खेला होबे
शिक्षक भरती घोटाळा: कुलगुरूंच्या कार्यालयावर सीबीआयचा छापा
PUBLISHED ON : 24 AUGUST 2022 AT 8:14 PM
https://www.esakal.com/desh/school-recruitment-scam-cbi-raids-nbu-unive…
शे बोल से खेला होबे,
भाजपा बोल से एटा ना चोलबे ....
काय म्हणत असतील
स्वर्गात टागोर गुरुनाथ ?
बघून कुलगुरु गेला आत !!
कुलगुरु सुबिरेस भट्टाचार्य
गल्लाभरु कसला भ्रष्टाचार्य
कोलकाटा शिक्षक घोटाळा
होलघाटा शिक्षणाचा वाटोळा
पकडला पार्थ चॅटर्जी मंत्री
तीन दिवस नोटा मोजती यंत्रे
अटकेत मुखर्जी अर्पीता
पार्थ सर्व करता करविता
सुती साडी ,घोषणा "मा माटी मानूष "
मुखवट्याआड भ्रष्ट चेहरा अमानूष
मोटाभाई चा राजकिय अश्वमेध घोडा
मविआ,सिसोदिया, पार्थ ला दे हातोडा
विसरा अल्प(?)संख्य मतपेटी फायदा
मोटाभाई आणणार समान नागरी कायदा !
💬 प्रतिसाद