Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • शेवटचा तुकडा..
  • राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट
  • गॅस साठी दाही दिशा ....
  • "द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम
  • दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना
  • शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..
  • सैरभैर डायरी - ३
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...
  • सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)
  • मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
जे न देखे रवी...

ओल्या खुणा

च — चांदणशेला, Mon, 05/09/2022 - 17:00

हळव्या झाल्या काळजातल्या ओल्या खुणा
हृदयातला रेशमी घाव दाखवू कुणा

फुले शोधता लागला जिव्हारी काटा
डोळ्यातल्या दर्यात उसळती अश्रूंच्या लाटा

नभाच्या वेशीवर उदास रंग उतरे
उरी लागलेला बाण घेऊन रावा फिरे

हरवून दूर गेली ओळखीची वाट
मोरपीशी स्वप्नांचा कोसळू लागे तट

मावळतीच्या वणव्यात सूर्यबिंब जळून गेले
प्राणाच्या शेजेवर निखारे उधळून गेले


  • Log in or register to post comments
  • 3553 views


वाचनखूण लावा
| 3553 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
स
सुरसंगम Tue, 05/10/2022 - 02:56 नवीन
मस्त.
  • Log in or register to post comments
च
चांदणशेला Tue, 05/10/2022 - 04:17 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 05/10/2022 - 20:32 नवीन
सुंदर काव्य!
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 05/12/2022 - 07:12 नवीन
आवडली कविता.
मावळतीच्या वणव्यात सूर्यबिंब जळून गेले प्राणाच्या शेजेवर निखारे उधळून गेले
खास. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 05/12/2022 - 08:06 नवीन
छान आहे कविता आवडली पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
च
चांदणशेला गुरुवार, 05/12/2022 - 18:57 नवीन
सर्वांचे मनापासून आभार
  • Log in or register to post comments
श
श्रीगणेशा Fri, 05/27/2022 - 04:52 नवीन
हळव्या झाल्या काळजातल्या ओल्या खुणा हृदयातला रेशमी घाव दाखवू कुणा
मस्त!
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Fri, 05/27/2022 - 05:26 नवीन
काळजातल्या ओल्या खुणा हळव्या होणे - रेशमी घाव - फुले - जिव्हारी काटा- अश्रूंच्या लाटा - नभाची वेस - उदास रंग - उरी लागलेला बाण घेऊन फिरणारा रावा - हरवून दूर जाणे - मोरपीशी स्वप्ने - मावळतीच्या वणव्यात सूर्यबिंब जळून जाणे - प्राणाच्या शेजेवर निखारे उधळून जाणे --- या सगळ्या शब्दांच्या पसार्‍यातून कवीला नेमके झाले तरी काय आहे, हे आमच्यासारख्या अगदी गद्य, दळभद्री, गधड्या माणसाला कळणे कधीच शक्य नाही बुवा. तरी एकंदरित कविता वगैरे सुचणे, लिहीणे हे काहीतरी भारी काम असते, ते करू शकणारे लोक प्रतिभावंत वगैरे असतात, असे आम्हास वाटते, सबब आमुचा रामराम घ्यावा.
  • Log in or register to post comments
र
राघव Fri, 05/27/2022 - 18:49 नवीन
तुम्ही म्हणताय ते खरंय.. पण अगदी असेच असते असे मात्र नाही. अनेक जण खूप साधे शब्द वापरूनही रचना करत असतात. अर्थात् शब्द सोपे असोत वा जड.. जर मुळात गाभा पोहोचत नसेल तर रचना वाया जाते हे मान्य. :-)
  • Log in or register to post comments
स
सरिता बांदेकर Fri, 05/27/2022 - 06:47 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments
च
चांदणशेला Sat, 06/11/2022 - 08:34 नवीन
सर्वांचे मनापासून आभार
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 27 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 39 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 41 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 43 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 47 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: chetanasvaidya
    नोंदणी: Wed, 12/24/2025 - 07:26
  • सदस्य: अनुचंदन
    नोंदणी: Tue, 11/18/2025 - 05:13
  • सदस्य: सुनील खोडके
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:52
  • सदस्य: सीमा कुलकर्णी
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:49
  • सदस्य: प्रा. रुपेश पोटभरे
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:45
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा