Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • शेवटचा तुकडा..
  • राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट
  • गॅस साठी दाही दिशा ....
  • "द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम
  • दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना
  • शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..
  • सैरभैर डायरी - ३
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...
  • सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)
  • मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
जनातलं, मनातलं

मी जर "हा" असतो तर ......... मिसळपाव स्पेशल

छ
छोटा डॉन
Tue, 02/26/2008 - 04:19
💬 44 प्रतिसाद
  • मी जर हा असतो तर : भाग २

Book traversal links for मी जर "हा" असतो तर ......... मिसळपाव स्पेशल

  • मी जर हा असतो तर : भाग २ ›

  • Log in or register to post comments
  • 21941 views


वाचनखूण लावा
| 21941 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद (44)
क
केशवसुमार Tue, 02/26/2008 - 04:29 नवीन

पण माझ्यावर 'केशवकुमारां' एवधी 'सरस्वतीची कॄपा' नाही .....

माझ्यावर पण त्यांच्या एव्हढी सरस्वतीची कृपा नाही..
केशवसुमार

एकंदरीत शेखचिल्लीची स्वप्ने चांगली आहेत..हे सा न ला

  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Tue, 02/26/2008 - 04:32 नवीन

आपले नाव चूकीचे लिहले आहे ते...
पण वेळ हातातून निघून गेली होती ........

  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 02/26/2008 - 05:07 नवीन

पण मी 'प्राजू' एवढा दिलदार व कवीमनाचा नाही.....

<?xml:namespace prefix = o ns = "urn:schemas-microsoft-com:office:office" />दिलदार?????छे छे.. कहितरिच... मी काही दिलदार नाहिये बरं !
लेख मात्र मस्तच... :)))

 

- (सर्वव्यापी)प्राजु

  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 02/26/2008 - 06:21 नवीन

मी जर प्राजू असतो तर वर्षातनं एक दिवस तरी चारोळी लिहिणे टाळले असते! :)

मी जर सर्वसाक्षी असतो तर "नाही चिरा, नाही पणती" अशी अवस्था असलेल्या, अज्ञात किंवा काळाच्या ओघात नांव पुसले गेलेल्या क्रांतिकारकांबद्दल मिपावरही लिहिले असते!

सध्या इतकेच, बाकी सवडीने..

तात्या.

  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Tue, 02/26/2008 - 13:04 नवीन

मी जर तात्या असतो तर एक तरी दिवस (विनाकारण) चूका काढणे टाळले असते.

||इनोबा म्हणे||

  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 02/26/2008 - 15:34 नवीन

मी जर तात्या असतो तर एक तरी दिवस (विनाकारण) चूका काढणे टाळले असते.

हम्म! आता आहे खरा आमचा स्वभाव थोडासा भिकारXX, त्याला काय करणार?! :)

सांभाळून घ्या झालं..!

आपलच,
तात्या.

 

  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Tue, 02/26/2008 - 06:55 नवीन
जागतीक मिपा संभेलन ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे भरवून त्यात 'अनुष्का' ला प्रमूख पाहूणी म्हणून बोलावले असते. 'प्रभाकर पेठकरांना' बल्लावार्यांची भूमिका देऊन सर्व कुटुंबाला 'सणसणीत मिसळपावची पार्टी ' दिली असती.

हे हे...लय भारी!!! लै लै मज्जा :))

आयुष्याच्या संध्येला मी 'माझे मद्यपानाचे प्रयोग'[गांधीजींच्या माझे सत्याचे प्रयोग च्या धर्तीवर ] नावाचे आत्मचरीत्र लिहले असते.त्यातून मी नवशिक्यांना 'ऊत्तमोत्तम कॉकटेल्स' कशी बनवावी याचे मार्गदर्शन केले असते..........
जबरा...
डा॑बिसकाका, कधी येऊ "ऊ.कॉ." शिकायला?

गाफील सदस्यांना पकडून 'एकरकमी कमीत्-कमी १० तरी नव्या चारोळ्या ' सुनावल्या असत्या ....

खि:खि: प्राजुताई, अस॑ पार्टी देऊन छळायच॑ का? वाss :)  (ह्.घ्या.)

 मी 'ऑफिसमध्ये काम नसल्यावर टाईमपास करायचे १०० उपाय' नावाचे पूस्तक काढले असते
वा वा!! वरदाताई, पहा, कर विचार..प्रकाशक शोधतो :))

एका नवीन 'मराठी भाषा पुनर्निमाण सेने' ची स्थापना केली असती. ...याला जे लोक [भय्ये] विरोध करतील त्यांची माझ्या कार्यकर्त्यांच्या मार्फत 'टकूरी' फोडण्यास मागे पुढे पाहिले नसते
एsss कोण रे तो ? आमच्या इनोबा ठाकरेवर मिडियागिरी करतोय..बघू का तुझ्याकड॑???

आपले 'स्कील' सिध्ध करून 'संजीव कपूरच्या' पोटावर पाय दिला असता.
स्वातीताई, आता करूनच दाखव अस॑ ! आगे बढो, हम तुम्हारे साथ है|  (आयत॑ खायला कोणाच॑ सुख दुखत॑य :)))

मी जर 'केशवखुमार' असतो तर माझ्या 'विडंबनांचे एक पूस्तक' प्रकाशित केले असते व नंतर त्या पूस्तकातील कवितांचे पून्हा 'विडंबन' केले असते.
खर्रर्रय बॉ !!! ह्या माणसाचा मे॑दू म्हणजे च्यायला फुल-टू सुपरफाष्ट !   केशवरावा॑ना काव्य-प्रतिभा वाटताना देवाने बहुधा नवा बॉक्स उघडला होता..घे किती हवी तेव्हढी. 

मी जर 'धमाल मुलगा' असतो तर प्रथम माझे नाव बदलून 'ईब्लिस कार्टे' ठेवले असते
तेच ठेवणार होतो, पण म्हणल॑ लोक जवळ करायचे नाहित, म्हणून...

जश्न - ए- बहार' चे बेत रचून ते तडीस न्हेले असते.
हा.हा.हा... बेशक हुजूर!

मी 'मद्य रिचवायच्या उत्तमोत्तम पद्धती' यावर एक 'प्रेझेंटेशन दिले असते.
जय हो प्रभु !!!
सरकारी हूकूम न मानता 'मार्च' मध्ये 'शिवजयंती' साजरी केली असती.
हाण तिच्याआयला !!! खल्लास रे भाऊ :))

पण मी 'धमाल मुला' एवढा 'दिलखूलास नाही .......
कस
च॑... कसच॑ ! लाजलो बॉ स्तुती वाचून :)

मी जर खरच 'छोटा डॉन' असतो तर...
बेट्या तू सगळ्या॑ना ब॑गळूरास बोलावणी धाडली असतीस. आणि भेटल्यावर "मला आलेल्या एव्हढ्या इ-मेल्सच॑ काय करु" म्हणून चावत बसला असतास.

"जश्न-ए-बहार" आणि "मेहफिल-ए-दोस्ताना" ची वेगळी वार्ता करणे गरजेचे नाही, ती तू आपण होऊन तडीला नेली असतीस.

बेष्ट..येकदम बेष्ट लिव्हलयस :)) सगळ्या॑ची माप॑ काढून मोकळा..
तात्याबा बघताय ना, घरातल॑ हे शे॑डेफळ कस॑ दिवसे॑दिवस वात्रट होत चाललय ते??

  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Tue, 02/26/2008 - 09:17 नवीन
च्यामारी, सगळ्या॑चे अनुस्वार कसे व्यवस्थित अक्षरा॑वर स्वार झालेत, माझे मात्र टपल्या मारायला उठल्यासारखे दिसतायत.
हा काय घोळ आहे बुवा?

  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 02/26/2008 - 23:04 नवीन

g + a + q = ग॑

g + M = गं

चतुरंग

  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Tue, 02/26/2008 - 10:40 नवीन

"सगळ्या॑ची माप॑ काढून मोकळा..
तात्याबा बघताय ना, घरातल॑ हे शे॑डेफळ कस॑ दिवसे॑दिवस वात्रट होत चाललय ते??"

आम्ही कसले मापे काढतो बाबा दुसर्‍याची ? ईथे आमचेच आम्हाला झेपत नाही. लहान लेकरू आहे आण्णा , समजून घ्या वाईच ......

अवांतर : यातून 'सुटलेल्या लोकांची' मला ऑफीसच्या कामातून टाईम मिळाल्यावर खबर घेईन. म्हण्जे चांगलेच लिहीन , मापे काढणार नाही...

  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Tue, 02/26/2008 - 07:18 नवीन

जर मी "तात्या " असतो तर , जागतीक मिपा संभेलन ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे भरवून त्यात 'अनुष्का' ला प्रमूख पाहूणी म्हणून बोलावले असते. 'प्रभाकर पेठकरांना' बल्लावार्यांची भूमिका देऊन सर्व कुटुंबाला 'सणसणीत मिसळपावची पार्टी ' दिली असती.


आयला..... हे बरंय! आपण स्वतः अनुष्काच्या कुशीत आणि प्रभाकर पेठकर स्वयंपाक घरात काय? अन्याय आहे हा.... घोर अन्याय.
थांबा... आता जेवण असे तिखट ज्ज्ज्ज्जाळ्ळ्ळ्ळ बनवून ठेवतो की दुसर्‍या दिवशी चांगलाच 'पश्चातताप' होईल. (पश्चातताप = 'मागून' होणारा ताप.)

  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Tue, 02/26/2008 - 16:45 नवीन

"आता जेवण असे तिखट ज्ज्ज्ज्जाळ्ळ्ळ्ळ बनवून ठेवतो की दुसर्‍या दिवशी चांगलाच 'पश्चातताप' होईल. (पश्चातताप = 'मागून' होणारा ताप.)"

हेहेहेहेहे सहीच.. पण बल्लवाचार्य जर आपण असे काही केले असते तर मात्र आम्हाला 'अस्सल बेळ्गावी लोणीच(पिठ मिसळलेले का होईना!)' पण आणावे लागले असते. कारण पश्चाततापाची झळ असह्य असते हो.......

(ह.घ्या.)

पुण्याचे पेशवे

  • Log in or register to post comments
स
सृष्टीलावण्या Tue, 02/26/2008 - 08:15 नवीन

आवडली बुवा... 

तुमचा हा लेख ह्या महिन्यात मी मिपावर वाचलेल्या साहित्यापैकी
सगळ्यात सुंदर म्हणता येईल...

  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 02/26/2008 - 11:24 नवीन

जर मी "तात्या " असतो तर , जागतीक मिपा संभेलन ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे भरवून त्यात 'अनुष्का' ला प्रमूख पाहूणी म्हणून बोलावले असते.

हम्म!

अरे छोटा डॉन,

पुढच्या मिपाकट्ट्याकरता प्रमूख पाहुणी म्हणून येशील का असं बोलावणं करण्याकरता अनुष्काला फोन लावला आहे! :)

हा बघ!

आणि तात्याचं बोलावणं आलं म्हणून ती मिपा कट्ट्याला नक्की जाणार आहे असंही तिने एका समारंभात जाहीर केलं आहे! :)

इथे बघ!

आता तरी खुश? :)

आपला,
(अनुष्काचा पागल) तात्या.

  • Log in or register to post comments
ज
जुना अभिजित Tue, 02/26/2008 - 14:04 नवीन

मी जर 'जुना अभिजीत' असतो तर दर १० दिवसाला माझे नाव 'अभिजीत , मोठा डॉन , जुना अभिजीत ' असे चेंज केले नसते.
पुरंदर व लोहगडाच्या पायथ्याशी असलेल्या 'मिसळभक्षण यज्ञातून' वेळ काढून मिपा वर नवे नवे साहित्य प्रसवले असते....
पण मी 'अभिजीत' येवढा 'कट्टर मिसळप्रेमी' नाही ........

मी अभिजितचे मोठा डॉन केल्यावर एक नवीन अभिजित 'आपला अभिजित' इथे दाखल झाला होता. तेव्हा तुझा नाद सोडून मला जुना अभिजित नाव घ्यावं लागलं.  ;-)

कट्टर मिसळप्रेमी तर आहेच मी. पुरंदर पायथ्याची झणझणीत मिसळ अहाहा..अजूनही जिभेवर चव रेंगाळते आहे. (आमचे मित्र म्हणाले असते जा तोंड नीट धुवुन ये. )

गेले कित्येक दिवस ट्रेकला बाहेर न पडल्यामुळे लिहिण्यासारखं काही नाही. कविता आजकाल सुचत नाहीत.

 

ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Tue, 02/26/2008 - 15:04 नवीन

'पुरंदर पायथ्याची झणझणीत मिसळ अहाहा....'

जरा नीट पत्ता वगैरे दिलात तर आम्हलाही (तिथे जाऊन) आस्वाद घेता येईल.

धन्यवाद.

  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Tue, 02/26/2008 - 17:03 नवीन

नेता असतो तर या धाग्याबद्दल आपणांस पद्मश्री दिली असती. मस्त. असेच नवनवीन धागे आले तर मज्जा येईल.

धन्यवाद. आपणांस तसेच वरील सर्व प्रतिसादकांस.

  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Tue, 02/26/2008 - 22:28 नवीन

मी जर 'डांबीसकाका' असतो तर आपल्यामुळे धमाल, छोटा डॉन सारखी पोर बिधडायला लागली हे ऊमजून 'मद्यप्राशन' सोडून दिले असते.

मुळीच नाही, "पोरं बिघडली, बिघडू द्या ना!":))

आयुष्याच्या संध्येला मी 'माझे मद्यपानाचे प्रयोग'[गांधीजींच्या माझे सत्याचे प्रयोग च्या धर्तीवर ] नावाचे आत्मचरीत्र लिहले असते.

आयुष्याच्या संध्येला, शिंच्या, संध्येला?  का रे बाबा माझ्या जीवावर  उठ्लायस? :))

त्यातून मी नवशिक्यांना 'ऊत्तमोत्तम कॉकटेल्स' कशी बनवावी याचे मार्गदर्शन केले असते..........
पण मी 'डांबिसकाकां' एवढा शौकीन नाही ......

हां, शौकिन तर आपण जरूर आहोत.  पण एकबाणी रामाप्रमाणे  आम्ही "एकड्रिंकी" आहोत!  आम्ही आमच्या निष्ठा स्कॉचच्या पायी वाहिलेल्या आहेत.  त्या नटरंग्या सटव्या कॉकटेल्स आम्हाला मोहात पाडू शकत नाहीत....:))

स्कॉचपरायण,

पिवळा डांबिस

  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 02/26/2008 - 22:52 नवीन

अहो 'आयुष्याच्या संध्येला' म्हणजे त्याला 'संध्या करतेवेळी' आचमने घेताना, असे म्हणायचं असेल असं आपण समजूयात, नाही का?

म्हणजे असं - ॐ स्कॉचये नमः, ॐ ग्लेनफिडिचे नमः, ॐ शिवास रीगलाय नमः, ॐ ग्लेन मोरांजिये नमः (इथे तात्यांना मनःचक्षूंसमोर आणावे;), ॐ जॉनी वॉकराय नमः
एवढं झालं की मग "अस्त्राय फट्" म्हणून डोळ्यांना दोन थेंब लावायचे की झाले, मग खरी सुरुवात!:}}

चतुरंग

  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Tue, 02/26/2008 - 23:41 नवीन

स्मिरनॉफला विसरलात बरे....कमीतकमी मिपावरतरी 'या' बाबतीत भेदभाव नको......कसें?
 ॐ स्मिरनॉफ् नम :

बाकी डॉन्या लेख एकदम फक्कड जमलाय रे....अजून येउ देत्...पुलेशु.....

- (स्मिरनॉफप्रेमी) छोटी टिंगी

  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 02/27/2008 - 04:44 नवीन

म्हणजे 'महापुरात' पोहणारी मंडळी, आम्ही आपले 'काठाकाठाने' पाय बुडवणारे तेव्हा आमचं नालिज तितपतंच!

चतुरंग

  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Wed, 02/27/2008 - 02:39 नवीन

ॐ स्कॉचये नमः, ॐ ग्लेनफिडिचे नमः, ॐ शिवास रीगलाय नमः, ॐ ग्लेन मोरांजिये नमः (इथे तात्यांना मनःचक्षूंसमोर आणावे;), ॐ जॉनी वॉकराय नमः
एवढं झालं की मग "अस्त्राय फट्" म्हणून डोळ्यांना दोन थेंब लावायचे की झाले, मग खरी सुरुवात!:}}

क्या बात है!!!

:)))))

  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Wed, 02/27/2008 - 03:12 नवीन

अहो डांबिसकाका ,

"अहो 'आयुष्याच्या संध्येला' म्हणजे त्याला 'संध्या करतेवेळी' आचमने घेताना"

असेच म्हणायचे आहे मला ....

छोटा डॉन
[ आम्हाला इथे भेट द्या http://hariprasadcoep.blogspot.com ]
याव्यतिरिक्त आमची कोठेही शाखा नाही ...........

  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Wed, 02/27/2008 - 03:21 नवीन

गुलामा, चावलास तर चावलो म्हण!!

तुला काय मी रागावीन असं वाटलं काय? :)))))

  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Wed, 02/27/2008 - 03:32 नवीन

"तुला काय मी रागावीन असं वाटलं काय? :)))))"


अहो काका रागवा तुम्ही , तुमचा हक्क आहे तो  पण तुमच रागावणं क्षणिक आहे व तुमचे आमच्या सर्व मिपा परिवरावर प्रेम आहे याची आम्हाला कल्पना आहेच ....
त्यामुळे जर राग आला असेल तर तो दूर करण्यासाठी 'मांडवली' करू , या मग 'बेंगलोरला' व येताना 'धमाल मुलाला' पण घेऊन या. आप्ण सगळे मिळून मस्त "जश्न्-ए-बहार" ऊडवून देउ , कसे???

छोटा डॉन [ आम्हाला इथे भेट द्या http://hariprasadcoep.blogspot.com ]
याव्यतिरिक्त आमची कोठेही शाखा नाही ...........

  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Wed, 02/27/2008 - 03:55 नवीन

अहो काका रागवा तुम्ही , तुमचा हक्क आहे तो

अरे बाबा, एव्हढ्यातेव्हढ्यावरुन रागवायचं असतं तर कशाला इथे मि. पा. वर आलो असतो?

तू लिही तुझ्या मनात येईल ते, आम्ही प्रतिक्रिया द्यायला श्रीसमर्थ आहोत!! :))

तुझ्या बंगलोरला यायचं जमवलंच पाहिजे!  येत्या जानेवारीत मी दिल्लीला येणार आहे, तुमच्या आरोग्यमंत्रालयात काही भेटी ठरलेल्या आहेत, बघू बंगलोरला फ्लाय करायला जमते का ते!!!

आपण वैयक्तिक विरोपातून ठरवूयात!

  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Wed, 02/27/2008 - 04:30 नवीन

येत्या जानेवारीत म्हणजे अजून १० महिन्यांनी ???
ठिक आहे, जमवू नक्की ........

छोटा डॉन [ आम्हाला इथे भेट द्या "http://hariprasadcoep.blogspot.com"] याव्यतिरिक्त आमची कोठेही शाखा नाही ...........

  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 02/27/2008 - 03:31 नवीन

 आम्ही आमच्या निष्ठा स्कॉचच्या पायी वाहिलेल्या आहेत.

आमचेही ब्लेंडेड स्कॉचवर प्रेम आहे परंतु आमच्या निष्ठा मात्र आम्ही सिंगलमाल्ट पद्धतीने बनवलेल्या स्कॉचच्याच पायाशी वाहिलेल्या आहेत! :)

त्या नटरंग्या सटव्या कॉकटेल्स आम्हाला मोहात पाडू शकत नाहीत....:))

हम्म! मोहात पडायला आम्हाला काहीही चालतं! अगदी 'मोहा'ची सुद्धा चालते! :)

आपला,
(मोहमयी दुनियेत गुरफटलेला) तात्या.

--

मोह! मला सांग श्याम, मोहात काय वाईट असतं रे?
-इति काकाजी (नाटक - तुझे आहे तुजपाशी) 

  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Wed, 02/27/2008 - 03:44 नवीन

आमचेही ब्लेंडेड स्कॉचवर प्रेम आहे परंतु आमच्या निष्ठा मात्र आम्ही सिंगलमाल्ट पद्धतीने बनवलेल्या स्कॉचच्याच पायाशी वाहिलेल्या आहेत! :)

चालायचंच! तुम्हाला नऊवारी साडी नेसलेली स्कॉच आवडते, आम्हाला पंजाबी ड्रेस घातलेली! :))

मोहात काय वाईट असतं रे?
मोहात वाईट काहीच नसतं फक्त मोहाचे परिणाम (कॉन्सिक्वेंसेस) असतात! आणि कधी कधी ते ट्यां ट्यां करून किंचाळतात!! खरं की नाही? :))

अविवाहित तात्यासाठी सल्ला!! :))

  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Wed, 02/27/2008 - 03:22 नवीन

माझे लिखाण "जास्त मनावर" न घेता 'दिलखूलास' प्रतिसाद दिल्याबद्दल 'महामहिम तात्यासाहेब, केशवसुमार , शेहनशह्-ए-धमालिस्तान , पेठकरसाहेब , डांबिसकाका , विनोबा ठाकरे , चतुरंगशेठ , सॄष्टीलावण्य , धनंजय मिराशी व छोटा टिंगी" यांना धन्यवाद ....
भविष्यात सुध्धा माझ्या हातून आपली अशीच 'सेवा (????)' धडत राहील अशी ग्वाही देतो ..........

छोटा डॉन [ आम्हाला इथे भेट द्या http://hariprasadcoep.blogspot.com ]
याव्यतिरिक्त आमची कोठेही शाखा नाही ...........

  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Wed, 02/27/2008 - 03:32 नवीन

भविष्यात सुध्धा माझ्या हातून आपली अशीच 'सेवा (????)' धडत राहील अशी ग्वाही देतो ..........

कायहो, 'महामहिम तात्यासाहेब, केशवसुमार , शेहनशह्-ए-धमालिस्तान , पेठकरसाहेब , डांबिसकाका , विनोबा ठाकरे , चतुरंगशेठ , सॄष्टीलावण्य , धनंजय मिराशी व छोटा टिंगी"

या डॉन्याचा एन्काऊंटर करायचा का?  :))

  • Log in or register to post comments
स
सृष्टीलावण्या Wed, 02/27/2008 - 04:01 नवीन

छोटे, वैसे भी १२ मुल्को की पुलिस डॉन को तलाश रही है.... 
उनका काम खुद-ब-खुद हो जाएगा...

एन्कौंटरसे पहले तनिक मेरी तरफसे भी दे दो थोडा खर्चा पानी...

  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Wed, 02/27/2008 - 04:42 नवीन

डॉन का एन्काऊंटर मुश्कील ही नही बल्की नामुमकीन है ...."

थोडे करेक्शन ........
"डॉन का इंतजार ११ मुक्लोकी पुलीस कर रही और १२ वे मुल्क से बात चल रही है ........"

"और एक बात जान लो सोनिया , डॉन के दुश्मन की सबसे बडी गलती ये है के , वो डॉन का दुश्मन है ..........."

छोटा डॉन [ आम्हाला इथे भेट द्या http://hariprasadcoep.blogspot.com ]
याव्यतिरिक्त आमची कोठेही शाखा नाही ...........

  • Log in or register to post comments
स
सृष्टीलावण्या Wed, 02/27/2008 - 05:08 नवीन
जनरल डायर का...
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 02/27/2008 - 17:23 नवीन

याला खरोखरची संध्या करायला लावायची(केशवाय नमः| नारायणाय नमः| वाली संध्या. आणि आचमने पाण्याची घ्यायला लावायची. :) ) आणि सर्वांनी त्याच्या समोर आपापले आवडते पेय चषकात घेऊन त्याच्यासमोर बसून जशन-ए-बहार करायचा.

त्याचा आपोआप एन्काऊन्टर होईल.  :) :) 

पुण्याचे पेशवे

  • Log in or register to post comments
र
रंजन Fri, 02/29/2008 - 18:12 नवीन

छोटा डॉन तुझ्या ब्लॉगवर जाता येत नाहि रे. काय करय्चे?

  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Sat, 03/01/2008 - 07:17 नवीन

झालेल्या त्रासाबद्दल मी दिलगीर आहे. नामसाध्र्म्याचा घोळ टाळण्यासाठी "नविन ब्लोग" उघडावा लागला, त्याचा पत्ता खालीलप्रमाणे ...........
" http://chhota-don.blogspot.com/ "

धन्यवाद ..........

छोटा डॉन
[ आम्हाला इथे भेट द्या http://chhota-don.blogspot.com/ ]
याव्यतिरिक्त आमची कोठेही शाखा नाही ...........

  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Sat, 03/01/2008 - 06:03 नवीन
हा छोटा डॉन थोडासा "हा" च आहे असे वाटत नाही का तुम्हाला? :))) ह. घ्या.:)))
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Sat, 03/01/2008 - 07:23 नवीन
डांबिस काका,
असे थेट "हा" म्हणू नका , कारण आपल्या 'प्रचलित मराठीत ' "हा" या शब्दाचा अर्थ वेगळा आहे [  अजून सांगायचे झाल्यास तो लिंगभेदासाठी वापरतात ]
त्यामूळे हा म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचे ते सांगा .......

छोटा डॉन
[ आम्हाला इथे भेट द्या http://chhota-don.blogspot.com/ ]
याव्यतिरिक्त आमची कोठेही शाखा नाही ...........
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Sat, 03/01/2008 - 07:31 नवीन

अरे हा म्हणजे मी 'आत्ता गं बया!" या अर्थी 'हा' असं म्हटलं नव्हतं!

मी 'हा' म्हणजे चक्रम या अर्थी म्हटलं होतं. :))))

पण तुला हे रजिष्टर झाल्याचं पाहून आनंद झाला!!  डोकं चालवणारी माणसं आम्हाला नेहमीच आवडतात! :))

 

  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Sat, 03/01/2008 - 07:47 नवीन
"मी 'हा' म्हणजे चक्रम या अर्थी म्हटलं होतं. :))))"
लहाणपणापासूनच आहे . [ ही पूणेरी मराठीत कुठल्याही अशा प्रकारच्या प्रश्नाला उत्तर देण्याची पद्धत.]

च्यायला चांगलाच घोळ घातला की मी. असो ....
आम्हाला कायरती येगळचं वाटलं ना राव..... असो... मज्जा आली

छोटा डॉन
[ आम्हाला इथे भेट द्या http://chhota-don.blogspot.com/ ] याव्यतिरिक्त आमची कोठेही शाखा नाही ...........
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Tue, 03/04/2008 - 21:47 नवीन
आवडले. आपले 'स्कील' सिध्ध करून 'संजीव कपूरच्या' पोटावर पाय दिला असता. :)))
  • Log in or register to post comments
व
वरदा Fri, 03/07/2008 - 18:38 नवीन
असं कसं झालं चुकून तेवढे १-२ दिवस मी ऑफिसमधे काम करत होते की काय?????? झकास आहे हे एकदम... मी 'ऑफिसमध्ये काम नसल्यावर टाईमपास करायचे १०० उपाय' नावाचे पूस्तक काढले असते वा वा!! वरदाताई, पहा, कर विचार..प्रकाशक शोधतो :)) अगदी करतेच विचार..तुमच्या सगळ्यांच्या भन्नाट आयडीया एकत्र करुन १०० काय १००१ उपाय लिहेन....(तेवढा वेळ मला असतो हे सांगायला नकोच) :)
  • Log in or register to post comments
व
वरदा Fri, 03/07/2008 - 18:41 नवीन
मी जर 'वरदा' असतो तर 'प्रेम म्हणजे काय?' ह्या वादात कधीतरी 'मुलांच्या' बाजूने विचार केला असता व 'प्रॅक्टिकल लाईफ' चा विचार न करता 'भावनेच्या' आधारे मुलांचे बरोबर आहे असा निर्वाळा दिला असता. मी हेच जर मी प्राजु असते तर केलं असतं...दोन चार चारोळ्यांचही पाहीलंच असतं....
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 15 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 27 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 29 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 31 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 34 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: chetanasvaidya
    नोंदणी: Wed, 12/24/2025 - 07:26
  • सदस्य: अनुचंदन
    नोंदणी: Tue, 11/18/2025 - 05:13
  • सदस्य: सुनील खोडके
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:52
  • सदस्य: सीमा कुलकर्णी
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:49
  • सदस्य: प्रा. रुपेश पोटभरे
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:45
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा