Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • शेवटचा तुकडा..
  • राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट
  • गॅस साठी दाही दिशा ....
  • "द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम
  • दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना
  • शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..
  • सैरभैर डायरी - ३
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...
  • सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)
  • मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
जनातलं, मनातलं

घरटे ३!!! सत्यकथेवर आधारित

च
चेतन१२३प
Sat, 01/17/2009 - 18:01
💬 4 प्रतिसाद

  • Log in or register to post comments
  • 1784 views


वाचनखूण लावा
| 1784 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद (4)
L
llपुण्याचे पेशवेll Sun, 01/18/2009 - 02:23 नवीन
काही शंका! नचिकेतने १८० च्या वेगानी गाडी चालवली यात दोष त्याचाच होता ना! त्यात देवाचा दोष काय होता? बळी मात्र इतर चौघांचे गेले. भारतीय रस्त्यावर १८० च्या वेगाने गाडी चालवणारा माणूस म्हणून मला त्याची कणव मुळीच आली नाही. उलट त्याच्या परिवाराबद्दल वाईट वाटले. त्यानी उगाच प्राण गमावला. छोट्या जिवासाठी कदाचित हे शक्य आहे पण, नचिकेतचे काय? अजूनही पुराणमतवादी असणारा, दगडामध्ये देव शोधणारा, वासराला उपाशी ठेवून गणपतीच्या मूर्तीला दूध पाजणारा, आपल्या घरी पाळणा हालण्यासाठी कोंबड्या, बकऱ्याचे घर उद्ध्वस्त करणारा, समाजाच्या भल्यासाठी तयार झालेल्या 'धर्म' या संकल्पनेचा वापर समाजाच्या विघटनासाठी करणारा हा सनातन भारतीय समाज नचिकेतला नव्या रूपात स्विकारेल?? आणि समाजाने स्वीकारले तरी, बायको मुले तरी त्याला परत 'कदाचित' "कदाचित" वेगळ्या रूपामध्ये मिळतील पण, तीर्थरूपाचे काय नचिकेताला समाजाने नवीन रुपात स्वीकारायचा प्रश्न येतोच कुठे. तसे असते तर त्याचे गॅरेज चाल्लेच नसते ना. बाकी वासराला दूध पिऊ न देता ते माणसाने प्याले तरी चालते, कोंबड्याबकर्‍यांची घरे बळीसाठी उध्वस्त होऊन नाही चालणार पण जर माणसानी डायरेक्ट खायला उध्वस्त केली तर ती चालतात. हे कसे बरे? ऊठसूट काही झाले की आपले श्रध्दाळू लोकाना झोडत रहायचे. घरट्याच्या पहील्या २ कथा चांगल्या वाटल्या पण ही कथा मात्र निष्कर्शामुळे नाही पटली. पुण्याचे पेशवे Since 1984
  • Log in or register to post comments
र
रामदास Sun, 01/18/2009 - 03:33 नवीन
आठवत नाही पण ही कथा आधी तुम्ही प्रकाशीत केल्यासारखी वाटते आहे. असो. कथा चांगली आहे.
  • Log in or register to post comments
य
योगी९०० Sun, 01/18/2009 - 10:12 नवीन
अंगावर शहारा आला अपघाताचे वर्णन वाचून..तुनळीवर अपघात बघतोय असे वाटले.. काही शंका.. हा प्रसंग भारतात घडला काय..जर असे असेल तर १८० च्या वेगाने कोठल्या रस्त्यावर नचिकेत गाडी चालवू शकत होता? द्रुतगतीमार्गावरसुद्धा एवढ्या वेगाने कोणी गाडी चालवू शकणार नाही. खादाडमाऊ
  • Log in or register to post comments
च
चेतन१२३प Sun, 01/18/2009 - 17:43 नवीन
हा प्रसंग भारतातच घडला आहे........ मी पात्रांची नावे बदलली आहे.....अगदी गाडिची कंपनी आणि वेग सुद्धा......वेगवेगळ्या वर्तमानपत्रामध्ये त्यावेळी वेगवेगळ्या वेगाचे आकडे आले होते...त्यात ८० ते १८० ह्या मधल्या जवळपास सर्वच वेगमर्यादा दिल्या गेल्या होत्या. मी एवढा भयंकर अपघात म्हणुन १८० वेगमर्यादा लिहिली......चुक झाली असल्यास क्षमस्व!!!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 15 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 27 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 29 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 31 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 34 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: chetanasvaidya
    नोंदणी: Wed, 12/24/2025 - 07:26
  • सदस्य: अनुचंदन
    नोंदणी: Tue, 11/18/2025 - 05:13
  • सदस्य: सुनील खोडके
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:52
  • सदस्य: सीमा कुलकर्णी
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:49
  • सदस्य: प्रा. रुपेश पोटभरे
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:45
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा