Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

सुशांत सिंह राजपूत

म
मदनबाण
Mon, 08/31/2020 - 12:42
🗣 340 प्रतिसाद
ताज्या घडामोडी - ऑगस्ट - सप्टेंबर २०२० या धाग्यात सुचवल्या प्रमाणे केवळ सुशांतसाठीच वेगळा धागा काढला आहे. मी या एकमेव विषयावर जमेल तसे अपडेट्स देत राहीन, ज्यांना या विषयात रस असेल त्यांनी सुद्धा माहितीत भर टाकवी. वरती ज्या धाग्याचा संदर्भ दिला आहे त्याच्या शेवटच्या प्रतिसादात Imtiaz Khatri संबंधी व्हिडियो दिला आहे, आता अशी माहिती जालावर येत आहे की तो सीबीआय कस्टडीत गेला आहे.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 177277 views

🗣 चर्चा (340)
म
माईसाहेब कुरसूंदीकर Tue, 09/01/2020 - 11:04 नवीन
१४ जून पासून हे प्रकरण जे चालु आहे ते काहि थांबायला तयार नाही. कट करून केलेल्या खूनामागे काहीतरी हेतू असावा लागतो. ७५ दिवस उलटले तरी खूनाचा हेतू काय असावा हे कुणालाच सांगता येत नाहि आहे.टाईम्स नाउ/रिपब्लिक रोज हवेत तलवारी चालवत आहेत. आधी नेपोटिझम्/घराणेशाहिकडे बोट दाखवुन झाले. मग सलमान खान्/करण जोहर मग काही दिग्दर्शक मग आदित्य ठाकरे.. शेवटी मग संदीप सिंग ,पिठानी व आता रिया चक्रवर्ती... व आता दाउद..
  • Log in or register to post comments
G
Gk Tue, 09/01/2020 - 11:15 नवीन
कुणी नाही सापडले तर तुमच्या ह्यांना पकडून नेतील
  • Log in or register to post comments
ग
गोंधळी Tue, 09/01/2020 - 11:32 नवीन
यामागे act of god असु शकेल का???
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Tue, 09/01/2020 - 15:35 नवीन
बर्याच सी बी आय चौकशीचा शेवट act of god असाच असतो !!!
  • Log in or register to post comments
ग
गोंधळी Wed, 09/02/2020 - 12:07 नवीन
No proof of murder in Sushant Singh Rajput case, probe still on, CBI officers tell India Today https://www.indiatoday.in/movies/celebrities/story/exclusive-no-proof-of-murder-in-sushant-singh-rajput-case-probe-still-on-cbi-officers-tell-india-today-1717452-2020-09-01
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 09/02/2020 - 12:23 नवीन

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Where Only Eagles Dare: Indian Army's control of heights plays with Chinese nerves
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 09/01/2020 - 17:13 नवीन
========================================================================================= ========================================================================================= ========================================================================================= ========================================================================================= ========================================================================================= टिवटिव अपडेट्स :- Ekta Kapoor - party animal to hain! Aur ye apne chahne walon ke sath pics daalne mein bahut vishwaas rakhti hain. Lockdown ka samay, jyada to grand nahi ho sakti thi party to ye hush hush party Kahan hui? Kiske "farm house" mein hui? Ekta kholengi Disha ka raaz संदर्भ :- https://twitter.com/Remember2ndOct/status/1300735077123371009 ========================================================================================= Big Breaking Dear @TimesNow , Congratulations on striking a phenomenal deal with @OfficeofUT , So is it true that 3000 Crores were sought and finally the deal was settled at 1250 Crores and SwamyJi played an important role in this Negotiation??? @navikakumar ??? संदर्भ :- https://twitter.com/vibhor_anand/status/1300776705775165442 ========================================================================================= Dear SSRians, Here is the Google Form for giving your consent to become a Co Petitioner in the PIL seeking CBI Investigation against @CPMumbaiPolice NRI's and Foreign Nationals can also become co petitioners in this case. RT and Share Max Please पीआयएल लिंक :- https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScrVTq4fN0M5xrHeK5WAaTjFwsewweAgq-QPzSlhxreh7GDww/viewform संदर्भ :- https://twitter.com/vibhor_anand/status/1300749351623356416

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- New tensions on LAC shouldn’t escalate like Galwan. Raise diplomacy stakes to push China back
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 09/01/2020 - 17:18 नवीन
नवीन वेगळया धाग्यासाठी धन्यवाद. बाकी ११ - १२ तास चौकशी म्हणजे फारच भयानक आहे.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Tue, 09/01/2020 - 18:04 नवीन
अतिशय उथळ पना आलेल्या सुशांत चा विषय इथे नको. बकवास न्यूज चॅनेल च्या दाव्यांवर चर्चा करायला रिकाम टेकडे आणि paid लोकांना च इंटरेस्ट आहे. बाकी लोकांचा वेळ वाया घालवू नका.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 09/01/2020 - 18:36 नवीन
अतिशय उथळ पना आलेल्या सुशांत चा विषय इथे नको. तुम्हाला जो उथळपणा वाटतो, तो आजच्या घडीला भारतीय नागरिकां सकट जगभरातील लोकांना न्यायाचा विषय वाटतो. बाकी लोकांचा वेळ वाया घालवू नका. दुसर्‍या धाग्यात मराठी_माणूस या आयडीने वेगळा धागा असल्यास तो न उघडण्याचा पर्याय असल्याचे म्हंटले आहे. तुम्हाला मराठी समजते असे मी समजतो आणि हा धागा उघडुन प्रतिसादाच्या बकवास पिचकार्‍या मारायला कृपया पुन्हा येउ नका. लोकांचा वेळ अमुल्य आहे हे लोकांना ठावूक असल्याने तो अमुल्य वेळ ते सुशांच्या संशयास्पद मृत्यू चे रहस्य उलघडुन जगा समोर येण्यासाठी खर्च करत आहेत. सुशांत जो अत्यंत गुणी,धार्मीक, सामान्य लोकांच्या दु:खात धावुन जाणारा, त्यांना जमेल तशी मदत करणारा,अत्यंत बुद्धीमान आणि अष्टपैलू व्यक्तीमत्व असलेला व्यक्ती होता. ज्याला ओळखायला तो जिवंत असताना लोक कमी पडले, परंतु त्याच्या मृत्यू नंतर मात्र तो जागतिक पातळीवर न्यायासाठी लोकांना एकत्र करुन गेला हा त्याच्या व्यक्तिमत्वाचाच प्रभाव आहे . जाता जाता :- अगदी सामान्यातल्या सामान्य माणसाला देखील आज हे समजले आहे की सुशांतला अत्यंत क्रूर पद्धतीने हाला हाल करुन मारले गेले, त्यामुळे रोज कोट्यावधी नागरिक न्यायाच्या अपेक्षेने या केसकडे पाहत आहे, कारण अजुनही त्यांचा न्याय व्यवस्थेवरचा विश्वास टिकुन आहे आणि या विश्वासाची कसोटीच आता पणाला लागलेली आहे. सोशल मिडियाची ही ताकद या देशाचे / जगाचे नागरिक न्याय मागण्यासाठी वापरत आहे हे अत्यंत कौतुकास्पद असुन त्यांना प्रोत्साहित करणे अत्यंत महत्वाचे आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- New tensions on LAC shouldn’t escalate like Galwan. Raise diplomacy stakes to push China back
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Tue, 09/01/2020 - 20:37 नवीन
भारतीय नागरिकां सकट जगभरातील लोकांना न्यायाचा विषय वाटतो. अर्थव्यवस्था 23 % बुडाली असताना, 2 कोटी नोकऱ्या गेल्या असताना, देशभर पूर असताना 1कोटी लोक।निर्वासित असताना प्रतिदिन सर्वाधिक कोरोना रुग्ण सापडत असताना काही ठराविक लोकांचा अजेंडा रेटणारे चॅनेल आहेत त्याचा हा विषय आहे, मूळ मुद्द्यांवरून लक्ष हटवणे एवढाच राजकीय अजेंडा आहे
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 09/01/2020 - 21:05 नवीन
अर्थव्यवस्था 23 % बुडाली असताना, 2 कोटी नोकऱ्या गेल्या असताना, देशभर पूर असताना 1कोटी लोक।निर्वासित असताना प्रतिदिन सर्वाधिक कोरोना रुग्ण सापडत असताना काही ठराविक लोकांचा अजेंडा रेटणारे चॅनेल आहेत त्याचा हा विषय आहे, मूळ मुद्द्यांवरून लक्ष हटवणे एवढाच राजकीय अजेंडा आहे रेहा ने आधी सीबीआय चौकशीची मागणी केली आणि नंतर त्याचा विरोध केला, राज्य सरकारने देखील जर यात राज्य पोलिसांच्या एफआर न नोंदवता चालु असलेल्या तपासावर विश्वास असता तर त्यांनी ही देखील सीबीआय चौकशी करण्यास संमती ध्यायला हवी होती. पण तसे झाले नाही, त्यामुळे सर्व लोकांच्या मनात प्रचंड रोष निर्माण होउन त्याच्या परिणाम स्वरुप सीबीआय तपासाच्या मागणीच्या जोर धरु लागला. सुशांतचा संशयास्पद मृत्यू झाल्या नंतर बराच काळ माध्यम या विषावर आक्रमक नव्हती कारण त्याची मानसिक अवस्था नीट नव्हती, त्याने आत्महत्या केली हीच बातमी सगळीकडे होती आणि अनेकांना तेच खरे वाटले होते, परंतु सुशांतच्या मृत देहाचे फोटो सोशल मिडियात जेव्हा लिक झाले आणि लोकांनी आपल्या परीने गळफास घेतल्यावर नक्की देहाची स्थिती अशीच होते का ? यावर शोध घेण्याचा प्रयत्न सुरु केला तसेच गळफास घेणार्‍या व्यक्तीचा पाय मोडु कसा शकतो हा प्रश्न त्यांना अस्वस्थ करु लागला [ जे फोटोत स्पस्ट दिसत होते. ] तेव्हा हा विषय वेग धरत गेला. हे केवळ एका न्यूज चॅनलच्या प्रसारणाने किंवा अजेंडा म्हणुन हे सर्व चालले आहे असे जर तुम्ही समजत असाल तर या विषयी तुम्हाला काहीच माहिती नाही असे म्हणावे लागेल.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Where Only Eagles Dare: Indian Army's control of heights plays with Chinese nerves
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Tue, 09/01/2020 - 22:41 नवीन
ज्या न्यूज चॅनेल च्या व्हरवश्य धागे प्रसवत आहांत , त्याची विश्वासार्हता बघा
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 09/02/2020 - 04:36 नवीन
ज्या न्यूज चॅनेल च्या व्हरवश्य धागे प्रसवत आहांत , त्याची विश्वासार्हता बघा तुम्ही त्या धाग्यात मला मिपाचा अर्णब गोस्वामी आहे असे म्हणालात म्हणुन मी तुम्हाला आता मिपाचा राजदीप सरदेसाई म्हणतो !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Where Only Eagles Dare: Indian Army's control of heights plays with Chinese nerves
  • Log in or register to post comments
श
शा वि कु Wed, 09/02/2020 - 07:37 नवीन
उथळपणा बाबत सहमत आहे. वेळ घालवणे वैगेरे नाही.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Tue, 09/01/2020 - 18:37 नवीन
सुरुवातीला ऑनेस्ट, टॅलन्टेड, सिन्सियर अ‍ॅक्टर म्हणून सुशांतचं जाणं धक्का देऊन गेलं, त्याची हत्या / आत्महत्या हे हिमनगाचं टोक आहे असं जाणवतंय. या प्रकरणाचा प्रवास आता इतर गुन्हेगारी रॅकेट्च्या प्रकरणासारख्या टप्प्यावर येऊन पोहोचलाय त्यामुळ् यात कितपत रस दाखवावा आणि हे सगळं वाचणं, पाहणं यात कितपत वेळ दवडावा हा प्रश्नच आहे ! नाही तर यावर क्राईम पेट्रोलचा एपिसोड निघेल तेव्हाच पहावा ! इंद्राणी मुखर्जी प्रकरणात आम्ही असंच केलं होतं !
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 09/01/2020 - 18:46 नवीन
या प्रकरणाचा प्रवास आता इतर गुन्हेगारी रॅकेट्च्या प्रकरणासारख्या टप्प्यावर येऊन पोहोचलाय त्यामुळ् यात कितपत रस दाखवावा आणि हे सगळं वाचणं, पाहणं यात कितपत वेळ दवडावा हा प्रश्नच आहे ! नाही तर यावर क्राईम पेट्रोलचा एपिसोड निघेल तेव्हाच पहावा ! इंद्राणी मुखर्जी प्रकरणात आम्ही असंच केलं होतं ! मिपावर लॉगिन करणे,प्रतिसाद देणे यात देखील बराच वेळ जात असेल नाही का ? दर २-३ महिन्यांनी मिपावर लेख वाचायला आलात तरी आपला बहुमुल्य वेळ नकीच वाचेल बघा !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- New tensions on LAC shouldn’t escalate like Galwan. Raise diplomacy stakes to push China back
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा गुरुवार, 09/03/2020 - 13:36 नवीन
मिपावर लॉगिन करणे, प्रतिसाद देणे यात देखील बराच वेळ जात असेल नाही का ? दर २-३ महिन्यांनी मिपावर लेख वाचायला आलात तरी आपला बहुमुल्य वेळ नकीच वाचेल बघा ! जसे वृत्तपत्रांत मोजके वाचतो, टिव्ही, युट्युबवर मोजके पाहतो, तसंच उत्तम वाचण्यासाठी मिपावर लॉगिन करणे, चांगल्या धाग्यावर प्रतिसाद देणे यात वेळ जातो असं मला तरी वाटत नाही ! उलट हा वेळ आनंदात जातो, सत्कारणी लागतो !
  • Log in or register to post comments
P
Prajakta२१ Wed, 09/02/2020 - 19:01 नवीन
+१११११११
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Tue, 09/01/2020 - 19:16 नवीन
सार्वजनिक प्लॅटफॉर्म वर जेव्हा तुम्ही एकदा विषय मांडता तेव्हा तिथे कोणी यायचं आणि कोणी नाही यायचं ह्याचे स्वतंत्र सर्वांना असते. ह्यानीची या बाकी लोकांना येवू नका असे सांगू शकत नाही कोणाला. रेल्वे स्टेशन,आणि बस स्टँड वर कोणी पण येईल ज्याच्या कडे योग्य तिकीट आहे. आणि त्या सेवेवर टीका पण करेल. टीका केली म्हणून त्यांनी रेल्वे स्टेशन मध्ये येवू नका हे सांगणे कस वाटतंय.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 09/01/2020 - 20:42 नवीन
सार्वजनिक प्लॅटफॉर्म वर जेव्हा तुम्ही एकदा विषय मांडता तेव्हा तिथे कोणी यायचं आणि कोणी नाही यायचं ह्याचे स्वतंत्र सर्वांना असते. आता तुमच्या आधीच्या प्रतिसादातील वाक्य :- अतिशय उथळ पना आलेल्या सुशांत चा विषय इथे नको. या वेळी सार्वजनिक प्लॅटफॉर्म कोणता विषय कोणी मांडांवा याच्या तुम्हाला तेव्हा सोइस्कर विसर पडला होता असे दिसते ? बरं उथळपणा असे विशेषण देखील तुम्ही देउन मोकळे झालात. ह्यानीची या बाकी लोकांना येवू नका असे सांगू शकत नाही कोणाला. विनाकारण विषय भरकटवण्याचे नेहमी प्रयत्न करणार्‍या आयडींना मी हे सांगणारच ! वरती तुमच्या दोन्ही प्रतिसादातील विरोधाभास मी उघड केलेला आहे आणि तुम्ही तुमच्या पहिल्या प्रतिसादात म्हणालात तसे बाकी लोकांचा वेळ वाया घालवू नका ! @ मिपा संपादक / चालक :- लेखकांना लिखाण करण्यात प्रोत्साहन मिळेल याची काळजी घेणे, हे आपल्या धोरणात बसत असेल तर योग्य वेळी उपद्रवी आयडींचा बंदोवस्त करण्याकडे आपले लक्ष असावे ही विनंती ! [ हे केवळ याच धाग्य पुरते नसुन मिपावर लेखन करण्यास उत्सुक असणार्‍या सर्वच मंडळीसाठी ही माझ्यातर्फे विनंती करत आहे असे स्मजावे. ]

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Where Only Eagles Dare: Indian Army's control of heights plays with Chinese nerves
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Tue, 09/01/2020 - 19:28 नवीन
" अगदी सामान्यातल्या सामान्य माणसाला देखील आज हे समजले आहे की सुशांतला अत्यंत क्रूर पद्धतीने हाला हाल करुन मारले गेले" मलाही असेच वाटत होते पण मारण्याचा हेतू काय असू शकतो? सी बी आयला देखिल आता २ आठवडे झाले आहेत. सुशांतला मारून कोणाचा फायदा होणार होता? १)सलमान खान/करण जोहर ? नाही २)पिठानी/दिपेश्/नीरज? ही मंडळी हत्या करून घरातच राहतील? काय हेतू असेल? ३)रिया ? ही त्याच्या पैशावर मजा करत होती असे दिसते आहे मग ही का त्याला मारेल? आता तो इम्तियाझ खत्री ड्रग्ज पुरवत होता अशी बातमी आली आहे. मुंबई पोलिसही टीकेचे धनी होत आहेत. पोलिसांच्या तपासात गबाळेपणा होता हे मान्य पण खून झाकण्यासाठी पोलिस सामिल होतील? मला नाही वाटत.. सर्वात महत्वाचे म्हणजे- जर एखाद्याला मारयचे असेल तर ही एवढी रिस्क कशासाठि? म्हणजे घरात घुसायचे, घरात असलेल्याना सामील करून घ्यायचे , मग ती आत्महत्या आहे असे भासवायचे ? त्यापेक्षा मारेकर्याना पैसे देऊनच रस्त्यावर रिव्हॉल्वरने सुशान्तला मारणे सोपे नव्हते?
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Tue, 09/01/2020 - 23:26 नवीन
नमस्कार माईसाहेब, अगदी नेमके प्रश्न विचारलेत बघा. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Tue, 09/01/2020 - 20:47 नवीन
या धाग्यावरील पोस्ट सध्या ऍक्टिव्ह असलेल्या क्राईम इन्व्हेस्तीगेशन संदर्भात आहेत. त्यातील सगळ्याच पोस्ट , व्हिडीओ , ट्विट दुसरीकडुन आणले आहे , ज्याला कोणताही आधार नाहीये, आणि त्यात मुख्यमंत्री कार्यालय , मुंबई पोलीस यांच्यावर गंभीर आरोप आहेत . संपादक मंडळाने लक्ष ठेवून असावे.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 09/01/2020 - 21:17 नवीन
या धाग्यावरील पोस्ट सध्या ऍक्टिव्ह असलेल्या क्राईम इन्व्हेस्तीगेशन संदर्भात आहेत. त्यातील सगळ्याच पोस्ट , व्हिडीओ , ट्विट दुसरीकडुन आणले आहे , ज्याला कोणताही आधार नाहीये, आणि त्यात मुख्यमंत्री कार्यालय , मुंबई पोलीस यांच्यावर गंभीर आरोप आहेत . या सर्वांचे मूळ संदर्भ कोठे आहेत त्याचे दुवे दिलेले आहेत,तसेच माहिती देणारी व्यक्ती वकिल आहे, त्यामुळे अर्थातच आपल्या सगळ्यांपेक्षा कायद्याचे ज्ञान त्यांना अधिक असावे असे मी समजतो. Yes, My father Defended Two of the Accused in the Nirbhaya Case and I convinced him to take their Case. त्यांनी त्यांच्या प्रत्येक मुलाखतीत त्यांच्याकडे ते बोलत असलेल्या किंवा ट्विट करत असलेल्या गोष्टींचे पुरावे आहेत असे वारंवार सांगितले आहे. ज्यांची नावे घेउन जे काही ते सांगत आहेत ते जर सत्य नसेल तर ज्यांची नावे घेतली गेली आहेत ते कारवाई करण्यास नक्कीच समर्थ असतील !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Where Only Eagles Dare: Indian Army's control of heights plays with Chinese nerves
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Tue, 09/01/2020 - 22:39 नवीन
त्यामुळेच मूळ धाग्यावरचे काही व्हिडीओ उडाले आहेत.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 09/02/2020 - 04:31 नवीन
त्यामुळेच मूळ धाग्यावरचे काही व्हिडीओ उडाले आहेत. एकच व्हिडियो प्रायव्हेट केला गेला असुन त्याला उडवला गेला असे म्हणणे चुकीचे आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Where Only Eagles Dare: Indian Army's control of heights plays with Chinese nerves
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 09/01/2020 - 21:29 नवीन
This is what I am saying to Bollywood from last 2 months. Aj Sushant hain Kal koi apka apna hoga Toh bhi issi Tarah Shant rahoge ? संदर्भ :- https://twitter.com/Beingrealbeing/status/1300695355579719680

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Where Only Eagles Dare: Indian Army's control of heights plays with Chinese nerves
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Wed, 09/02/2020 - 00:13 नवीन
एवढ्या व्हिडीओमध्ये पडलेले सहज प्रश्न , पुरावे सीबीआय ला सापडू नयेत ? सीबीआय म्हणतेय, खून असल्याचा अजून पुरावा सापडला नाही, तपास चालू आहे याचा अर्थ वरतीं दिलेले व्हिडिओ मधील लोक खोटे बोलत आहेत, नैतर ते सीबीआय पाशी गेले असते किंवा सीबीआय खोटे बोलत आहे. धागाकर्त्याचा या राष्ट्रीय प्रश्नी गाढा अभ्यास असल्याने त्यांनी काय ते सांगावे
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 09/02/2020 - 04:52 नवीन
एवढ्या व्हिडीओमध्ये पडलेले सहज प्रश्न , पुरावे सीबीआय ला सापडू नयेत ? सीबीआयला काय सापडले आणि काय नाही ते वेळ आल्यावर जाहिर करुन त्या आधारावरच ते ज्यांच्या विरोधात पुरावे मिळाले आहेत त्यांना अटक देखील करतील. सीबीआय म्हणतेय, खून असल्याचा अजून पुरावा सापडला नाही, तपास चालू आहे पुरावा म्हणजे काय हलवा आहे का लगेच मिळायला ? सीबीआय पहिल्या दिवसापासुन या तपासात नाही, म्हणजे २ महिन्यात बरेचसे पुरावे नष्ट केले गेले असणार ! जिथे ही घटना झाली ती जागा सील करण्यात आली नव्हती. मग तपास चालू आहे असे म्हंटले तर त्यात काय चूक ? याचा अर्थ वरतीं दिलेले व्हिडिओ मधील लोक खोटे बोलत आहेत, नैतर ते सीबीआय पाशी गेले असते किंवा सीबीआय खोटे बोलत आहे. कोणताही अर्थ काढायला तुम्ही मोकळे आहात्,सीबीआयने काय काम केले, कोणते पुरावे गोळा केले ते तुम्हाला सांगायला तुम्ही सीबीआयचे काका कि मामा ? धागाकर्त्याचा या राष्ट्रीय प्रश्नी गाढा अभ्यास असल्याने त्यांनी काय ते सांगावे मुनी तुम्ही ज्या विषयासाठी हा धागा काढलाय त्यावर न बोलता अर्थव्यवस्था, करोना, पूर हे लिहुन मूळ मुद्द्यांवरून लक्ष हटवणे एवढाच राजकीय अजेंडा आहे असे सांगुन मोकळे झाला आहात, तेव्हा धाग्याचा विषयच आपणास समजत नसल्याने आपल्याला इतर काही सांगण्याची मला गरज नाही, ते समजुन घेण्याच्या मानसिकतेत आपण आहात असे दिसत देखील नाही... सुशांतच्या सहवेदनेने जग एकत्र आले, आपणास ही सहवेदना कशी दिसली नाही ? [ बादवे सहवेदना हा आपलाच शब्द आहे, हे विसरला नसाल अशी अपेक्षा आहे. ]

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Where Only Eagles Dare: Indian Army's control of heights plays with Chinese nerves
  • Log in or register to post comments
र
रमेश आठवले Wed, 09/02/2020 - 02:07 नवीन
या केस वर एवढा उहापोह झाला पण खून करण्या साठी लागणारे सबळ कारण अजूनपर्यंत कोणीही शोधु शकलेले नाही.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Wed, 09/02/2020 - 04:07 नवीन
मिपावर मूळ धाग्याची लोक कशी वाट लावतात याचे उत्तम उदाहरण हा धागा आहे !अनेक लोक मिपाला का सोडून गेले त्याचे उत्तर असे मिळते !
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 09/02/2020 - 04:53 नवीन
मिपावर मूळ धाग्याची लोक कशी वाट लावतात याचे उत्तम उदाहरण हा धागा आहे !अनेक लोक मिपाला का सोडून गेले त्याचे उत्तर असे मिळते ! सत्य !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Where Only Eagles Dare: Indian Army's control of heights plays with Chinese nerves
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Wed, 09/02/2020 - 04:58 नवीन
अक्षरशः सहमत आहे. मागच्याच आठवड्यात मी अशाच गोष्टीवरून एक आयडीची तक्रार केली होती, पण त्या आयडीवरती देखील कारवाई झाली नाही, शेवटी मला त्या आयडीला सगळ्यांसमोर उघडे पाडावे लागले. तरी देखील कारवाई झाली आहे का याबद्दल शंका आहे, धागा मात्र वाचनमात्र केला गेला. ही प्रतिक्रिया पण उडवली जाईल का अशी शंका आहे मनात.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Wed, 09/02/2020 - 05:35 नवीन
मुळात सुशांतसिंग मृत्यू प्रकरणी उल्लेख केलेल्या माध्यमांच्या कोलांट्या उड्या चालल्या आहेत, बिहार इलेक्शनच्या तोंडावर बिहारी सुशांतसिंग च्या मृत्यूचे भांडवल करणे चालू आहे. प्रांतवाद पेटवून पोळी भाजणार , कारण बिहारचे सव्वा लाख कोटीचे पेकेज कुठे गेले पत्ता नाही. धागाकर्ते स्वतः लिहितात , फाशी घेतल्यावर पाय मोडतो का वगैरे तर अशा बाबी सीबीआयने अभ्यासल्या असतील. हे घोंगडे इलेक्शनपर्यंत भिजत ठेवणार एवढे नक्की धागाकर्ते सहवेदनेच्या गोष्टी करतात, त्यांना पुराचे काही लाख विस्थापित, काहीशे मृत्यू दिसत नाहीत, तिथे सहवेदना नाहीये कारण टीआरपी नाही , यात त्यांची फक्त प्रसिद्धलोलुपता दिसते. हा धागा शंभरी , दोन शंभरी होऊन तुमची इच्छा पूर्ण होवो
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 09/02/2020 - 07:09 नवीन
धागाकर्ते सहवेदनेच्या गोष्टी करतात, त्यांना पुराचे काही लाख विस्थापित, काहीशे मृत्यू दिसत नाहीत, तिथे सहवेदना नाहीये कारण टीआरपी नाही , यात त्यांची फक्त प्रसिद्धलोलुपता दिसते. धाग्याचे शिर्षक आणि त्यात केलेली या विषयावर माहिती देण्याची केलेली विनंती हे आपणास कळत नाही, तुम्हाला सहवेदना कुठेही दिसतात तसेच तो तुमच्याच वापरातला शब्द असुन तुम्हाला पुर, करोना दिसु शकतो पण लाखो करोडो लोक केवळ देशातुन नव्हे परदेशातुन देखील न्याय मिळवण्यासाठी एकत्र येतात हे फक्त टीआरपीसाठी होत असं वाटतं त्याला मी काय करणार ? झापडं घट्ट बांधुन घेतली असं होतं...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Where Only Eagles Dare: Indian Army's control of heights plays with Chinese nerves
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Wed, 09/02/2020 - 05:42 नवीन
"अर्थव्यवस्था 23 % बुडाली असताना, 2 कोटी नोकऱ्या गेल्या असताना, देशभर पूर असताना 1कोटी लोक।निर्वासित असताना प्रतिदिन सर्वाधिक कोरोना रुग्ण सापडत असताना काही ठराविक लोकांचा अजेंडा रेटणारे चॅनेल आहेत त्याचा हा विषय आहे," मग बाकीच्या चानेल्स्नी हे विषय घ्यावेत की.. कोणी अडवले आहे? २ कोटी नोकर्या गेल्या, त्या जोपर्यंत निर्माण होत नाहीत तोपर्यंत सुशांतच्या मृत्युबद्दल बोलायचे नाही असे आहे का? असो. सी बी आयला अजूनतरी खून झालेल्याचा पुरावा सापडलेला नाही. सुशांत बायपोलरने ग्रस्त होता असे डॉक्टरांचे म्हणणे होते. एका मुलाखतीत "मी फक्त २/३ तास झोपतो" असे त्याने सांगितले होते.
  • Log in or register to post comments
श
शा वि कु Wed, 09/02/2020 - 11:40 नवीन
जो पर्यंत असला माल खपतोय तोवर हाच माल मिळणार. नाही, फेसबुक वरच्या कोणत्यातरी पेज ची पोस्ट मध्येच "खरी अथवा काल्पनिक" असा डिस्क्लेमर असणारी गोष्ट जेव्हा बातमी म्हणून दाखवली जाऊ शकते, तेव्हा खरोखरीच कष्ट पडणाऱ्या बातम्या दाखवाच कशाला ? बाकीचे चॅनेल्स पण जाहिरातदारांच्या पैशावर टिकून आहेत. आणि त्यावर डोळे त्यावर जहिरातदार. त्यामुळे "बाकीच्या चॅनेल्स" ना याकडे दुर्लक्ष करण्याचे कितपत स्वातंत्र्य आहे, याबद्दल साशंक आहे.
  • Log in or register to post comments
न
निनाद Wed, 09/02/2020 - 06:26 नवीन
भाऊ तोरसेकरांनी त्यांच्या व्हिडियो मध्ये महेश भट फॅमिलिविषयी संशय व्यक्त केला आहे. प्रत्य्के भारत विरोधी किंवा हिंदु विरोधी गोष्टीत हा माणूस असतोच असे दिसून येते.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Wed, 09/02/2020 - 06:39 नवीन
मला पण पहिल्यापासून या माणसाचे वागणे संशयास्पद वाटत आहे.. ज्या प्रकारे भट कॅम्प च्या एका दिग्दर्शिकेचे सुशांत च्या मानसिक स्थितीबद्दल चे मत सारखे सारखे माध्यमांतून प्रसारित होत होते, तेव्हा मला कायम डोक्यात हीच शंका येत होती, की भट कंपनी याला मनोरुग्ण ठरवण्याचा इतका प्रयत्न का करत आहे? मला ते सगळे पहिल्यापासूनच scripted वाटत होते.
  • Log in or register to post comments
न
निनाद Wed, 09/02/2020 - 07:19 नवीन
याचा कंपू संशयास्पद आहे. हे सर्व हिंदु विरोधी आहेत असे दिसून येते. कसाब नंतर यानेच घाईघाईने 'हा संघाचा डाव आहे' असे असे पुस्तक प्रकाशन केले होते. त्याचे फोटो आहेत अजूनपण नेटवर. याचे वागणे मुस्लिम आणि पापिस्तान धार्जिणे असते असे वाटते. कंगना काही गोष्टी बरोबर बोलते ती या सर्वांना उघडे करते. ती भारतवादी/राष्ट्रवादी असल्याने काँग्रेस्सी कंपूला आवडत नाही असे ही वाटते.
  • Log in or register to post comments
G
Gk Wed, 09/02/2020 - 06:50 नवीन
महेश भट्ट प्रत्येक भूत सिनेमात तो हनुमान जप , हिंदू ताईत , हिंदू लिंबू , गणपतीचा उंदीर व परशु , हिंदू साधू वगैरे वगैरे वापरतो , मग भूत मरते लोक त्याला हिंदूविरोधी म्हणतात . पण हिंदू धर्म महेश भट्टवरच जास्त प्रसन्न आहे , करोडपती झाला - हिंदू देव व मंत्र वापरून. आ प के प्या र मे ह म स व र ने ल गे !!!!! बिपाशाचे केस उडतात , साधू महाराज आशुतोष राणा लिंबू देतो , लिंबू लाल होतो , सिनेमा हाऊसफुल्लल , ब्लॅकने तिकीट काढून जात होते ना लोक त्या काळात ? तू S S S मेरी जिंदगी है , सुपरहिट !! आशिकी , सडक , दिल है के मानता नही , राज 2 , 3 , 8 , 9 किती झाले ? कंगना राणावतचा वो लमहें आणि ही बाई गावभर ओरडत फिरत आहे , मला ह्यो शिणीमात घेत नाय म्हणून.
  • Log in or register to post comments
G
Gk Wed, 09/02/2020 - 07:17 नवीन
ही म्हणते ह्यो मला शिणीमात घेत नाय Image removed.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Wed, 09/02/2020 - 07:37 नवीन
आहा!! पुराव्याने शाबीत!! बाकी ते बेअरिंग जरा घट्ट पकडून ठेवा. सुटायला लागलंय. नायतर अन्नू गोगट्या व्हायचा..
  • Log in or register to post comments
ह
हस्तर Wed, 09/02/2020 - 19:37 नवीन
फोतोशोप आहे
  • Log in or register to post comments
G
Gk Wed, 09/02/2020 - 19:40 नवीन
https://www.google.com/search?q=mahesh+bhatt+kangana+photo&client=ms-android-xiaomi-rev1&prmd=niv&sxsrf=ALeKk014mQaPq6ycjh7PPwB678ByR7UjWA:1599068345312&source=lnms&tbm=isch&sa=X&ved=2ahUKEwjNksblgcvrAhWUfH0KHYiWCwwQ_AUoAnoECA4QAg&biw=393&bih=686
  • Log in or register to post comments
ह
हस्तर Wed, 09/02/2020 - 20:13 नवीन
https://imgur.com/a/kT2QTpT
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 09/02/2020 - 08:03 नवीन
============================================================================================ Your search for enlightenment is like looking for a black cat in a dark room which is not there. संदर्भ :- https://twitter.com/maheshnbhatt/status/477287337609535488

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Where Only Eagles Dare: Indian Army's control of heights plays with Chinese nerves
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Wed, 09/02/2020 - 08:12 नवीन
य कंगना मॅडम एक एफ आय आर का लिहित नाहीत ? नुसते आरोप करुन प्रसिद्धि मिळते , न्याय नाही . त्यांनी पण शीबीआय चौकशि करावी
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 09/02/2020 - 08:40 नवीन
य कंगना मॅडम एक एफ आय आर का लिहित नाहीत ? Kangana on the other hand addressed Aditya as her “mentor turned tormentor” (similar to the above tweet), and asserted that she filed an FIR against him for physically assaulting her. संदर्भ :- Did Kangana Ranaut just accuse Aditya Pancholi of sedating her to prevent from going to cops? मुनी विषय समजुन घेण्याची इच्छा न ठेवता, व्हिडीयो न-बघता, न-ऐकता, वाचन न करता तुम्ही नुसते प्रतिसाद देत सुटला आहात ! हा धागा शंभरी , दोन शंभरी होण्याची तुमचीच इच्छा दिसतेय ! :)))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Where Only Eagles Dare: Indian Army's control of heights plays with Chinese nerves
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 19 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 19 hours ago
  • सुंदर !!
    1 day 20 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 20 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा