Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • शेवटचा तुकडा..
  • राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट
  • गॅस साठी दाही दिशा ....
  • "द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम
  • दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना
  • शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..
  • सैरभैर डायरी - ३
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...
  • सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)
  • मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
भटकंती

सल्ला पाहिजे मुंबई दिल्ली प्रवास ७५+ वय

च
चौकस२१२
Fri, 01/08/2021 - 04:29
💬 7

सल्ला पाहिजे, विनंती
मुंबई दिल्ली ७५ वर्षाच्या च्या पुढील माणसे विमानाद्वारे प्रवास करणार असतील ( जानेवारी अखेरी) तर काय काळजी घायवी, काय परिस्थितीती आहे याचा सध्याचं अनुभव असेलल्या मंडळींकडून सल्ला मागू इच्छितो ..
- कोविद टेस्ट झाली आहे
- मुंबई उपनगरातून विमानतळावर जाताना? ओला वैगरे किंवा स्थानिक माहितीतील टॅक्सी वाला ? कसे करावे ?
- विमानतळावर, चेक इन करताना काय कागदपत्रे ? आणि इतर काळजी घेणे
- सर्वात महत्वाचे विमान प्रवासात ( २ तासाचे उड्डाण असल्यामुळे खाणे पिणे वैगरे महत्वाचे नाही .. फक्त एकदा कदाचित टॉयलेट )
- दिल्ली विमानतलवार ( काय कागदपत्रे दाखववाई लागतील )
- दिली विमानतळ ते घर नातेवाईक येणार आहे घ्यायला त्यामुळे ती काळजी नाही


  • Log in or register to post comments
  • 4543 views


वाचनखूण लावा
| 4543 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
ख
खेडूत Fri, 01/08/2021 - 06:00 नवीन
विशेष, वेगळी काळजी अशी नाही. जी सध्या सगळे घेत आहेत तीच घ्यावी लागेल. एकाहून अधिक ७५+ व्यक्ती आहेत असे दिसते. अगदी गरज असेल तरच प्रवास करावा. विमानतळावर कर्मचारी मदत करतात. न्यायला येणारा मनुष्य उशीरा आला किंवा येऊ न शकल्यास ओला किंवा महागडी प्री पेड टॅक्सी वगैरेची तयारी ठेवा.
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Fri, 01/08/2021 - 09:39 नवीन
>- विमानतळावर, चेक इन करताना काय कागदपत्रे ? आणि इतर काळजी घेणे सर्वच प्रवाश्यांना तिकिटासोबत फोटो असलेले एखादे सरकारी ओळखपत्र जवळ बाळगणे आवश्यक आहे.त्याशिवाय विमानतळाच्या आत सोडत नाहीत. >- दिल्ली विमानतलवार ( काय कागदपत्रे दाखववाई लागतील ) जनरली तिथे काही कागदपत्रे दाखवण्याची गरज पडणार नाही.पण बोर्डिंग पास कायम जवळ बाळगा.कधीकधी तो दाखवण्याची आवश्यकता पडते. बाकी कोविडमुळे काही अन्य कागदपत्रे दाखवण्याची गरज असल्यास ती ही जवळ बाळगा.
  • Log in or register to post comments
स
सिरुसेरि Fri, 01/08/2021 - 09:44 नवीन
मोबाईलवर आरोग्य सेतु अ‍ॅप असल्यास बरे .
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Fri, 01/08/2021 - 11:26 नवीन
जास्तीत जास्त 48 तास अगोदर covid test करणे सक्तीचे आहे जसे गोवा , दिल्ली मधून महाराष्ट्र मध्ये प्रवेश करण्यास टेस्ट ची सक्ती आहे.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Fri, 01/08/2021 - 09:53 नवीन
कारण की जाण्याचे निघण्याचे ठिकाण स्टेशनला जवळ असेल तर अंगतपासणी,दोन तास लवकर हजर होणे इत्यादी वगळून राजधानीची रेल्वे तिकिटे अवेलेबल आहेत. शिवाय दिवसाची वेळ. एक पर्याय.
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध प Fri, 01/08/2021 - 11:09 नवीन
६० वर्षे वरिल व्यक्तिना प्रवास करण्यास परवानगी दिलि आहे का? माहिती साठि विचारत आहे. अनिरुद्ध
  • Log in or register to post comments
च
चलत मुसाफिर Fri, 01/08/2021 - 15:06 नवीन
1. तिकीट व बोर्डिंग पास यावौयतिरिक्त कोणतीही कागदपत्रे आवश्यक नाहीत. 2. फारतर दिल्ली विमानतळावर शरीर तापमान तपासणी होईल 3. दिल्ली विमानतळावर कोविड चाचणी सुविधा उपलब्ध आहे सल्ला: त्यापेक्षा राजधानी गाडीने आरामात झोपून का जात नाही? सध्या अख्खा पहिला एसी वर्ग रिकामा असतो. दुसऱ्या व तिसऱ्या एसी वर्गातही प्रवासी तुरळकच असतात. पहिल्या एसी वर्गाचे तिकीट विमानाएवढेच आहे. फक्त उशी- पांघरूण व जेवण स्वतः न्यावे लागेल.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 15 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 27 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 29 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 31 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 34 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: chetanasvaidya
    नोंदणी: Wed, 12/24/2025 - 07:26
  • सदस्य: अनुचंदन
    नोंदणी: Tue, 11/18/2025 - 05:13
  • सदस्य: सुनील खोडके
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:52
  • सदस्य: सीमा कुलकर्णी
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:49
  • सदस्य: प्रा. रुपेश पोटभरे
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:45
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा