023 - 11:19
  • सदस्य: शितल ताथोड
    नोंदणी: गुरुवार, 05/04/2023 - 06:25
  • सदस्य: आपुलाची वाद आप…
    नोंदणी: गुरुवार, 04/13/2023 - 03:44
  • सदस्य: Shivaji vishva…
    नोंदणी: Tue, 04/11/2023 - 03:07
  • «
  • ‹
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • 13
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा