Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • शेवटचा तुकडा..
  • राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट
  • गॅस साठी दाही दिशा ....
  • "द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम
  • दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना
  • शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..
  • सैरभैर डायरी - ३
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...
  • सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)
  • मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
जनातलं, मनातलं

सरसेनापतींचा सत्त्याहत्तरावा समर्पणदिन

स
सर्वसाक्षी
Wed, 02/27/2008 - 05:45
💬 13 प्रतिसाद

  • Log in or register to post comments
  • 8865 views


वाचनखूण लावा
| 8865 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद (13)
व
विद्याधर३१ Wed, 02/27/2008 - 06:06 नवीन

हे सान्गणार्‍या दोघा स्वातन्त्र्यवीरान्चे स्म्रुतीदिन लागोपाठ यावेत हा दैवयोगच....

 

सरसेनापती चन्द्रशेखर आझाद याना विनम्र आदरन्जली......

 

 

 

विद्याधर

  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Wed, 02/27/2008 - 06:15 नवीन
रणाविण स्वात॑त्र्य कोणा मिळाले...
खर॑ आहे!

आणि

हे सा॑गणार्‍या दोघा स्वातन्त्र्यवीरान्चे स्मृतीदिन लागोपाठ यावेत हा दैवयोगच....

हेच म्हणतो मीही.

त्या बेडर, ज्वल॑त देशप्रेमाने भारलेल्या सरसेनापतीस माझा त्रिवार मुजरा !
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 02/27/2008 - 06:25 नवीन

मृत्युनंतरही त्या वाघाचा दरारा कायम होता.

!!!

या लेखामुळे आज मिपा पावन झाले, पवित्र झाले!

'चंद्रशेखर आझाद' नांवाच्या त्या नृसिंहाला मानाचा मुजरा!

(नतमस्तक) तात्या.

  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Wed, 02/27/2008 - 06:37 नवीन

म्हणतो.

(नतमस्तक)बेसनलाडू

  • Log in or register to post comments
स
संजय अभ्यंकर Wed, 02/27/2008 - 10:22 नवीन

सर्वसाक्षी साहेब, समर्पणदिन हा शब्द खटकतो.

हौतात्म्यदिन जरा बरं वाटत.

कदाचित, हा माझ्या शब्दसंग्रहात समर्पण हा शब्द वेगळ्या अर्थाने असेल.

माझे म्हणणे चुक असेल तर क्षमस्व!

 

संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Wed, 02/27/2008 - 10:30 नवीन
इथे देशाप्रती ’समर्पण’ असा अर्थ आहे.  ब्रिटीशांना शरण जाणे असा नाही हे लक्षात घ्या.

  • Log in or register to post comments
र
राजमुद्रा Wed, 02/27/2008 - 10:50 नवीन

या अमर हुतात्म्याला लाख लाख सलाम!

राजमुद्रा :)

  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 02/27/2008 - 18:08 नवीन

विनम्र अभिवादन!

मूर्तिमंत ते पौरुष आणिक पुत्र असे अग्रणी,
सशस्त्र क्रांती हेच ध्येय अन् असे ध्यास जीवनी,

हटवू जुलमी दास्यशृंखला म्हणे वीर सेनानी,
स्वातंत्र्याचे स्वप्नच मग ते वसे मनी अभिमानी,

हाय घात तो केला तरि त्या फंदि अशा फितुरानी,
नशिबी असा हा भारतभूच्या शाप असे डंखुनी,

 'आझाद' अशी ती धरती मग शिंपुन त्या रक्तानी,
कवळुन घेता पुत्रा मग मृत्यूच्या नयनी पाणी!

चतुरंग

  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 02/28/2008 - 03:55 नवीन

रंगराव,

कविता छानच केली आहे..

तात्या.

 

  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 02/28/2008 - 03:57 नवीन

अशी चरित्रे वाचल्यावर शब्द मनात राहूच शकत नाहीत!

चतुरंग

  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 02/28/2008 - 04:31 नवीन

 'आझाद' अशी ती धरती मग शिंपुन त्या रक्तानी,
कवळुन घेता पुत्रा मग मृत्यूच्या नयनी पाणी!

खरंच मी तुमची शिष्या आजपासून.. माझा सलाम आझादांनाही  आणि तुमच्या प्रतिभेलाही..

- (सर्वव्यापी)प्राजु

  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी गुरुवार, 02/28/2008 - 12:07 नवीन
वास्तवाचे यथार्थ चित्रण करणारे भावस्पर्शी काव्य! अप्रतिम.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 02/27/2008 - 19:10 नवीन

शब्दच तोकडे पडतात..

इतिहासा तू वळूनी पाहसी पाठीमागे जरा..
झुकवुनी मस्तक करशील त्यांना मानाचा मुजरा..

 

- (सर्वव्यापी)प्राजु

  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 16 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 28 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 30 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 32 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 35 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: chetanasvaidya
    नोंदणी: Wed, 12/24/2025 - 07:26
  • सदस्य: अनुचंदन
    नोंदणी: Tue, 11/18/2025 - 05:13
  • सदस्य: सुनील खोडके
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:52
  • सदस्य: सीमा कुलकर्णी
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:49
  • सदस्य: प्रा. रुपेश पोटभरे
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:45
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा