Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • वि 'लीन' करण
  • ब्रेक के बाद..
  • धूम्राक्ष, मानवीय इच्छा पूर्ण करणारा दैत्य
  • अजित दादा पवार…"मैने हमेशा मेरे दिल की सुनी है"
  • दाटलेली हुरहूर.
  • मेंदूच्या विकासातील टप्पे - नवे संशोधन
  • बजेट २०२६
  • चालू घडामोडी: फेब्रुवारी २०२६
  • आंब्याच्या झाडवरचे सरडे
  • "बौद्ध मूर्तीशास्त्र"
  • «
  • ‹
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • 13
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
कलादालन

(माणूस कसा पडतो? का पडतो? माणसाचे पडणे कशावर अवलंबुन असते?)

स
सुनील
Fri, 07/03/2009 - 11:03

  • Log in or register to post comments
  • 9068 views


वाचनखूण लावा
| 9068 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
च
चिरोटा Fri, 07/03/2009 - 11:43 नवीन
कलादालन मध्ये योग्य की विज्ञान विभागात? माणूस कसा पडतो? पडण्याचे असंख्य प्रकार आहेत. रस्त्यावर घसरुन पडण्यापासुन ते निवडणूकीत पडण्यापर्यंत. वरील चित्रात ललनेच्या डाव्या पायाच्या बाजुला केळीचे साल आहे.बहुतेक त्यावरुन ती घसरुन पडली असावी. भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न
  • Log in or register to post comments
अ
अनंता Sun, 07/05/2009 - 06:22 नवीन
सालीनं घोटाळा केला ;) एखादी गोष्ट गुप्त ठेवायची असेल तर सर्वप्रथम आपल्या पत्नीला सांगा ;)
  • Log in or register to post comments
ट
टारझन Fri, 07/03/2009 - 11:33 नवीन
वा !!! छाण !! मस्तंच !!! आणि हो , माणूस की बाईमाणूस ? पडतो म्हणताय आणि पडलेली दाखवताय ? आं ?
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Fri, 07/03/2009 - 11:43 नवीन
वा! मस्त !! सुदैवाने घसरणप्रतिबंधक साधनांचा वापर या एकाच गोष्टीचे मनमुराद व्यसन असल्यामुळे आजतागायत कधी पाय घसरला नाही, कधी वाहवत गेलो नाही. असो..! --अवलिया
  • Log in or register to post comments
स
सहज Fri, 07/03/2009 - 12:06 नवीन
काय धागा काढलाय सुनिलभौ सुदैवाने मला एन्टिस्कीड शुज घालून मनमुराद चालायचे व्यसन असल्यामुळे आजतागायत कधी पाय घसरला नाही, कधी वाहवत गेला नाहीत. असो..! त्यामुळे नाही उत्तर देउ शकत. :-) एक गंभीर प्रश्न: (कृ. ह. घ्या.) काल कोणत्या गल्लीत जाउन आलात? का गेला होतात/फोटो काढलात का? तुमचे जाणे येणे अजुन कोणी पाहीले?
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Fri, 07/03/2009 - 13:02 नवीन
तात्या म्हणत होते की कुणीतरी फोन केला की मी 'त्या माडीच्या' खाली आहे. आत्ता समजले. मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते. - मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Fri, 07/03/2009 - 13:58 नवीन
निरिक्षणे / शंका : - १. फोटोतली मुलगी केळाच्या सालीवरून घसरलेली नाही. साल जसे आहे तसेच आहे. २. हा फोटो मुद्दाम काढलेला वाटतो. तु पड बायी मी फोटो काढतो तसा. पडल्यानंतरही काहीच वेदना नाहीत! ३. मुळात सुनील यांना हा फोटो का काढावा वाटला? ४. मुलगी चांगली गोरी असतांना पिवळे सॉक्स शोभत नाही. ५. उजव्या पायावर डाग आहेत. ६. फोटो मुद्दाम काढलेला असल्याने फोटोतले मॉडेलचे नाव, वय, कॉस्चूम डिझायनरचे नाव, कॉस्चूम प्रोव्हाईडर चे नाव ( गुळगूळीत पुस्तकामध्ये असते तसे) येवू द्या. मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते. - मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Fri, 07/03/2009 - 16:26 नवीन
१. फोटोतली मुलगी केळाच्या सालीवरून घसरलेली नाही. साल जसे आहे तसेच आहे. =)) =)) =)) =)) =)) पाषाणभेद काकांचे वय झाले आहे हेच खरे ! अहो पोरगी सालावरुन नाही, साल पोरीवरुन घसरले आहे. º°¨¨°º© पराचे साल ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
ट
टारझन Fri, 07/03/2009 - 16:46 नवीन
ते साल "केळ्या"चे आहे =)) =)) -(चावट) टारझन केळकर
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Fri, 07/03/2009 - 17:06 नवीन
हाण तेज्यायला !!! =)) =)) =)) =)) मेल्या हिन आणी हिणकसा. º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
स
सँडी Sat, 07/04/2009 - 03:02 नवीन
अर्थपुर्ण फटु!!! चालु द्यात! ;)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 07/05/2009 - 05:53 नवीन
हम्म! मुलगी पाहून अंमळ चाळवला गेलो..! मुलगी पाहून मनात आलेले काही अवांतर/अ‍ॅब्स्ट्रॅक्ट विचार - तिच्या त्या पडण्यातून ती खूप काही सांगत आहे, मागत आहे! तिच्या प्रियकराने/नवर्‍याने तिच्याशी काहीही शारिरीक संबंध न ठेऊन, बरेच दिस तिला उपाशी ठेवली आहे असं तिचं फेस रिडिंग सांगतं! त्यामुळे आता ती इतकी टोकाला आली आहे की कुठेही पाय घसरून पडू शकते. आणि म्हणूनच या फोटोत ती पडल्याचे दाखवले आहे. केळीचे साल हे केवळ रूपक आहे! वा सुनीलराव, छान रुपकचित्र! :) आपला, डॉ तात्या अभ्यंकर, मानसोपचार तज्ञ, लेंगिक समस्या विभाग.
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Sun, 07/05/2009 - 06:00 नवीन
नुसतीच साल बघितल्यावर मला काहीतरी वेगळेच प्रकरण वाटते आहे. कारण मिमांसा: १.केळ्याच्या सालीवर अब्रेशन दिसत नाहीत. २.चेहेर्‍यावरचे भाव
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Tue, 07/14/2009 - 09:18 नवीन
आर पन क्याळ कुड ग्याल? ती काय मंबईची क्येळेवाली हाय का? चला चला शोदुन काडा. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
ट
टारझन Tue, 07/14/2009 - 09:56 नवीन
श्श्स्शी !! भलतेच हिरवट म्हातारे की हो तुम्ही !! =)) कसल्याही णसत्या चौकष्या कशाला ?
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Tue, 07/14/2009 - 10:30 नवीन
मोर्चा असेल तर काही सहकारी पोलिस लोक केळेवाल्याला तिथ आणुन ठेवायचे. मोर्चातले लोक ओरडायचे," आमच्या मागण्या मान्य करा" कि केळेवाल्याने ओरडायचे "घ्या केळं" प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_डी Fri, 02/11/2011 - 11:38 नवीन
हा..हा..हा..हा..हा..हा.. मेलो............................. हसुन हसुन वाट.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sun, 07/05/2009 - 13:34 नवीन
आणि शेजारी एक केळ्याचे साल पडलेले आहे एवढे दृष्य बघितल्यावर इतके मिपाकर त्या सालीवरुन घसरुन पडलेले पाहून अंमळ मौज वाटली!! एकेकाच्या उच्च प्रतिक्रिया वाचताना 'सालीवरुन स्वर्ग गाठणे' हेच असावे ह्याची खात्री पटली. अमली पदार्थ मिसळलेले केळे खाऊनही तरुणी बेहोष होऊ शकते हे कोणीही कसे लिहिले नाहीये? अशा सूचक छायाचित्रांची समीक्षा कशी करावी ह्यासंबंधी जालिंदरबाबांनी घेतलेल्या तीन दिवसांच्या एक कार्यशाळेला मी पूर्वी हजेरी लावलेली आठवते! त्यात आंब्याची साल, टरबुजाची साल, पपईची साल, फणसाची साल, झालेच तर केळ्याची साल ह्या आणी अशा अनेक सालींवरुन घसरलेल्या तरुणींची चित्रे काढलेली होती आणि त्यांचे मर्मग्राही समीक्षणही केलेले होते. मध्यंतरी मी स्वतःच असा फोटो काढायच्या प्रयत्नात असताना साल नसतानाही घसरुन पडलो आणि डोक्याला मार लागल्याने कार्यशाळेत पुढे काय घडले हे विसरुन गेलो!! त्याची फार चुटपुट लागून राहिली आहे. सुनीलरावांनी दिलेले हे चित्र बघून त्या कार्यशाळेच्या स्मृती किंचित जाग्या झाल्या त्याबद्दल त्यांचे आभार. (सावरलेला)चतुरंग
  • Log in or register to post comments
J
JAGOMOHANPYARE Tue, 07/14/2009 - 10:20 नवीन
ही असली केस मी कधीही पाहिली नव्हती.... नुसती पायाला कावीळ झालेली......
  • Log in or register to post comments
J
JAGOMOHANPYARE Tue, 07/14/2009 - 10:20 नवीन
ही असली केस मी कधीही पाहिली नव्हती.... नुसती पायाला कावीळ झालेली......
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 30 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 42 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 44 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 46 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 50 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: रचस
    नोंदणी: Wed, 05/10/2023 - 10:29
  • सदस्य: Grishma B.
    नोंदणी: Fri, 05/05/2023 - 11:19
  • सदस्य: शितल ताथोड
    नोंदणी: गुरुवार, 05/04/2023 - 06:25
  • सदस्य: आपुलाची वाद आप…
    नोंदणी: गुरुवार, 04/13/2023 - 03:44
  • सदस्य: Shivaji vishva…
    नोंदणी: Tue, 04/11/2023 - 03:07
  • «
  • ‹
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • 13
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा