ताज्या घडामोडी - जून २०२२ (भाग ६)
आधीच्या भागात १४५ प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे.
थोड्या वेळा पूर्वीच उदयपुर च्या कन्हैया लाल नावाच्या व्यवसायाने शिंपी [ टेलर ] असणार्या व्यक्तीच्या हत्येचा व्हिडियो पाहण्यात आला. आपल्या देशात पिसाळलेले जिहादी कुत्रे कसे मोकाट सुटलेत आणि त्यांचे पाकिस्तानी आका त्यांचे पोषण करत आहेत ते कळुन आले. पाकिस्तानला आपण अजुनही भस्म केलेले नाही आणि त्याचाच हा परिणाम आहे की आपल्या देशात आत अनेक जिहादी कुत्र्यांनी भरलेले पाकिस्तान पोसले गेले आहेत. कन्हैया लाल दोष इतकाच होता की त्याने नुपूर शर्मा चे समर्थन केले होते [ हे मला समजलेले एक कारण, इतर आत्ता तरी ठावूक नाही.]
त्या व्हिडियोत त्याने मा. पंतप्रधान नरेन्द्र दामोदरदास मोदी यांना देखील धमकी दिली असुन ती खालील प्रमाणे आहे :-
''नरेंद्र मोदी सुन ले, आग तूने लगाई है और बुझाएंगे हम, इंसाअल्लाह मैं रब से दुआ करता हूं कि यह छुरा तेरी गर्दन तक भी जरूर पहुंचेगा।
संख्येने अधिक असुन देखील, हिंदू आजही दुबळेच !
मदनबाण.....
>मला तर अत्यानंद झालाय. 'फौजदाराचा हवालदार' झाला म्हणून...! ;)मलाही. त्याच बरोबर आमदार वडील तसेच मंत्री काकू अश्या घराणेशाहीतून आलेल्या फडणवीसांना मुख्यमंत्री न बनवता जनसमान्यातून ऊठलेल्या, मातीशी नाळ जूळलेला शिंदेंना मुख्यमंत्री बनवलं ह्याचा आनंदंही वाटला. :)क्लिनचीट दिलीय आशा बातम्या तर आहेत पण ती नक्की कोणी दिली? कोर्टाने दिली का अजून कोणी ते समजत नाही.ठाकरे सरकार पडल्याच्या दुसर्याच दिवशी दिली हे मात्र लगेच समजते.शिवसेनेचे उरलेले आमदारही त्यांच्याकडे येतील आणि पक्ष संघटनाही ताब्यात घेता येईल.सेनेचे सगळेच्या सगळे आमदार आदित्यसह शिंदेंकडे गेले तरी सेना शिंदेंना ताब्यात घेता येनार नाही. आहात कुठे?