Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • वि 'लीन' करण
  • ब्रेक के बाद..
  • धूम्राक्ष, मानवीय इच्छा पूर्ण करणारा दैत्य
  • अजित दादा पवार…"मैने हमेशा मेरे दिल की सुनी है"
  • दाटलेली हुरहूर.
  • मेंदूच्या विकासातील टप्पे - नवे संशोधन
  • बजेट २०२६
  • चालू घडामोडी: फेब्रुवारी २०२६
  • आंब्याच्या झाडवरचे सरडे
  • "बौद्ध मूर्तीशास्त्र"
  • «
  • ‹
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • 13
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
जे न देखे रवी...

एक आत्मशोध...

ब — बाजीगर, Wed, 04/03/2024 - 07:19

https://www.esakal.com/global/swedish-national-in-nagpur-in-search-of-b…
घ्या कविता...

कुणी आई देता का आई
पेट्रीसिया विचारत जाई.

स्विडन ते नागपूर
घेऊन डोळ्यात पूर

तपासल्या सर्व सरकारी नोंदी
तरी सुटेना कोडे, तिची कोंडी.

मला काहीच नको,
नाही काही तक्रार,
फक्त मला झोपू दे
शांत मांडीवर एकवार

तू टाकलेस आश्रमाबाहेर
सोडले वा-यावर
स्विडिश फरीश्त्यां नी
झेलले वरवरच्या वर

आंगणवाड्या,पोलीसस्टेशन,
शांतीनगर जुन्या भागाला भेट,
कुठलाच दुवा मिळाला नाही
पुन्हा पाहून आले आश्रम-गेट.

तुझी नकोशी,
त्यांची पेट्रीसिया
अशीच का सापडली
जनका स सिया (?!)

आता शोधल्या शिवाय,
जाणार नाही...
कुणी आई देता का आई ?


  • Log in or register to post comments
  • 1033 views


वाचनखूण लावा
| 1033 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
च
चित्रगुप्त Fri, 05/17/2024 - 22:03 नवीन
ही कविता सत्य घटनेवर आधारित असल्याने या बाबतीत पुढे काय झाले? पॅट्रीशियाला तिची आई सापडली का? हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे.
  • Log in or register to post comments
ग
गवि Sat, 05/18/2024 - 05:23 नवीन
बातमी वाचली. करुण वाटते कथा. पण बरेच प्रश्न मनात येतात. जिने आश्रमात सोडले तिची मजबुरी आता या मुलीला समजते आहे हे लक्षात आलं. तिची काही तक्रारदेखील नाहीये आईबद्दल. पण ज्या आईने असे बाळ असताना कायमचे सोडले ती केवळ जैविक आई आहे म्हणून तिचा इतका वेदनादायी शोध घ्यावा का? तिची मांडी ही शांतता देणारी असेल हे गृहीतक खरे ठरेल का? आईने पुढे कधी शोध घेण्याचा प्रयत्न केला का? हे कळणे कठीण आहे. स्वीडिश पालक, त्यांना नेमके काय वाटत असेल. त्यांचे आभार वगैरे मानले आहेत, पण त्यांना नक्कीच वाईट वाटत असेल हे सर्व बघून. लहापणापासूनच जर मूळ आईला भेटण्याची इच्छा होती तर चाळीस वर्षे वय होईपर्यंत म्हणजे शोध प्रक्रिया सुरू करायला फारच जास्त उशीर केला असे वाटत नाही का? आता ती व्यक्ती सापडणे दुर्मिळच. हयात तरी असेल का तेही सांगता येत नाही. ती हयात असो आणि भेटो ही इच्छा.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 34 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 46 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 48 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 50 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 54 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: रचस
    नोंदणी: Wed, 05/10/2023 - 10:29
  • सदस्य: Grishma B.
    नोंदणी: Fri, 05/05/2023 - 11:19
  • सदस्य: शितल ताथोड
    नोंदणी: गुरुवार, 05/04/2023 - 06:25
  • सदस्य: आपुलाची वाद आप…
    नोंदणी: गुरुवार, 04/13/2023 - 03:44
  • सदस्य: Shivaji vishva…
    नोंदणी: Tue, 04/11/2023 - 03:07
  • «
  • ‹
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • 13
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा