Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • वि 'लीन' करण
  • ब्रेक के बाद..
  • धूम्राक्ष, मानवीय इच्छा पूर्ण करणारा दैत्य
  • अजित दादा पवार…"मैने हमेशा मेरे दिल की सुनी है"
  • दाटलेली हुरहूर.
  • मेंदूच्या विकासातील टप्पे - नवे संशोधन
  • बजेट २०२६
  • चालू घडामोडी: फेब्रुवारी २०२६
  • आंब्याच्या झाडवरचे सरडे
  • "बौद्ध मूर्तीशास्त्र"
  • «
  • ‹
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • 13
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
जनातलं, मनातलं

तुका झालासे कळस

ध
धोंडोपंत
Fri, 02/15/2008 - 05:58
💬 8 प्रतिसाद

  • Log in or register to post comments
  • 7975 views


वाचनखूण लावा
| 7975 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद (8)
व
विसोबा खेचर Fri, 02/15/2008 - 06:14 नवीन
वा धोंड्या, किती छान लिहिलं आहेस! खूप बरं वाटलं वाचून.. तुकोबारायांच्या चरणी आमचाही दंडवत... आपला, (तुळशीमाळेतला, अबीरबुक्क्यातला) तात्या.
  • Log in or register to post comments
व
व्यंकट Fri, 02/15/2008 - 06:19 नवीन
हारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम!!!!!
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 02/15/2008 - 07:06 नवीन
जय जय राम कृष्णहाssरी.... बोला पु॑डलीक वरदा हाssरी विठ्ठल !
  • Log in or register to post comments
व
वरदा Fri, 02/15/2008 - 14:16 नवीन
माझाही साष्टांग दंडवत...
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 02/15/2008 - 16:18 नवीन
धोंडोपंत काका, पुढच्या महिन्यात मी संत तुकाराम या विषयावर इप्रसारणवर कार्यक्रम करणार आहे. या तुमच्या लेखाची मदत होईल मला त्याचे स्क्रिप्ट लिहिताना. धन्यवाद. - प्राजु
  • Log in or register to post comments
झ
झंप्या Sat, 02/16/2008 - 02:10 नवीन
प्राजु, धोंडोपंत काकांच्या सेवा बर्‍याचदा 'सशुल्क' असतात हा! तेव्हा स्क्रिप्ट लिहायच्याआधी त्यांची परवानगी घे.
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Sat, 02/16/2008 - 15:11 नवीन
वा, वा धोंडोपंत! छान लिहिलंय तुम्ही. तुमचा तुकोबांचा अभ्यासही दांडगा आहे. असंच चालू राहू द्या... तुका म्हणे ऐसा| साधनी जो राहे|| तोचि ज्ञान लाहे| गुरूकृपा|| आपला, पिवळा डांबिस
  • Log in or register to post comments
ग
गुंडोपंत Sat, 02/16/2008 - 01:29 नवीन
वा आपटेसाहेब, सुंदर लेख. शेवटाचा अभंग आवडला.. बोललो लेकुरें | वेडी वाकुडी उत्तरे || क्षमा करा अपराध | महाराज तुम्ही सिद्ध || नाही विचारिला | अधिकार म्यां आपुला || तुका म्हणे ज्ञानेश्वरा | पाया राखावें किंकरा || तर विट्ठला चरणी हीच प्रार्थना इतका विनय असण्याची बुद्धी मला दे. आपला गुंडोपंत
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 23 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 35 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 37 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 39 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 43 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: रचस
    नोंदणी: Wed, 05/10/2023 - 10:29
  • सदस्य: Grishma B.
    नोंदणी: Fri, 05/05/2023 - 11:19
  • सदस्य: शितल ताथोड
    नोंदणी: गुरुवार, 05/04/2023 - 06:25
  • सदस्य: आपुलाची वाद आप…
    नोंदणी: गुरुवार, 04/13/2023 - 03:44
  • सदस्य: Shivaji vishva…
    नोंदणी: Tue, 04/11/2023 - 03:07
  • «
  • ‹
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • 13
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा