Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • संस्कृती..
  • वारंवार विचारले जाणारे प्रश्न (वाविप्र)
  • गणेशचतुर्थीला शुभारंभ!
  • «
  • ‹
  • 4773
  • 4774
  • 4775
  • 4776
  • 4777
  • 4778
  • 4779
  • 4780
  • 4781

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
जे न देखे रवी...

खेला होबे

ब — बाजीगर, Wed, 08/24/2022 - 22:54

शिक्षक भरती घोटाळा: कुलगुरूंच्या कार्यालयावर सीबीआयचा छापा
PUBLISHED ON : 24 AUGUST 2022 AT 8:14 PM

https://www.esakal.com/desh/school-recruitment-scam-cbi-raids-nbu-unive…

शे बोल से खेला होबे,
भाजपा बोल से एटा ना चोलबे ....

काय म्हणत असतील
स्वर्गात टागोर गुरुनाथ ?
बघून कुलगुरु गेला आत !!

कुलगुरु सुबिरेस भट्टाचार्य
गल्लाभरु कसला भ्रष्टाचार्य

कोलकाटा शिक्षक घोटाळा
होलघाटा शिक्षणाचा वाटोळा

पकडला पार्थ चॅटर्जी मंत्री
तीन दिवस नोटा मोजती यंत्रे
अटकेत मुखर्जी अर्पीता
पार्थ सर्व करता करविता

सुती साडी ,घोषणा "मा माटी मानूष "
मुखवट्याआड भ्रष्ट चेहरा अमानूष

मोटाभाई चा राजकिय अश्वमेध घोडा
मविआ,सिसोदिया, पार्थ ला दे हातोडा

विसरा अल्प(?)संख्य मतपेटी फायदा
मोटाभाई आणणार समान नागरी कायदा !


  • Log in or register to post comments
  • 3025 views


वाचनखूण लावा
| 3025 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
क
कर्नलतपस्वी गुरुवार, 08/25/2022 - 04:46 नवीन
मस्तच,सहीमे बाजीगर होl
  • Log in or register to post comments
ब
बाजीगर गुरुवार, 08/25/2022 - 17:42 नवीन
आपला नेहमी उत्तेजनरुपी आशीर्वाद मिळतो, खूप धन्यवाद.
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी गुरुवार, 08/25/2022 - 05:02 नवीन
प्रगटतील त्या तिन्ही आघाड्या जीन्होने सारा खेला बिघाडा टुटा धनूष्य खाली भाता टिमटीमणार्या कंदिलात जमतील सारे पकडतील त्या खाली हाता तीन तीघाडा काम बिघाडा बनवून चौकडी उघडतील ते नवी आघाडी खेला सारा असे खा_त्यांचा आऊचा काऊ अन मावस भाऊ नात्यांचा आर के मेला उरला न वाली काॅमन मॅन की झोली खाली
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 08/25/2022 - 05:23 नवीन
आवडली रचना. तुमची रचना वाचून काही ओळी सुचल्या. चल ग सखे, चल ग सखे गुहाटीला. तु ध्यानी जरा ठेव. जिथे सत्ता तिथे देव. जिथे खोके तिथे ओके,तू ध्यानी जरा ठेव. चल भेटू सूरत-गुहाटीला. चल गं सखे, चल गं सखे गुहाटीला. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ गुरुवार, 08/25/2022 - 07:06 नवीन
२.५ वर्षांपूर्वी ट्रायडंट - यशवंतराव चव्हाण सेंटर - अशी काही बस सेवा चालू झाली होती तशीच हि जरा लांबची ट्रिप झाली .. हाय काय .आणि नाही काय .. पचवण्याची क्षमता ठेवावी
  • Log in or register to post comments
ब
बाजीगर गुरुवार, 08/25/2022 - 17:43 नवीन
खूप भारी
  • Log in or register to post comments
ब
बाजीगर गुरुवार, 08/25/2022 - 17:48 नवीन
खूप भारी
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 08/25/2022 - 05:58 नवीन
बाजीगरांचा वार, कर्नल साहेबांचा ज्वार आणि त्यावर बिरुटे सरांचा पलटवार लैच आवडल्या गेले आहेत. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
ब
बाजीगर गुरुवार, 08/25/2022 - 17:50 नवीन
आभार . पैजारबुवा घ्पा addition येवूदे आपली कविता.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ गुरुवार, 08/25/2022 - 06:39 नवीन
विसरा अल्प(?)संख्य मतपेटी फायदा मोटाभाई आणणार समान नागरी कायदा ! १००% समान नागरी कायदा नाही कोणाचा फायदा देशाच्या भविष्याशी हा वायदा ( चौ थी ओळ तुम्ही लिहा !!!!) कोणिका आणेंना आणालच पाहिजे उद्या युवराज " (स्वयंघोषित ) जनेउधारी राऊल " यांनी आणला तरी चालेल जगातल्या प्रतेय्क लोकशाहीत आहे मग जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीत असलाच पाहिजे
  • Log in or register to post comments
ब
बाजीगर गुरुवार, 08/25/2022 - 17:46 नवीन
समान नागरी कायदा आलाच पाहीजे.... लोहा गरम है,मार दो हातोडा.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 08/26/2022 - 17:35 नवीन
भारी आहे
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 19 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 31 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 33 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 35 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 38 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: देवराजश्री
    नोंदणी: Fri, 08/07/2009 - 06:08
  • सदस्य: गबाळा
    नोंदणी: Fri, 08/07/2009 - 06:01
  • सदस्य: सन्केतनिमकर
    नोंदणी: Fri, 08/07/2009 - 05:46
  • सदस्य: सअप
    नोंदणी: गुरुवार, 08/06/2009 - 23:36
  • सदस्य: Anuja
    नोंदणी: गुरुवार, 08/06/2009 - 19:58
  • «
  • ‹
  • 4777
  • 4778
  • 4779
  • 4780
  • 4781
  • 4782
  • 4783
  • 4784
  • 4785
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा