Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

हिंदू कधी एकत्र येणार?

म
मुक्त विहारि
Sun, 06/20/2021 - 14:19
🗣 209 प्रतिसाद
रेफरन्स: राजा शिवछत्रपती, लेखक, बाबासाहेब पुरंदरे (पान क्रमांक, 54,55,56) गाभा एक आणि गोष्टी अनेक, आदिलशहाचा दरबार संपला. सरदार आणि शिलेदार मंडळी बाहेर पडत होती. नेमके त्याच गडबडीत, खंडागळे यांचा हत्ती पिसाळला आणि हत्तीला आवर घालायला, छत्रपती शिवाजी महाराज यांचे मामा पुढे सरसावले, तर हत्तीचे रक्षण करायला छत्रपती शिवाजी महाराज यांचे चुलत काका पुढे सरसावले... पुढे झालेल्या धुमश्र्चक्रीत, जाधव आणि भोसले घराण्यातील कर्ती मंडळी बळी पडली... ह्याच्या पण आधी, सिकंदरला साथ देणारे हिंदूच होते.मागच्या आठवड्यात देखील, शिवसेना भवन येथे हीच घटना घडली ... गेल्या अडीच हजार वर्षांपुर्वी जे होत होते, तेच आजही होत आहे... हिंदू कधी एकत्र येणार?

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 69267 views

🗣 चर्चा (209)
म
मुक्त विहारि गुरुवार, 07/14/2022 - 09:59 नवीन
मदरशांमध्ये मुलांना धर्मनिंदा करणाऱ्यांचा शिरच्छेद करायला शिकवले जाते : केरळ राज्यपाल आरिफ खान https://marathi.abplive.com/news/india/madrassas-teach-punishment-for-blasphemy-is-beheading-says-kerala-governor-arif-mohammad-khan-1074514 केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान (Arif Mohammad Khan) यांनी मदरसे हे द्वेषाचे मूळ असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, लहानपणापासून शिकवले जाते की कोणी विरोधात बोलले तर शिरच्छेद करा.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 07/25/2022 - 13:44 नवीन
https://www.loksatta.com/desh-videsh/two-men-arrested-from-bijnor-uttar-pradesh-in-communal-conspiracy-spb-94-3038984/
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Mon, 07/25/2022 - 16:17 नवीन
धाग्यावर २०० प्रतिसाद होऊनही अजून हिंदू एकत्र येत नाहित. परमेश्वरा किती परीक्षा पाहणार आहेस आमच्या मुविंची :)
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Tue, 07/26/2022 - 15:20 नवीन
खिक्क. ह.ह. पुं वा.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 07/26/2022 - 15:23 नवीन
त्यामुळे, माझ्या हयातीत तरी नक्कीच होणार नाही .... तुम्ही चिंता करू नका ....
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Tue, 07/26/2022 - 15:37 नवीन
काय करायला हवे काका हिंदूंनी?? शिवसेनेसारखे पक्ष हिंदूंना एकत्र आणायचा प्रयत्न करतात पण काही लोक ते होऊ देत नाहीत.
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Tue, 07/26/2022 - 15:18 नवीन
विषयाच्या अनुषंगाने ध्रुव राठीचा एक व्हिडिओ सुचवावासा वाटतो.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 08/24/2022 - 10:29 नवीन
हिंदू मुलींचं धर्मपरिवर्तन करण्यासाठी ‘रेट कार्ड’, बाईक आणि पैसेही दिले जातात, नितेश राणेंचे विधानसभेत गंभीर आरोप https://www.loksatta.com/maharashtra/bjp-mla-nitesh-rane-maharashtra-assembly-monsoon-session-religious-conversion-ahmednagar-sgy-87-3089765/ आरोपींसोबत संबंध असणाऱ्या अधिकाऱ्याला बडतर्फ केलं जावं अशी मागणी यावेळी नितेश राणे यांनी केली. महाराष्ट्रात या घटना वाढत असून उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरातप्रमाणे धर्मांतरविरोधी कायदा लागू कऱणार का? अशी विचारणाही नितेश राणे यांनी यावेळी केली. नितेश राणेंच्या प्रश्नावर बोलताना फडणवीसांनी उत्तर दिलं की, “नितेश राणेंनी मांडलेला विषय फार गंभीर आहे. पीडिता अल्पवयीन असताना तीन वर्ष आरोपी इमरान युसूफ कुरेशी याने अत्याचार केले. यासंदर्भात वारंवार तक्रार करुनही पोलीस अधिकारी सानप यांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. लगेच बडतर्फ करता येणार नाही, त्यासाठी प्रक्रिया असते. पण यांना केलेला गुन्हा आणि वागणूक यासाठी कडक शिक्षा केली जाईल. त्यांचे आरोपींसोबत संबंध असल्याचं निष्पन्न झालं तर त्यांच्यावरही गुन्हेगारी स्वरुपाचा कट रचल्यासंदर्भात कारवाई केली जाईल”.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Wed, 08/24/2022 - 12:53 नवीन
या राणेंनी एका सरकारी अधिकार्‍याला डांबून मारहाण केली (नौ सैनिका प्रमाणेच अणि तो सुद्धा हिंदू आहे हो)..
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 13 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 13 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 13 hours ago
  • सुंदर !!
    1 day 13 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 13 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा