ताज्या घडामोडी - जून २०२२ (भाग ६)
आधीच्या भागात १४५ प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे.
थोड्या वेळा पूर्वीच उदयपुर च्या कन्हैया लाल नावाच्या व्यवसायाने शिंपी [ टेलर ] असणार्या व्यक्तीच्या हत्येचा व्हिडियो पाहण्यात आला. आपल्या देशात पिसाळलेले जिहादी कुत्रे कसे मोकाट सुटलेत आणि त्यांचे पाकिस्तानी आका त्यांचे पोषण करत आहेत ते कळुन आले. पाकिस्तानला आपण अजुनही भस्म केलेले नाही आणि त्याचाच हा परिणाम आहे की आपल्या देशात आत अनेक जिहादी कुत्र्यांनी भरलेले पाकिस्तान पोसले गेले आहेत. कन्हैया लाल दोष इतकाच होता की त्याने नुपूर शर्मा चे समर्थन केले होते [ हे मला समजलेले एक कारण, इतर आत्ता तरी ठावूक नाही.]
त्या व्हिडियोत त्याने मा. पंतप्रधान नरेन्द्र दामोदरदास मोदी यांना देखील धमकी दिली असुन ती खालील प्रमाणे आहे :-
''नरेंद्र मोदी सुन ले, आग तूने लगाई है और बुझाएंगे हम, इंसाअल्लाह मैं रब से दुआ करता हूं कि यह छुरा तेरी गर्दन तक भी जरूर पहुंचेगा।
संख्येने अधिक असुन देखील, हिंदू आजही दुबळेच !
मदनबाण.....
एव्हड्या वर्षे ज्याच्या साठी काड्या केल्या शेवटी ते मिळाले नाहीच..:)आणि मास्टरस्ट्रोक म्हणायचा असेल तर याला उपमास्टरस्ट्रोक म्हणावामास्टरस्ट्रोक, राष्ट्रहीत, आत्मनिर्भर वगैरे जडभदक शब्द आले का समजून जायचं. “कुणाचा तरी“ गेम झालाय. :)नाहितर फडणवीस किती सत्तापिपासु आहे हे नव्याने का सांगावे लागेल?अगदी अगदी. ईडी, राज्सपाल वगैरेंचा ईतका वापर शिंदेंना मामू बनवावं ह्या साठी असेल हे बुध्दाला पटत नाही. फडणवीसानी रात्र पहाट एक करून पहीलीशपथ घेतली, आता आसाम गुजरात एक करून, सुरत गोहाटी गोवा मुंबई अशी चार धाम यात्रा शिंदेंसाठी काढली का? दोन शक्यता आहेत. १)एकनाथ शिंदेंनी मोठा गेम खेळलाय किंवा २)अमीत शहांनी भविष्यात धोका नके म्हणून आताच पंखं छाटलेत. मला तरी नंबर २ जास्त संयुक्तीक वाटतंय.भाजप चा डाव काय आहे हे विरोधकांना समजतच नाहीये.सहमत. २०१९ ला विरोधात बसायचा भाजपचा डाव विरोधकांनाच काय अख्ख्या महाराष्ट्राल अजून कळाला नाहीये.मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Rupe Sundar Sawala Ge Maye (Suresh Wadkar)मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Vithu Mauli Tu - Full Song | Are Sansar Sansar | Superhit Marathi Songमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Vithu Mauli Tu - Full Song | Are Sansar Sansar | Superhit Marathi Songआता जर श्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना शिंदे गटाच्या आमदार आणि मंत्री याना मतदार संघाच्या विकासासाठी भरपूर निधी उपलब्ध करून दिलामतदार संघाचेयै विकासासाठी :)मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Rupe Sundar Sawala Ge Maye (Suresh Wadkar)पण जर हे खरे असेल तर आपला मुख्यमंत्री असून शिवसेनेच्या आमदारांची अस्वस्थता नाराजी आणि धुसफूस समजू शकतोफायली क्लिअर होऊ द्या एकदाच्या मग तुम्हाला अजित दादा पार्ट २ दिसेल.नाही.. बावनकुळे, खडसें, पंकजा, तावडे यांना फडणवीस यांनी जाणून बुजून दूर केले आहे...ते सगळ्यांनाच माहीतीय. पण आता केंद्राने मामूपद दिलं नाही तर म्हणे स्वतःहून त्यागलं. :)फडणवीस यांचे तोंड पाहुन कळत होते काय झाले आहे ते..तो आला. वगैरे सकाळी ठेवलेले स्टेटस भक्तानी पटापट डिलीट केलेत.कारण हातातील मुख्यमंत्रीपद त्यांनी सोडून शिंदेंना मुख्यमंत्री केले आहेत्यांनी सोडले की वरून आलेल्या आदेशाप्रमाणे त्यांना सोडायला लावले??२.५ वर्षांपूर्वी काय वेगळे सांगितले होते? त्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असा प्रस्ताव होता-- २०१४ ते २०१९ या युतीच्या शासन काळात शिवसेना ज्या माजरोडीपणाने वागत होती अगदी तसाच माज २०१९ मधे भाजपाने सेनेचा प्रस्ताव स्विकारला असता, तर सेनेने दाखवला असता. शिवाय सेनेने २.५ वर्षानी मुख्यमंत्री पद भाजपासाठी सोडले असते, याचा देखील काही भरवसा नव्हता. तेंव्हा भाजपाने २०१९ ला शिवसेनेचा अडीच वर्षे मुख्यमंत्री, हा प्रस्ताव धुडकावून एक प्रकारे चांगलेच काम केले. शिवाय या निमित्ताने सेना किती हिंदूत्ववादी आहे हे उघड झाले. उद्धव ठाकरेंनी ज्या मुख्यमंत्री पदासाठी, महाराष्ट्रीयन जनतेने दिलेला कौल धुडकावून वेगळी चुल मांडली ते मुख्यमंत्री पद तर गेलेच आणि पक्षही गेला.शिवसेना म्हणजेच महाराष्ट्र
म्हणणाऱ्या माणसाच्या कुवतीबद्दल अजून काही लिहिण्याची आवश्यकता नाही.