Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • शेवटचा तुकडा..
  • राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट
  • गॅस साठी दाही दिशा ....
  • "द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम
  • दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना
  • शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..
  • सैरभैर डायरी - ३
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...
  • सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)
  • मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
पाककृती

मिसळ-मामलेदार स्पेशल

व
वृंदा
Wed, 12/17/2008 - 05:54

  • Log in or register to post comments
  • 12849 views


वाचनखूण लावा
| 12849 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
प
पांथस्थ Wed, 12/17/2008 - 07:27 नवीन
या रविवारी नक्कि करणार. - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 12/17/2008 - 08:31 नवीन
सह्ही! :) तात्या.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Wed, 12/17/2008 - 08:53 नवीन
एक नवी पा.क्रु. कळाली. धन्यवाद |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Wed, 12/17/2008 - 16:30 नवीन
वाह वाह, छानच आहे, आवडले पुले शु ---- सखाराम गटणे
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस गुरुवार, 12/18/2008 - 05:37 नवीन
या रेसेपीची मिसळ कदाचित छान होईलही.... पण "मामलेदारची"म्हणून ठाण्याच्या मामलेदारच्या मिसळीची म्हणून ही रेसेपी दिली असेल तर शंका वाटते.... कारण ठाण्याच्या मामलेदारच्या मिसळीत खोबरे नसते आणि कढीपत्ता नाहीच नाही..... (मग खवय्या तात्या कितीही सह्ही म्हणो...:)) अर्थात अलिकडे मामलेदारच्या मिसळीची रेसेपी बदलली असल्यास बोलणेच खूंटले..... चूक भूल द्यावी घ्यावी...... आपला, चवीसाठीच जगणारा, पिवळा डांबिस
  • Log in or register to post comments
व
वृंदा गुरुवार, 12/18/2008 - 08:01 नवीन
बरोबर आहे. पण ही मिसळ मामलेदारच्या मिसळीच्या जवळपास जाते म्हणून आम्ही तिला असे म्हणतो.
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Fri, 12/19/2008 - 05:21 नवीन
बरोबर आहे. पण ही मिसळ मामलेदारच्या मिसळीच्या जवळपास जाते म्हणून आम्ही तिला असे म्हणतो. थँक्यू वृंदाताई, हे असं प्रांजळपणे लिहायला धैर्य लागतं. ते तुम्ही दाखवलंत याबद्दल अभिनंदन!!! आता मामलेदारच्या मिसळीची रेसेपीच हवी असेल तर याच संस्थळावर असलेली स्वाती राजेश यांनी दिलेली आनि पेठकरकाकांनी प्रतिक्रिया जोडलेली रेसेपी बघा.... आम्ही ती करून पाहिली आहे, एकदम परफेक्ट मामलेदारची मिसळ!!! (बाय द वे, पेठकर काका हे प्रोफेशनल शेफच्या तोडीचे आहेत, स्वातीताईही तशाच!!!) मिपावर तुमचे मनःपूर्व स्वागत!!!
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sat, 01/17/2009 - 20:22 नवीन
पेठकर काका हे प्रोफेशनल शेफच्या तोडीचे आहेत कसचे...कसचे... आयला, ह्या वयात लाजायलाही जाम धमाल येते. धन्यवाद. निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 12/18/2008 - 20:27 नवीन
(मग खवय्या तात्या कितीही सह्ही म्हणो... च्च! तुलासुद्ध लेका कळत नाही डांबिसा! अरे बाबा मला संस्थळ चालवायचंय. नवीन मंडळींना प्रोत्साहन द्यावं लागतं. वृंदाने जी पाकृ दिली आह ती मिसळीचीच आहे ना? मग झालं तर! तपशीलात कशाला शिरा? छ्या, तुला कळत नाही डांबिसा! :) आपला, शरदतात्या पवार.
  • Log in or register to post comments
व
वृंदा Fri, 12/19/2008 - 04:52 नवीन
सूचना - वर दिलेली पाकृ मिसळीचीच आहे. कोणाला ती दुसर्या कुठ्च्या पदार्थाची वाटली तर लेखिका त्यास जबाबदार नाही. नवीन मंडळींना प्रोत्साहन द्यावं लागतं. इतकी काही वाईट नाहीए हं ही पाकृ [( तपशीलात कशाला शिरा? अरे, तू तरी मिसळ म्हण!
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Fri, 12/19/2008 - 05:26 नवीन
छ्या, तुला कळत नाही डांबिसा! सॉरी, सॉरी, असं आहे काय!!! आमचा गुन्हा पोटात घाला तात्याराव.... :)
  • Log in or register to post comments
ट
टारझन गुरुवार, 12/18/2008 - 05:42 नवीन
बादलीभर लाळ गळाली !! पाकृ के व ळ अ प्र ति म !! तोडलंस गं!! जियो !! चला विकांताचा बेत फिक्स झाला - टारझन
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 12/19/2008 - 04:37 नवीन
मस्त. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
P
priya Sat, 01/17/2009 - 09:07 नवीन
ही मिसळ चांगली लागत असेल पण ही मामि नव्हे. मामि साठी ही लिंक पहा. पिवळा डांबिस, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. फक्त स्वाती दिनेश आणि स्वाती राजेश मध्ये तुम्ही थोडा गोंधळ केलात,ती रेसिपी स्वाती दिनेश ह्यांनी दिलेली आहे. मामि एकदा खाऊन चव रिफ्रेश कराच तुम्ही वृंदाताई..
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Sat, 01/17/2009 - 17:57 नवीन
फक्त स्वाती दिनेश आणि स्वाती राजेश मध्ये तुम्ही थोडा गोंधळ केलात,ती रेसिपी स्वाती दिनेश ह्यांनी दिलेली आहे. अरेच्चा, खरंच घोळ घातला की मी!!! सॉरी, सॉरी!!! एकाच नांवाच्या पसाभर काकू मिळाल्या ना की असंच होतं माणसाचं!!!! या स्वात्यांना आता नंबर दिले पाहिजेत!!!!:) आपली, स्वाती डांबिश (आयला, मस्त!! काय आयडिया सुचलीय!! मिपाच्या या स्वयंपाकघरात आपण यापुढे याच नांवाने वावरणार!!!!!!!)
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 28 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 40 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 42 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 44 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 48 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: chetanasvaidya
    नोंदणी: Wed, 12/24/2025 - 07:26
  • सदस्य: अनुचंदन
    नोंदणी: Tue, 11/18/2025 - 05:13
  • सदस्य: सुनील खोडके
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:52
  • सदस्य: सीमा कुलकर्णी
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:49
  • सदस्य: प्रा. रुपेश पोटभरे
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:45
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा