Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • जागतिक महिला दिन विशेष कविता: 'अक्षरांचे पंख'
  • खेळ मांडला...
  • भाग ३ - !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ७: नितांत सुंदर ध्वज मंदिर ट्रेक
  • गालावरी लाली नभाची.
  • वेताळ कथा - कोबी सिंह आणि विश्वगुरू प्रदेश
  • राजस्थानची रोजनिशी : ६ : हल्दी घाटी, नाथद्वारा
  • इजराईल इराण युद्ध : स्वतंत्र धागा
  • पाताळयंत्री चर्चा
  • राजस्थानची रोजनिशी : ५ : चित्तोडगड, उदयपूर सिटी पॅलेस
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
कलादालन

ठकीचा संसार

प
प्राची
Sat, 02/14/2009 - 16:21

  • Log in or register to post comments
  • 4440 views


वाचनखूण लावा
| 4440 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
र
रामदास Sat, 02/14/2009 - 17:50 नवीन
आपले मिपावर स्वागत. फोटो का बरं दिसत नाहीत.?
  • Log in or register to post comments
म
महेंद्र Sat, 02/14/2009 - 17:57 नवीन
मी पण पाहिलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी तयार केलेला सापशिडी चा खेळ पण त्यांच्याच प्रदर्शनात पाहिला होता.
  • Log in or register to post comments
प
प्राची Sat, 02/14/2009 - 23:57 नवीन
Sorry मिपाकर,पहिल्यांदाच फोटो चढवले होते. आता दिसत आहेत का फोटो? महेंद्रजी,तो गुलाबरावमहाराजांनी तायार केलेला गंजिफाचा खेळ होता,फोटोमध्ये आहे.
  • Log in or register to post comments
म
महेंद्र Sun, 02/15/2009 - 13:36 नवीन
गंजिफा नाही हो.. नक्कीच सापशिडीचा खेळ होता त्या प्रदर्शनात. मी नाशिकला पाहिलं होतं दोन वर्षापुर्वी. गुलाबराव महाराजांनी बनवलेला असु शकतो कदाचीत माझी चुक झाली असेल, ज्ञानेश्वर म. म्हणालो ते..
  • Log in or register to post comments
प
पक्या Sat, 02/14/2009 - 18:14 नवीन
मलाही फोटो दिसले नाहीत.
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Sat, 02/14/2009 - 23:16 नवीन
असे एक प्रदर्शन काही वर्षापूर्वी मी बालगंधर्व रंगमंदिरात पाहीले होते. प्राची, तुमचा अल्बम शेअर्ड दिसत नाहीये. म्हणून फोटो नाही पाहू शकलो. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984
  • Log in or register to post comments
र
रेवती Sun, 02/15/2009 - 01:26 नवीन
ठकीचा संसार दिसला. मस्तच आहे. आपण त्यापैकी काही भांडी बघीतलीयेत तरी. बरीच फक्त नावं ऐकलेली भांडीही बघायला मिळाली. छान! रेवती
  • Log in or register to post comments
स
सहज Sun, 02/15/2009 - 02:25 नवीन
फोटो बघायला मजा आली. :-) धन्यवाद. मिपावर स्वागत.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 02/15/2009 - 02:40 नवीन
फोटू सही आहेत! :) तात्या.
  • Log in or register to post comments
प
प्राची Sun, 02/15/2009 - 03:51 नवीन
धन्यवाद :D
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sun, 02/15/2009 - 19:51 नवीन
खूपच सुंदर आहे हा संसार.. मजा आली. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
क
किट्टु Mon, 02/16/2009 - 16:05 नवीन
खुप छान फोटो ...
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Mon, 02/16/2009 - 18:04 नवीन
छान भातुकली. ह्यातील बर्‍याचशा वस्तू प्रत्यक्षात वापरात असताना पाहिलेल्या आहेत. त्या पुन्हा पाहायला मिळाल्या आणि बालपणीच्या रम्य आठवणी जाग्या झाल्या. दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?
  • Log in or register to post comments
म
महेंद्र Mon, 02/16/2009 - 23:35 नवीन
या फोटोमधले बरेचसे वर्किंग मॉडेल्स आहेत ..
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    16 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    16 hours 13 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    16 hours 15 minutes ago
  • सुंदर !!
    16 hours 17 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    16 hours 20 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: सरगर
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:42
  • सदस्य: yummmtummm
    नोंदणी: Mon, 04/14/2025 - 17:21
  • सदस्य: SavitaGovilkar
    नोंदणी: Mon, 01/06/2025 - 15:44
  • सदस्य: रमेश माने
    नोंदणी: Mon, 01/06/2025 - 14:24
  • सदस्य: भूषण सहदेव तांबे
    नोंदणी: Mon, 10/28/2024 - 09:07
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा