Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

ताज्या घडामोडी - जून २०२२ (भाग ६)

म
मदनबाण
Wed, 06/29/2022 - 17:05
🗣 188 प्रतिसाद
आधीच्या भागात १४५ प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे. थोड्या वेळा पूर्वीच उदयपुर च्या कन्हैया लाल नावाच्या व्यवसायाने शिंपी [ टेलर ] असणार्‍या व्यक्तीच्या हत्येचा व्हिडियो पाहण्यात आला. आपल्या देशात पिसाळलेले जिहादी कुत्रे कसे मोकाट सुटलेत आणि त्यांचे पाकिस्तानी आका त्यांचे पोषण करत आहेत ते कळुन आले. पाकिस्तानला आपण अजुनही भस्म केलेले नाही आणि त्याचाच हा परिणाम आहे की आपल्या देशात आत अनेक जिहादी कुत्र्यांनी भरलेले पाकिस्तान पोसले गेले आहेत. कन्हैया लाल दोष इतकाच होता की त्याने नुपूर शर्मा चे समर्थन केले होते [ हे मला समजलेले एक कारण, इतर आत्ता तरी ठावूक नाही.] त्या व्हिडियोत त्याने मा. पंतप्रधान नरेन्द्र दामोदरदास मोदी यांना देखील धमकी दिली असुन ती खालील प्रमाणे आहे :- ''नरेंद्र मोदी सुन ले, आग तूने लगाई है और बुझाएंगे हम, इंसाअल्लाह मैं रब से दुआ करता हूं कि यह छुरा तेरी गर्दन तक भी जरूर पहुंचेगा। संख्येने अधिक असुन देखील, हिंदू आजही दुबळेच !

मदनबाण.....


वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 34374 views

🗣 चर्चा (188)
श
शाम भागवत Wed, 06/29/2022 - 17:18 नवीन
विधानसभेतील विश्वासदर्शक ठरावाबाबत ९ वाजता सुप्रीम कोर्ट निर्णय देणार.
  • Log in or register to post comments
स
सुरसंगम Wed, 06/29/2022 - 17:35 नवीन
आपणच नाही सगळे जग दुबळे करणं ते सगळीकडे मोकाट सुटलेत. आणखी शंभर वर्षांनी इंगजसारखंच कधीही न मावळणारा सूर्य असं असा आमचा देश असं सांगतील.
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Wed, 06/29/2022 - 17:35 नवीन
चला म्हणजे महत्वाच्या विषयावर सुप्रिम कोर्टाने दिवस रात्र एक करुन निवाडा करायला सुरुवात केली म्हणायची. अन्यथा सुप्रिम कोर्टातील सुपारी वकिलांनी गुन्हेगारांना सोडवण्यासाठी रात्री अपरात्री सुप्रिम कोर्टाला काम करायला लावुन आपल्या बाजुने निर्णय द्यायला लावलेले पाहीलेले आहे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 06/29/2022 - 17:44 नवीन
न्यायालयाने बहुमत चाचणीला मान्यता दिली.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Wed, 06/29/2022 - 18:27 नवीन
शेवटी भाजपाचा रडीचा डाव यशस्वी झाला आहे.. २.५ वर्षे शेवटी भेटले.. ऑपेरेशन कमळ कळाले.. छान आहे.. कर्नाटक.. गोवा.. मध्य प्रदेश.. ईशान्यकडे पण असेच केले आहे कुठल्यातरी राज्यात?... आणि आता महाराष्ट्र... साम दाम दंड भेद.. निवडणुकी आगोदर काँग्रेस आणि राष्ट्रवादी उभी फोडली आणि लोकं आपल्यात घेतली.. तरी सत्ता आली नाही म्हणुन शिवसेना आता पुर्ण उध्वस्त करून सत्ता पालटवली... वा.. भाजपा सगळीकडे.. असे नाही तर तसे... फडणवीस यांना शेवटी शांती लाभली असेल आता.. २.५ वर्षे खुप तडफड करत काढली... त्यांना शुभेच्छा... माझे मत पुढील निवडणुकी मध्ये शिवसेनेला असेल हे नक्की...
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 06/29/2022 - 18:31 नवीन
माझे मत पुढील निवडणुकी मध्ये शिवसेनेला असेल हे नक्की... माझेही. त्याच बरोबर ह्या पुढे कधीही भाजपला मत देनार नाही.
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Wed, 06/29/2022 - 18:30 नवीन
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Wed, 06/29/2022 - 18:30 नवीन
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Wed, 06/29/2022 - 18:31 नवीन
उद्याच बहुमत चाचणी घ्या सुप्रीम कोर्टाचा अपेक्षेप्रमाणे निकाल आला --- बाकी, हा भाकरीचा जाहीरनामा हा संसदेचा रंडीखाना ही देश नावाची आई राजरोस निजते कुबेराच्या सोबत हे नामदेव ढसाळांच वाक्य आठवलं हा फक्त योगायोग.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 06/29/2022 - 19:00 नवीन
+१ राज्यपालानी फडणवासना १४ दिवसांची मुदत दिली होती. पण ठाकरेंना दुसर्याच दिवशी बहुमत चाचणी घ्यायला लावली, १२ आमदारांची यादी मात्र पाऊने दन वर्षे लटकवून ठेवली. ईतर पक्षातील नेते भाजपात गोले की ईडी चौकशी थांबते. भाजपचा हा राज्यपाल नी ईडीचा गैरवैपर पाहून भाजप बद्दल शिसारी येतेय. २०१४ ला चुकून मत दिलं गेलं भाजपला. यापुढे कधीही नाही. लोक ऊगाच काॅंग्रेसला नावं ठेवतात. काॅंग्रेस पक्ष ईतकाही दुबळा व्हायला नको होता. लोकशाहीत कुठल्याही पक्षाला राक्षसी बहुमत मिळू नये. हे लिब्रांडू, विचारजंत वगैरे म्हणून ज्यांना हिनवले जाते ते का सांगतात हे आज कळाले.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 06/29/2022 - 18:38 नवीन
चला १०५ अडीच वर्षे घरी बसवले हेही नसे थोडके. परत एकदा पवार-ठाकरेंनी एकत्र येऊन हे सरकार पाडावे.
  • Log in or register to post comments
B
Bhakti Wed, 06/29/2022 - 18:57 नवीन
मुंबई महानगरपालिका निवडणूक शिवसेनेसाठी खुप महत्वाची ठरणार आहे . आर्थिक'', सामाजिक, नैतिक, सांस्कृतिक, मानसिक दृष्ट्या!
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 06/29/2022 - 19:02 नवीन
+१ सेवा जिंकली नाही तर मुंबई पालिकेच्या ७० हजार कोटींच्या ठेवी गेल्याच म्हणून समजा.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 06/29/2022 - 19:02 नवीन
सेना असे वाचावे.
  • Log in or register to post comments
B
Bhakti Wed, 06/29/2022 - 18:57 नवीन
  • Log in or register to post comments
B
Bhakti Wed, 06/29/2022 - 18:57 नवीन
मुंबई महानगरपालिका निवडणूक शिवसेनेसाठी खुप महत्वाची ठरणार आहे . आर्थिक'', सामाजिक, नैतिक, सांस्कृतिक, मानसिक दृष्ट्या!
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 06/29/2022 - 19:04 नवीन
फडणवीसांच्या मार्गात अजूनही तांत्रिक अडचणी आहेत असे मला वाटते. फडणवीसांना बहुमताचा दावा करण्यासाठी शिंदे गटातील सर्व सेना आमदारांचे पाठिंब्याचे पत्र द्यावे लागेल. ते सर्व आमदार अधिकृतपणे अजूनही शिवसेनेत आहेत. कोणत्याही पक्षाचा फक्त गटनेता पक्षाच्या पाठिंब्याचे पत्र देऊ शकतो. २० जूनपूर्वी एकनाथ शिंदे गटनेता होते. परंतु २१ जूनपासून अजय चौधरीची गटनेतेपदी नेमणूक करण्यात आली आहे. ती कायदेशीर आहे की नाही हे अजून ठरलेले नाही. अशा परिस्थितीत एकनाथ शिंदे शिवसेनेतर्फे फडणवीसांना पाठिब्याचे पत्र देऊ शकतील का? न्यायालय ते मान्य करेल का? शिवसेनेचे नवीन प्रतोद सुनील प्रभू आहेत. फडणवीसांच्या विश्वासदर्शक ठरावाविरूद्ध मत द्या असा त्यांनी व्हिप काढला तर तो एकनाथ शिंदेंसह सेनेच्या सर्व ५५ आमदारांवर बंधनकारक असेल. एकंदरीत बरीच कायदेशीर गुंतागुंत आहे. तसेच या सर्व ३९ (सेना) +११ (इतर) आमदारांना मंत्रीपद किंवा महामंडळाचे अध्यक्षपद वगैरे देणे कितपत शक्य होईल? तसेच हा फुटीर गट काही महत्त्वाच्या खात्यांचे मंत्रीपद मागू शकतो. उदाहरणार्थ गृह, अर्थ, नगरविकास, महसूल वगैरे. ही खाती आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात भाजपकडे ठेवली होती. आता काय करतील हे माहिती नाही.
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Wed, 06/29/2022 - 19:07 नवीन
२/३ आमदार एकदम फुटले तर त्यांना संरक्षण मिळत नाही का?
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 06/29/2022 - 19:09 नवीन
त्यांना कुठल्यातरी पक्षात विलीन व्हावंच लागेल. नाहीतर आमदारकी धोक्यात तसेच पुढील पाच वर्षे निवडणूक लढवन्यावर बंदी.
  • Log in or register to post comments
T
Trump Wed, 06/29/2022 - 19:04 नवीन
श्री उठा यांनी बंडे झाले त्याच वेळी राजिनामा द्यायला हवा होता. श्री शप यांचा सल्ला घेतला, आता तेलही गेले आणि तुपही गेले.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 06/29/2022 - 19:08 नवीन
दर्ग्यावर चादर चढवून हिंदूत्ववादी सरकारची सुरूवात. https://www.sarkarnama.in/mumbai/devendra-fadnavis-may-become-chief-mini...
  • Log in or register to post comments
D
Doga Wed, 06/29/2022 - 19:22 नवीन
नेहमिप्रमाणॅ खोटी बातमी दिलि असणार
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Wed, 06/29/2022 - 19:40 नवीन
चला आता १२ विधान परिषदेच्या नैमणुका होतील. त्यात मेधाताई, पंकजाताई वगैरे बरेच सामावले जातील. आता १८ खासदारांचे प्रकरण सुरू होईल. तेव्हां आता जरा नविन मुद्यांवर बोला. तेच तेच वाचून कंटाळा आलाय.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 06/29/2022 - 19:52 नवीन
ही नावे असतील असे वाटत नाही.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Wed, 06/29/2022 - 19:43 नवीन
मेट्रो कारशेड आलेला सुरू होतीस का ते बघायचंय.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Wed, 06/29/2022 - 19:46 नवीन
आरेला
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Wed, 06/29/2022 - 19:47 नवीन
पेट्रोल स्वस्त होते का ते पहायचंय.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 06/29/2022 - 19:53 नवीन
हे होईल.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Wed, 06/29/2022 - 19:48 नवीन
हायपरलूप योजना परत कार्यान्वित होणार का ते बघायचं आहे.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Wed, 06/29/2022 - 19:50 नवीन
खूप मोठा भ्रष्टाचार झाला म्हणून बंद केलेली शेततळे योजना परत सुरू होते का ते तपासायचंय.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 06/29/2022 - 19:51 नवीन
कोणत्याही परिस्थितीत मराठा राखीव जागा प्रकरण पुन्हा सुरू करू नये.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Wed, 06/29/2022 - 20:08 नवीन
ते मतांचे राजकारण आहे. ते तसंच चालणार. अंतर्गत लाथाळ्यातही मला रस नाही. सगळेच महत्वाकांक्षी असतात. कोणितरी जिंकतं, कोणितरी हरतं. खरतर हे अंतर्गत राजकारण असतं त्यातलं हिमनगाच्या टोकाइतकेच आपल्या पर्यंत पोहोचतं. त्यामुळे माझा पास. मी फक्त जिंकणारा विकास करतो की नाही व तोही कमीत कमी भ्रष्टाचारात, एवढेच पाहातो. मला नाही निदान माझ्या पोराला, नातवाला प्रगत महाराष्ट्र मिळाला तरी खूप झालं इतकी माफक इच्छा आहे माझी.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 06/29/2022 - 20:23 नवीन
ही माफक इच्छा योग्य आहे. परंतु फडणवीस ती कितपत पूर्ण करतील याची खात्री नाही, कारण कोणत्याही परिस्थितीत आपली खुर्ची टिकविणे व त्यासाठी सर्व कारस्थाने करून वेळ पडल्यास सहकाऱ्यांच्या, समर्थकांच्या पाठीत खंजीर खुपसून विश्वासघात करणे यातून त्यांना वेळ मिळणार नाही.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Wed, 06/29/2022 - 20:32 नवीन
माझा मोदींच्या हुषारीवर जास्त विश्वास असल्याने त्यांच्या निवडीबाबत मला शंका नाही. माझा पास.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Wed, 06/29/2022 - 19:52 नवीन
पीकविमा योजना बदलतात का ते तपासायचं आहे.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Wed, 06/29/2022 - 19:53 नवीन
शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाईच गाडं पुढे जाते का ते बघायचंय.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 06/29/2022 - 19:56 नवीन
सगळ्यात जास्त कीव नवाब मलिक व अनिल देशमुखांची येतेय. त्यांनी पार सर्वोच्च न्यायालयात जाऊन मत देण्यासाठी उपस्थित राहण्याची परवानगी मिळविली. पण परवानगी मिळाल्यानंतर २-३ तासातच उठांनी राजीनामा दिल्याने निदान ४-५ तास तरी तुरूंगाबाहेर येऊन माध्यमांना बाईट वगैरे देण्याचं त्यांचं स्वप्न हवेतच विरलं. आता त्यांना २८ जुलैपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Wed, 06/29/2022 - 19:58 नवीन
ते दोघे व खडसे. पंगतीला बसल्यावर बुंदी त्यांच्यापाशी येताच कशी काय संपते?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 06/29/2022 - 19:59 नवीन
वाढप्यानेच बुंदीचे बकाणे भरल्यावर दुसरं काय होणार?
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Wed, 06/29/2022 - 20:01 नवीन
खडसे उलट नशीबवान म्हणायला पाहिजे, हेच बंड १५ दिवस आदी झाले असते तर मिळाली ती आमदारकीही मिळाली नसती
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 07/01/2022 - 06:19 नवीन
फडणवीस - पंगतीत बसल्यानंतर वाढपी माझ्या ताटापाशी आल्यानंतरच प्रत्येक वेळी पुरणपोळ्या कशा काय संपतात?
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Fri, 07/01/2022 - 09:18 नवीन
जसा दृष्टिकोन असतो त्याप्रमाणे टोमणे मारता येतात. :) काहींना आपला राग व्यक्त करायला मुद्देच शिल्लक राहिलेले नसल्याने......... :) दिर्घकालीन राजकारण लक्षात घेऊन, पंगतीत फडणीसांजवळ पुरणपोळ्या आल्याबरोबर फडणवीस पंगतीतून उठून गेले. ;)
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Fri, 07/01/2022 - 09:39 नवीन
फडणीसांजवळ पुरणपोळ्या आल्याबरोबर फडणवीस पंगतीतून उठून गेले. ;) ऊठले की ऊठवले गेले? त्यांना केंद्रातून आदेश आला असं भाजप नेतेच सांगताहेत. आता फडणवींसानी सत्तर आमदारांचा गट घेऊन बाहेर पडावं, कायद्याचा नवीन अभ्यास करण्याची नाहीच. :)
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Fri, 07/01/2022 - 10:24 नवीन
काय ते एकदा ठरवा, खालील पैकी तुमचा दुश्मन कोण ते ? १. एकनाथ शिंदे २. संजय राऊत ३. शरद पवार ४. देवेद्रं फडणवीस ५. भाजपा पक्ष परिस्थिती प्रमाणे तुम्ही गोल पोस्ट बदलत आहात.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Fri, 07/01/2022 - 10:36 नवीन
माझे जे दुश्मन आहेत त्यांची ह्यात नावेच नाहीत.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 07/01/2022 - 10:54 नवीन
जसा दृष्टिकोन असतो त्याप्रमाणे टोमणे मारता येतात. :) हे खडसेंना मारलेल्या टोमण्यावरून दिसतच आहे. दिर्घकालीन राजकारण लक्षात घेऊन, पंगतीत फडणीसांजवळ पुरणपोळ्या आल्याबरोबर फडणवीस पंगतीतून उठून गेले. ते उठून गेले नाहीत. पुरणपोळ्यांवर आडवा हात मारण्याचे ते मनातल्या मनात मांडे खात होते. परंतु वाढपी त्यांच्या पानाशी आल्यावर यजमानांनीच त्यांना ताटावरून उठवलं. मोदी-शहांचा फडणवीसांवर पूर्ण विश्वास आहे व जेव्हा सत्तास्थापनेची वेळ येईल तेव्हा ते फडणवीसांचीच निवड करतील असं तुम्ही पूर्वी अनेकदा सांगितलंय. परंतु काल सत्तास्थापनेची वेळ आल्यावर मोदी-शहांनी फडणवीसांना खड्यासारखे दूर करून पक्षाबाहेरील व्यक्तीवर विश्वास ठेवला.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 07/01/2022 - 11:58 नवीन
त्रागा करून टोमणे मारणे हे शिवसेनेचे व्यवच्छेदक लक्षण आहे. तसे न करता आपले अंदाज चुकले हे मान्य करा.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Fri, 07/01/2022 - 12:31 नवीन
हत तेरी. येवढेच होय. चुकला माझा अंदाज. आता झालं का समाधान. :)) मी तज्ञ वगैरे नक्कीच नाही. माझे अंदाज नेहमी बरोबर येतात असा माझा दावाही नाही. :) पण मोदींचा फडणवीसांवर विश्वास आहे हे नक्की. मला एवढे पुरेसे आहे. :) ते पंप्र बनतील, बनणार नाहीत. त्यांचे पाय ओढणे चाललंय वगैर गॉसीपमधे मला खरोखरच रस नाही. मविआ सरकारची कार्यशैली मला पटत नव्हती. कोणी विरोधात गेले की, त्याच्यावर केसेस घालणे पटत नव्हते. उठा हे अजिबात कार्यक्षम व कार्यकुशल नाहीत व ते मुमं पदाला लायक नाहीत असे वाटत असे. आता जे काही घडतंय त्यात महाराष्ट्राचे भले आहे असं वाटतंय. शिंदे नक्कीच उठापेक्षा कित्येक पटीने सरस आहेत. शिवाय त्यांचा राष्ट्रवादीला विरोध आहे एवढे मला पुरेसे आहे. महाराष्ट्राची वाटचाल वाईटातून चांगल्याकडे आता होईल एवढे मला पुरेसे आहे. ती अमूक एका व्यकिच्या हातून व्हावी असे काही नाही. पण हा बदल घडवताना फडणवीसांनी दाखवलेली हुषारी ही कायम लक्षात राहणारी असणार आहे. तसेच पक्षशिस्त पाळणे म्हणजे काय याचे इतके उत्तम उदाहरण त्यांनी घालून दिले आहे की, पंकजाताई किंवा पर्रिकरांचा मुलगा ह्यांच्या सारख्यांना त्यातून खूप शिकता येईल. मोदी गुजराथच्या कारभारात ढवळाढवळ करतात ( प्रत्यक्षात त्यांचेमुळे संबंधीतांना मनमानी करता येत नव्हती) म्हणून त्यांना पक्षाने आदेश दिला होता की त्यांनी गुजराथच्या राजकारणात लक्ष घालू नये. इतकेच नव्हे तर त्यांनी गुजराथेत येऊही नये. एकप्रकारची तडीपारीच. त्यांना हरियानाची जबाबदारी देऊन दिल्लीला जायला सांगितले होते. मोदी पूर्णपणे बरोबर असूनही त्यांनी आदेशाचे पालन केले होते. २००० च्या अगोदरची गोष्ट आहे ही. अगदी याच पध्दतीने फडणवीस वागत असतील तर मोदींना त्यांचेबद्दल काय वाटत असेल? बस्स. एवढेच तुमच्या फडणवीसांबद्दलच्या राग द्वेषाबद्दल शुभेच्छा. आता तरी झाले का समाधान? :))))))
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Fri, 07/01/2022 - 13:00 नवीन
कोणी विरोधात गेले की, त्याच्यावर केसेस घालणे पटत नव्हते. +१ तसेच ईडी ही राज्यसरकारी संस्था भाजप नेत्यांच्या मागे लावणेही चुकीचे होते. भाजपातील नेते शिवसेनेत गेले की ईडी चौकशी बंद व्हायची, ह्यामुळे तर मला महाविकास आघाडीची किळस यायची. पण हा बदल घडवताना फडणवीसांनी दाखवलेली हुषारी ही कायम लक्षात राहणारी असणार आहे. सहमत. ईतर राज्यात राज्यपाल, केंद्रीय यंत्रनांचा गैरवापर करून सत्तापालट होत असताना लोकशाही मार्गाने सत्ता मिळवन्याची फडणवींसांची हुशारी कायम लक्षात राहनारी आहे.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Fri, 07/01/2022 - 13:18 नवीन
बर.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 6 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 6 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 6 hours ago
  • सुंदर !!
    1 day 6 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 7 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा