Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • वि 'लीन' करण
  • ब्रेक के बाद..
  • धूम्राक्ष, मानवीय इच्छा पूर्ण करणारा दैत्य
  • अजित दादा पवार…"मैने हमेशा मेरे दिल की सुनी है"
  • दाटलेली हुरहूर.
  • मेंदूच्या विकासातील टप्पे - नवे संशोधन
  • बजेट २०२६
  • चालू घडामोडी: फेब्रुवारी २०२६
  • आंब्याच्या झाडवरचे सरडे
  • "बौद्ध मूर्तीशास्त्र"
  • «
  • ‹
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • 13
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
कलादालन

दिवेआगार - हरिहरेश्वर : एक नितांतसुंदर विकांत

व
विशाल कुलकर्णी
Tue, 07/07/2009 - 06:49

  • Log in or register to post comments
  • 8747 views


वाचनखूण लावा
| 8747 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
व
विसोबा खेचर Tue, 07/07/2009 - 07:32 नवीन
एकच शब्द - सु रे ख...! विशालभौ, जियो...! तात्या.
  • Log in or register to post comments
स
सहज Tue, 07/07/2009 - 08:13 नवीन
विशालभौ, केळकरांच्या निवासगृहाची देखील माहीती/फोटो द्या ना. त्यांचे संकेतस्थळ आहे का? सही आहे.
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Tue, 07/07/2009 - 09:11 नवीन
तात्या, सहजराव धन्स... आणखी थोडी माहीती राहण्याच्या सोयीबद्दल.. केळकर यांचे भोजन व निवासगृह मु.पो. दिवेआगार, हायस्कुलसमोर, (एकच हायस्कुल आहे तिथे) ता. श्रीवर्धन, जि. रायगड - ४०२ ४०४. दुरध्वनी : (९५२१४७) २२४२७९ भ्रमणध्वनी : ९४२३२३४१२८ संपर्क : सौ. अपुर्वा प्र. केळकर सुवर्ण गणेशमंदीरापासुन त्याच रोडवर सरळ पाच मिनीटे पुढे गेले की लागते. केळकरांची छोटीशी वाडी आहे. तिथेच त्यांचे राहते घर आहे. शेजारीच त्यांनी एकात दोन अशा तीन खोल्या बांधलेल्या आहेत. (एकुण सहा) एका खोलीचे भाडे ४०० किंवा ५०० रुपये. (दोन्हीचे मिळुन साधारण ८०० होतात) स्नान व इतर विधींची ;-) चांगली सोय आहे. जेवणही उत्तम मिळते. केळकरकाकुंचे हातात न मावणारे उकडीचे मोदक तर अफलातुनच असतात. मांसाहारी जेवणासाठी इतरत्र सोय होवू शकते. Image removed.Image removed.From vishal" alt="" /> केळकरांची राहती जागा .. इथे अंगणात मस्त झोपाळा आहे, आराम करण्यासाठी. Image removed.Image removed.From vishal" alt="" /> पाहुण्यांसाठी खोल्या ... Image removed.From vishal खादाडीची जागा ... Image removed.Image removed.From vishal" alt="" /> सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...
  • Log in or register to post comments
प
पक्या Tue, 07/07/2009 - 10:37 नवीन
सुंदर फोटोज. हरिहरेश्वराचे तर खासच. माहितीसाठी धन्यवाद. आताच साठवून (save) ठेवली आहे
  • Log in or register to post comments
द
दिपक Tue, 07/07/2009 - 10:45 नवीन
मस्त सफर घडवलीत विशालभाऊ :)
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Tue, 07/07/2009 - 13:11 नवीन
ज ह ब ह र्‍या मालक __/\__ एकदम सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© काय? आज तुम्ही मुर्तीपूजा करणार्‍यांवर थुंकले नाही ? देशाचा अभिमान असणार्‍यांना हसले नाही ? आणि समलैंगीकांचे उदात्तीकरण पण केले नाही ? अरेरे ! स्वतःला आधुनीक कसे म्हणवते तुम्हाला ?
  • Log in or register to post comments
क
किट्टु Tue, 07/07/2009 - 14:32 नवीन
सुंदर फोटोज. मस्त आहे हरिहरेश्वर.
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Tue, 07/07/2009 - 16:05 नवीन
फोटो खासच आहेत. माहिती पण आवडली. क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 07/07/2009 - 17:04 नवीन
तुम्ही बरेच भटके आहात तर! फोटू सुरेखच! आणि संपर्कमाहिती आवडली, धन्यवाद. वर्णनही आणखी जास्त टाकत चला राव, प्रवास कसा घडला, काय काय बघितलं... (खुद के साथ बातां : ह्म्म..आता समजलं ह्या विशालला सारख्या कोकणाच्या पार्श्वभूमीवरच्या भयकथा कशा सुचत असतील ते! :? ) (सूर्यास्तात हरवलेला)चतुरंग
  • Log in or register to post comments
स
समिधा Tue, 07/07/2009 - 21:11 नवीन
खरचं राहण्याची खुप छान व्यवस्था असते केळकरांकडे. आम्ही पण तिथेच राहीलो आहोत. आणी केळकरांकडचा शाही उकडीचा मोदक तर विसरुच शकत नाही एवढा सुरेख बनवला होता. तुमचे सगळेच फोटो सुंदर आले आहेत. समिधा (चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)
  • Log in or register to post comments
अ
अंतु बर्वा Tue, 07/07/2009 - 22:03 नवीन
आजतागायत तीन खेपा झाल्या दिवे आगार आणी हरिहरेश्वरच्या... पण प्रत्येक वेळी तिथे जाउन आलं की मन आणी शरीर... दोन्ही हलकं होउन जातं... आणी मुख्य म्हणजे अजुन पर्यटनापासून untouched असल्यामुळे किनारे स्वच्छ आहेत... मी आणी माझे मित्र गमतीने या जागेला भारतातलं न्युझीलंड म्हणतो... बाकी सुर्यास्ताचा फोटो झकासच...
  • Log in or register to post comments
न
नंदन Tue, 07/07/2009 - 23:51 नवीन
सचित्र माहितीपूर्ण लेखाबद्दल धन्यवाद. वाचनखूण म्हणून साठवणार होतो, पण त्याचा दुवा कुठे दिसत नाही?

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 38 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 51 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 52 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 55 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 58 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: रचस
    नोंदणी: Wed, 05/10/2023 - 10:29
  • सदस्य: Grishma B.
    नोंदणी: Fri, 05/05/2023 - 11:19
  • सदस्य: शितल ताथोड
    नोंदणी: गुरुवार, 05/04/2023 - 06:25
  • सदस्य: आपुलाची वाद आप…
    नोंदणी: गुरुवार, 04/13/2023 - 03:44
  • सदस्य: Shivaji vishva…
    नोंदणी: Tue, 04/11/2023 - 03:07
  • «
  • ‹
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • 13
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा