Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • शेवटचा तुकडा..
  • राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट
  • गॅस साठी दाही दिशा ....
  • "द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम
  • दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना
  • शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..
  • सैरभैर डायरी - ३
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...
  • सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)
  • मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
जे न देखे रवी...

(किती काळ तुडवायचे)

ज — ज्ञानोबाचे पैजार, Fri, 05/27/2022 - 13:10

पेरणा किती काळ झुलवायचे

http://misalpav.com/node/50291

किती काळ तुडवायचे

खरे सांग केव्हा तुझ्या बंद ओठी साथीदारांचे नाव केव्हा उमटायचे
किती घालायचे तुला टायरी अन किती वेळ पाण्यात बुडवायचे

तुला कोठडी लागली आवडायला आम्ही रिमांड कितीदा मागायचे
मळकट घोंगडे पुन्हा पांघरोनी तू मात्र बिनघोर झोपायचे

अरे प्राक्तनाचे असे काय देणे तुजभोवती दिनभर नाचायचे
कोर्टातही तू अससी मुक्याने माXXXX जजनाही किती काळ झुलवायचे

कोपऱ्यात ढीग तुटक्या वेत छड्यांचा अजून किती काठ्यांना तोडायचे
कितीदा करावे रफू शर्टाला कितीदा पुन्हा तुला हाणताना उसवायचे

खुर्चीवर मी आडवे व्हावे जरासे तोच तु काही खोटे बरळायचे
खोट्या खायच्या तू शपथा गळ्याच्या आणि पुन्हा वेळ येताच पलटायचे

खोट्या आसवांची सवय झाली आम्हाला नाटक दुसरी कडे हे करायचे
नार्को टेस्टलाही फेल तुम्ही करायाचे अन आम्हाला साहेबांनी झोडपायचे

पैजारबुवा


  • Log in or register to post comments
  • 5966 views


वाचनखूण लावा
| 5966 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
च
चौथा कोनाडा Fri, 05/27/2022 - 14:09 नवीन
हा .... हा .... हा .... हा .... हा .... !

😂

एक नंबर जमलीय !
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Fri, 05/27/2022 - 16:45 नवीन
मस्तच.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 05/27/2022 - 16:51 नवीन
छान आहे
  • Log in or register to post comments
र
राघव Fri, 05/27/2022 - 18:42 नवीन
कल्पना चांगली पैजारबुवा! थोडे मीटर आणखी सांभाळले तर लज्जत तिप्पट होईल! :-)
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 05/28/2022 - 04:25 नवीन
पैजारबुवांची कथा अन फोलिसांची व्यथा. कहर आहे माऊली. =))
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Sat, 05/28/2022 - 07:46 नवीन
पैजारबुवा, भारीच! सं - दी - प
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Sat, 05/28/2022 - 08:57 नवीन
=))
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sat, 05/28/2022 - 10:36 नवीन
असल्या विषयावरही काव्य स्फुरतं, याला पराकोटीची प्रतिभा हवी :))
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 05/28/2022 - 14:56 नवीन
लिहिते राव्हा...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
च
चलत मुसाफिर Sun, 05/29/2022 - 17:51 नवीन
मूळ प्रेरणाकवींनी 'गुन्हा कबूल' अशि प्रतिक्रिया दिली असेल
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Tue, 05/31/2022 - 06:28 नवीन
अगदी वेगळ्याच विषयावर विडंबन!! छान आहे. (कोठडीची तुम्हाला एकदम बारकाईने माहिती कशी? काही अनुभव आहे वाटते!)
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 23 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 35 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 37 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 39 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 43 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: chetanasvaidya
    नोंदणी: Wed, 12/24/2025 - 07:26
  • सदस्य: अनुचंदन
    नोंदणी: Tue, 11/18/2025 - 05:13
  • सदस्य: सुनील खोडके
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:52
  • सदस्य: सीमा कुलकर्णी
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:49
  • सदस्य: प्रा. रुपेश पोटभरे
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:45
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा