राजकारणाचा ढासळला दर्जा
कविता म्हणजे आसपास घडणाऱ्या घटनाचेच प्रतिध्वनी असतात ना ... उगाच कुठे चांदतारे पहावे.
काळ बदलला,
"वोह बुराई करे,
हम भलाई करे,
नही बदले की हो भावना,
ऐ मालिक तेरे ब्लाह ब्लाह हम "
हे राहिले नाही म्हणून संयमीत प्रतिउत्तर कविता..
किरीट सोमय्यांवर टीका करताना संजय राऊतांची जीभ घसरली; म्हणाले... - https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/sanjay-raut-critic…
संजय राऊत चा ढळला
मानसिक तोल.
लावला सोमय्याना शेलक्या
शब्दांचा बोल
राऊतांची 'चिऊताई'-गिरी
एका दुकानाची हाराकिरी
राजकारणाचा ढासळला दर्जा
आणि म्हणे जय शिवराय गर्जा
नाव आता शिवी-शेणा लावती
पुन्हा वेळ भरतीस लिलावती
💬 प्रतिसाद
म
मुक्त विहारि
Mon, 02/21/2022 - 05:19
नवीन
कविता आवडली
- Log in or register to post comments