Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • वि 'लीन' करण
  • ब्रेक के बाद..
  • धूम्राक्ष, मानवीय इच्छा पूर्ण करणारा दैत्य
  • अजित दादा पवार…"मैने हमेशा मेरे दिल की सुनी है"
  • दाटलेली हुरहूर.
  • मेंदूच्या विकासातील टप्पे - नवे संशोधन
  • बजेट २०२६
  • चालू घडामोडी: फेब्रुवारी २०२६
  • आंब्याच्या झाडवरचे सरडे
  • "बौद्ध मूर्तीशास्त्र"
  • «
  • ‹
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • 13
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
जे न देखे रवी...

मिपा कट्टा पुणे २०२२....

क — कर्नलतपस्वी, Sat, 09/17/2022 - 05:13

सारे रोजचे तरीही.....
हवे हवेसे वाटे
निशाचे ते जाणे
आणी उषाचे भेटणे

गवाक्षातून झाके
सोनसळी तिरीप
पुन्हा नव्याने येतो
जगण्या हुरूप

सारे रोजचे तरीही.....

पालवी फुटते
रात्रीच्या स्वप्नानां
अधिरते मन
कवेत घ्यायाला

गेले कालचे विरून
निराशेचे सुर
मन आभाळी आले
ढग आशेचे भरून

सारे रोजचे तरीही
हवे हवेसे वाटे......

दमून भागून
जीव झाला क्लांत
पुन्हा घरट्यात येतो
घ्याया विश्राम निवांत

सारे रोजचे तरीही
हवे हवेसे वाटे
निशाचे ते येणे.....

भगवंताचे देणे
चाले असाच चरितार्थ
सारे रोजचे तरीही.....
कट्ट्यावर येवून
साधावा परमार्थ.

१७-९-२०२२

पुणे कट्ट्यासाठी हार्दिक शुभेच्छा l

👍 .......... 🙂


  • Log in or register to post comments
  • 4671 views


वाचनखूण लावा
| 4671 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
ह
हेमंतकुमार Sat, 09/17/2022 - 05:30 नवीन
सुंदर ! भेटूच....
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 09/17/2022 - 05:35 नवीन
इथेच वृत्तांत आला तर उत्तम ....
  • Log in or register to post comments
ध
धनावडे Sat, 09/17/2022 - 06:24 नवीन
कोणी पोहचल आहे का?
  • Log in or register to post comments
स
साहित्य संपादक Sat, 09/17/2022 - 06:35 नवीन
स्वसंपादित
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sat, 09/17/2022 - 06:37 नवीन
खुप छानसुंदर ! सारे रोजचे तरीही नवा प्रकाश प्रकाश .. फिटे अंधाराचे जाळे ....झाले मोकळे आकाश " या ओळी आठवल्या. भेटूयात!
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Sat, 09/17/2022 - 07:17 नवीन
सकाळीच ऐकताना सुचले.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 09/17/2022 - 07:09 नवीन
आता, इथेच वृत्तांत येऊ द्या
  • Log in or register to post comments
ॲ
ॲबसेंट माइंडेड… Sat, 09/17/2022 - 07:22 नवीन
कवितेच्या धाग्यावर वृत्तांत नको. नवा धागा काढावा. दिशाभुल करणार्या टायटलसाठी कवींचा निषेध. 👎
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Sat, 09/17/2022 - 12:09 नवीन
कवितेद्वारे कट्ट्यावर येण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न होता. कट्टा संपन्न झाला ,वृतांत व सहभागी सदस्यांचे प्रतीसाद ,लवकरच छायाचित्रासह वेगळा धागा प्रकाशीत होणार आहे. कट्टा आयोजित करण्यात पाभे यांनी पुढाकार घेतला व शक्य असलेल्या सदस्यांनी उत्स्फूर्त भाग घेतला या बद्दल सर्वांचे आभार.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Sat, 09/17/2022 - 11:01 नवीन
छान कविता आहे. लिहीत रहा. कट्टा आपल्या उपस्थितीत संपन्न झाला आहे.
  • Log in or register to post comments
ब
बिपीन सुरेश सांगळे Sat, 09/17/2022 - 18:29 नवीन
लगे राहो कर्नलजी !
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 24 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 36 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 38 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 40 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 44 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: रचस
    नोंदणी: Wed, 05/10/2023 - 10:29
  • सदस्य: Grishma B.
    नोंदणी: Fri, 05/05/2023 - 11:19
  • सदस्य: शितल ताथोड
    नोंदणी: गुरुवार, 05/04/2023 - 06:25
  • सदस्य: आपुलाची वाद आप…
    नोंदणी: गुरुवार, 04/13/2023 - 03:44
  • सदस्य: Shivaji vishva…
    नोंदणी: Tue, 04/11/2023 - 03:07
  • «
  • ‹
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • 13
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा