Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

सुशांत सिंह राजपूत

म
मदनबाण
Mon, 08/31/2020 - 12:42
🗣 340 प्रतिसाद
ताज्या घडामोडी - ऑगस्ट - सप्टेंबर २०२० या धाग्यात सुचवल्या प्रमाणे केवळ सुशांतसाठीच वेगळा धागा काढला आहे. मी या एकमेव विषयावर जमेल तसे अपडेट्स देत राहीन, ज्यांना या विषयात रस असेल त्यांनी सुद्धा माहितीत भर टाकवी. वरती ज्या धाग्याचा संदर्भ दिला आहे त्याच्या शेवटच्या प्रतिसादात Imtiaz Khatri संबंधी व्हिडियो दिला आहे, आता अशी माहिती जालावर येत आहे की तो सीबीआय कस्टडीत गेला आहे.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 177277 views

🗣 चर्चा (340)
म
मदनबाण Tue, 09/08/2020 - 16:02 नवीन
समीन बंगेरा यांच्या अपघाताची बातमी गूगलवर कुठेच दिसंत नाही. काय गौडबंगाल आहे? मी चुकीच्या उच्चारणाने नाव लिहले असल्यामुळे कदाचित तुमच्या सर्च मध्ये माहिती आली नसावी. तसेच मी जेव्हा जालावर माहिती वाचली होती तेव्हा इंडिया गेम्स चे संस्थापक होते अश्या स्वरुपाची ती बातमी होती, जी आता मला सर्च करुन मिळत नाही. जी माहिती आता परत सर्च केल्यावर मिळाली त्यांचे दुवे खाली देत आहे :- Founders, VCs Recount Journey With Qyuki’s Samir Bangara Through Heartfelt Tributes Qyuki founder Samir Bangara dies in road accident Entrepreneur Samir Bangara dies in accident on Mum-Ahd highway Samir Bangara Entrepreneur Samir Bangara dies in car accident; Vishal Dadlani, Armaan Malik and others pay condolence Samir Bangara: Industry loses one of its best visionaries [ In 2005, Bangara joined Indiagames, a company involved in the seed funding round. He was the Chief Operating Officer (COO) of Indiagames. ] सुशांत आणि गेम कनेक्शन संबंधी बातमी :- EXCLUSIVE: Sushant Singh Rajput was designing a game and printer of his own; reveals a producer friend जाता जाता :- आत्ता पर्यंत सुशांत कोडिंग बद्धल ३ वेगवेगळे दावे जालावर समोर आले आहेत. १] कोव्हिड अ‍ॅप २] फ्लिपकार्ट अ‍ॅप ३] फौ-जी गेम याच बरोबर सुशांतच्या पोस्टमार्टम देखील २ वेळा समोर आल्या आहेत. १] रात्री २] सकाळी ८ वाजता. रेहाला आता अटक झाली आहे, तिला लगेच बेल मिळण्याची किती शक्यता आहे ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India-China Standoff LIVE Updates: PLA Troops Tried to Close in on Indian Positions, Fired in the Air, Says India After China's Pangong Lake Claims
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Mon, 09/07/2020 - 19:56 नवीन
ती सीबीआय नी आज पर्यंत किती लोकांची चोकशी केली,किती पुरावे गोळा केले तर अजुन तरी त्या विषयी काहीच माहिती नाही. इथे येवून मुंबई दर्शन करत असावेत ती लोक तरी हिंदी मीडिया ला त्या विषयी प्रश्न विचारावे असे वाटत नाही. मध्येच कंगना सारख्या अयशस्वी actress च्या पदरा आड लपून फालतुगिरी चालू केली आहे . ती मूर्ख सारखी बडबड करून केस चे गांभीर्य कमी करत आहे. तो अर्णव आणि त्याची तमाशा पार्टी ड्रग घेवून च reporting करत असावेत अशी शंका कोणाला पण येईल. Ncb ची केंद्राची एजन्सी आहे तिचे ऑफिस मुंबई मध्ये आहे खास ड्रग साठीच तिची स्थापना झाली आहे जनतेच्या करातून ती संस्था पोसली जात आहे ती आता पर्यंत काय करत होती त्यांना ड्रग चा व्यापार,वापर मुंबई मध्ये होत आहे ह्याची जाणीव आताच जशी झाली. ड्रग आणि सुशांत च मृत्यू ह्याचा संबंध आहे हे कशा वरून. ड्रग च्या आरोप खाली असे लोक पकडले आहेत कूक etc te अतिशय खालच्या साखळी मधील लोक असतील. आणि जाणून बुजून भक्कम पुरावे नसताना फक्त बोंब मारणे चालू आहे त्यांचे बाप कोण हे शोधायचे नाही त्यांना फक्त बोंब मारायची आहे. पुरव्या अभावी त्यांची सहज सुटका होईल . आणि बिहार ची निवडणूक पण होईल . सुशांत ची केस आहे तिथेच राहील .
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Tue, 09/08/2020 - 14:41 नवीन
न्हावा-शेवा बंदरातून १ हजार कोटी किंमतीचे ड्रग्स जप्त http://prahaar.in/drugs-worth-rs-1000-crore-seized-from-nhava-sheva-port/ https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/heroin-worth-rs-1000-crore-seized-in-navi-mumbai-2-arrested/videoshow/77456499.cms
  • Log in or register to post comments
P
pspotdar Fri, 09/18/2020 - 21:45 नवीन
https://www.loksatta.com/manoranjan-news/vikram-bhatt-kangana-ranaut-vs-bollywood-mppg-94-2277891/
  • Log in or register to post comments
ड
डीप डाईव्हर Sat, 09/19/2020 - 07:10 नवीन
🤦‍♂️ तुम्ही दिलेल्या दुव्यावरील बातमीत तर 'कंगना एक नामांकित अभिनेत्री आहे. तिचे चित्रपट चालण्यासाठी कुठल्याही बॅनरची गरज नाही.' असे लिहिलय. तरी तुमच्या मते कंगना अयशस्वी actress आहे? मग यशस्वी actresses कोण आहेत? राखी सावंत, शेफाली जरीवाला, दिया मिर्झा, सेलिना जेटली, सोहा अली खान, डायना पेंटी की झरीन खान? यादी पुष्कळ मोठी आहे.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 09/08/2020 - 08:38 नवीन
सुशांतच्या मृत्यू प्रकरणी अखंडपणे वार्तांकन करणारे रिपब्लिक चे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात शिवसेनेने विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला आहे. संदर्भ :- https://www.lokmat.com/mumbai/arnab-goswamis-troubles-increase-shiv-sena-mla-pratap-sarnaik-proposes-violation-rights-assembly-a301/

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India-China Standoff LIVE Updates: PLA Troops Tried to Close in on Indian Positions, Fired in the Air, Says India After China's Pangong Lake Claims
  • Log in or register to post comments
G
Gk Tue, 09/08/2020 - 11:32 नवीन
https://www.newstown.in/featured/mumbai-corporation-issue-notice-to-actress-kangna-ranaut-for-illegal-construction/?fbclid=IwAR3gptxf4zL6WIyobMZBzObLT_-7mcwoLkisRroRaRaKF9XD79sXA9sC37E कंगणाने मुंबईत केले बेकायदेशीर बांधकाम हातोडा पडणार
  • Log in or register to post comments
G
Gk Tue, 09/08/2020 - 15:00 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Tue, 09/08/2020 - 15:47 नवीन
एनसीबीने अटक केल्याची बातमी आहे.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 09/08/2020 - 16:31 नवीन
महत्वाचा भाग १३:३२ ते १४:२२ महत्वाचा भाग ३०.२२ ते ३१.२१

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India-China Standoff LIVE Updates: PLA Troops Tried to Close in on Indian Positions, Fired in the Air, Says India After China's Pangong Lake Claims
  • Log in or register to post comments
G
Gk Wed, 09/09/2020 - 08:38 नवीन
राहुल महाजन कर्नाटक भाजपा स्टार हिरोईन द्विवेदी गोवा रॉय मोदी सिनेमवाला संदीप तमिळनाडूत तर प्रसादाच्या पार्सल मध्ये ड्रग !! धर्म म्हणजे अफू हे सिद्ध करून दाखवले. भाजपाच्या स्वतःच्या घरात इतके सुप्रीसद्ध गर्दुल्ले असताना ह्यांनी कुठले रॅकेट कधी पकडले नाही , आता मात्र अगदी लगबग सुरू आहे. --- तमिळनाडू प्रकरण https://timesofindia.indiatimes.com/city/chennai/bjp-office-bearer-arrested-for-smuggling-opium-in-tn-expelled-from-party/articleshow/77507307.cms बाकी वरची इतर प्रकरणे तर सर्वांना माहीतच आहेत, ..... आणि अशा भाजप्यानि राहुल गांधी ड्रग प्रकरणाच्या बोगस कथा लिहिल्या.. https://www.thehindu.com/news/national/fact-check-was-rahul-gandhi-arrested-in-the-us-in-2001-for-drug-possession/article30520274.ece
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 09/09/2020 - 08:54 नवीन
मोगा खान चरस भांग गांजा या द्रव्याबद्दल लिहावे तितके थोडे आहे. काही राज्यात ते कायदेशीर आहे आणि काही राज्यात नाही. हुच्चभ्रू लोकांच्या पार्ट्यात ९९ टक्के लोकांनी कधीतरी मजेसाठी चरस (किंवा CANABIS) घेतलेली असतेच. सरकारने नियमावर बोट ठेवायचे ठरवले तर माझी खात्री आहे कि निदान ५० % तरी आमदार खासदार उद्योगपती सरकारी अधिकारी आणि अमली पदार्थ सेवन केल्याच्या गुन्ह्यासाठी गुन्हेगार ठरतील (अर्थात ते सिद्ध करणे अशक्य असेल). तेंव्हा पकडला गेला तो चोर या नात्याने सध्या ज्यांना अडकवायचे ठरवले आहे त्यांना सकृत दर्शनी अडकवले जाईल. यथावकाश त्यातले बहुसंख्य पुराव्याअभावी सुटतील. काही लोक ज्यांचे वरपर्यंत संबंध नाही ते काही काळ अडकतील. एकदा पत्रकारांना नवीन खेळणे मिळाले कि हे प्रकरण विस्मरणाच्या पडद्याआड जाईल. उदा फरदीन खान आणि कोकेन प्रकरण. संजय दत्त यांचा टाडा कसा काढला गेला. काळवीटांनी आत्महत्या कशी केली. बाकी न्यायालयात निवाडा/ निकाल मिळतो. न्याय मिळतोच असे नाही.
  • Log in or register to post comments
G
Gk Wed, 09/09/2020 - 13:12 नवीन
काही राज्यात ते कायदेशीर आहे आणि काही राज्यात नाही. कायदेशीर असेल तर पेपरात गुन्ह्याच्या बातम्या येत नाहीत व पोलिसाबरोबर फोटू येत नाही. जे तुम्ही लिहिले तेच मीही लिहिले , छोटे मासे व लहान कँझूमर सापडतात , वरचे लोक सापडत नाहीत
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 09/12/2020 - 05:46 नवीन
ज्या विभोर आनंद यांच्या बद्धल मी सातत्याने उल्लेख केला असुन त्यांचे अनेक व्हिडियो दिले त्यांच्याच संदर्भाने एक बातमी वाचनात आली. Shocking !! १३ जूनच्या रात्री 'डार्क वेब' द्वारे झाले होते सुशांतच्या हत्येचे लाईव्ह टेलिकास्ट ? जाता जाता :- सुशांत सिंह राजपूत भाग २ अप्रकाशित केला गेला आहे, मिपा प्रशासनास हा भाग देखील अयोग्य वाटत असल्यास अप्रकाशित करण्यास माझी हरकत नाही.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Jaishankar, Wang agree: Let’s keep talking, quickly disengage, ease tensions along LAC
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Sat, 09/12/2020 - 07:14 नवीन
या दाव्याला काही 1% तरी पुरावा आहे का ? कोणी यूट्युबर हिट्झ वाढावे म्हणून काहीही दावे करत असतो आणि तुम्ही इथे तो कचरा आणून रिकामा करत असता.
  • Log in or register to post comments
श
शा वि कु Sat, 09/12/2020 - 07:42 नवीन
हेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 09/12/2020 - 13:44 नवीन
तुमच्या कचरा प्रतिसांदाना मी यापुढे प्रतिसाद देणार नाही !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Jaishankar, Wang agree: Let’s keep talking, quickly disengage, ease tensions along LAC
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Sat, 09/12/2020 - 16:14 नवीन
तुमच्याकडे स्वतःचे असे काय कंटेंट आहे जो तुम्ही प्रतिसाद द्याल? ना काही पुरावा ना काही युक्तिवाद ना काही लॉजिक ! दुसऱ्याचा यूट्यूब कंटेंट वर धागे पाडणारा बांडगूळ ( पेरेसाईट ) आयडी आहात . ( हा प्रतिसाद आयडी व लेखनासाठी आहे, व्यक्तीगत नाही)
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sat, 09/12/2020 - 13:28 नवीन
मदनबाण, हे जर खरं असेल तर हे चलचित्र आतापावेतो कृष्णजालावरनं कायप्पादि धवलजालावर एव्हाना यायला हवं होतं. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 09/12/2020 - 13:45 नवीन
हे जर खरं असेल तर हे चलचित्र आतापावेतो कृष्णजालावरनं कायप्पादि धवलजालावर एव्हाना यायला हवं होतं. कृष्णजालावरच कंटेट नेहमी कायप्पादि धवलजालावर येत असं किती वेळा आपल्याला दिसलं आहे ? जर आपल्या नजरेत असं एखादं उदाहरण असेल तर मला नक्की सांगा. काही काळाने येउ सुद्धा शकेल कोणास ठावूक. क्षणभर आपण समजुन चालू कि विभोर जे सांगत आहेत त्याला कोणताही आधार किंवा पुरावा नाही, परंतु त्यांनी वारंवार उघडपणे दावा केला आहे कि जर ज्यांचे ज्यांचे नाव त्यांनी उघड केले आहे त्यांनी त्यांच्यावर केस करावी. त्यांचे सोर्स जी माहिती देतात त्या आधारावर ते खुलासे करत आले आहेत असे त्यांनी अनेक वेळा जाहिर केलेले आहे. ते खरे आहेत का ? ते येत्या काळात समजेलच नाहीतर जगासमोर उघडे पडतील. आजच्या घडीला त्यांच्या लाईव्ह टेलिकास्ट मध्ये किमान १५ ते २० हजार प्रेक्षक जगभरातुन हे प्रक्षेपण पाहत असतात.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Jaishankar, Wang agree: Let’s keep talking, quickly disengage, ease tensions along LAC
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sun, 09/13/2020 - 20:22 नवीन
मदनबाण, मी कृष्णजालावर नसल्याने मला नेमका पुरावा नाही देता येणार. पण एक निरीक्षण नोंदवावंसं वाटतं. ते म्हणजे सुशांतच्या (आत्म)हत्येनंतर लगेच मृतदेहाची प्रकाशचित्रं कायप्पावर वितरीत झाली होती. ती माझ्या मते कृष्णजालावरनं आली असावीत. उघडपणे पोलिसांसमोर कोणी असं करेलसं वाटंत नाही. कृष्णजालावरनं छुप्या रीतीने करता यावीत. हा सर्व माझा केवळ कपोलकल्पित अंदाज आहे. पण तो सत्याच्या जवळपास जाण्यास मदत करू शकतो म्हणून व्यक्त केला आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
श
शा वि कु Sat, 09/12/2020 - 13:48 नवीन
https://youtu.be/Q1LQYCjTWfs
  • Log in or register to post comments
G
Gk Wed, 09/16/2020 - 06:13 नवीन
कँग्नावर अत्याचार झालेत तर तिने पोलीस केस करायला हवी , त्याशिवाय तिला न्याय कोण देणार? तिला टिन एजर ला ड्रग देत होते , ती घरात होती की बॉलिव्हड मध्ये होती ? जो सत्तेत नाही , उदा राहुल गांधी , ज्या बचचन ह्यांना प्रश्न विचारून कांगावा करणे हा टिपिकल भाजपा अजेंडा आहे सुशांत केस हरेंन पांड्याच्या दिशेने जात आहे , खुद्द भाजपाच्या मुख्यमंत्र्याचा खुनी सापडू शकला नाही त्यावर पोलिसांनी टिप्पणी केली आहे A wants to murder Z and instructs B to execute the order. B tells C who does not know that A is the instigator. Instructions are passed in this manner from C to D and then to E and it goes down all the way. The final contract killer does not know where the order originated from. If investigations turns nasty, then all A has to do is to make any of the people in the chain a cut-out—take him out by beginning another chain. https://en.m.wikipedia.org/wiki/Haren_Pandya
  • Log in or register to post comments
G
Gk Wed, 09/16/2020 - 16:37 नवीन
#आपला_तो_बाळ्या..... ज्या पक्षाचा जवळपास तिसऱ्या क्रमांकाचा नेता एकेकाळी भाजपाचा पंतप्रधानपदाचा चेहरा होता, त्याचे चिरंजीव ड्रग्स च्या पार्टी मधे ड्रग्सच्या अतिसेवनामुळे मरतामरता वाचले आहेत, आणि त्याचे PA यांचा त्यामुळे मृत्यू झालाय !! आणि त्यावर प्रतिक्रिया देतांना BJPचे तेव्हाचे पंतप्रधान म्हणतात 'बच्चा है भुल हो गयी " म्हणुन त्याला clean chit देतात अशा 'सोज्वळ' पक्षाचे नेते आज कथित drug प्रकरणात देशात तमाशा करतात तेव्हा खरंच गंमत वाटते ! भारतीय गंजाडी पार्टी Image removed. चावडी व्हॅटसप ग्रुपवरून साभार
  • Log in or register to post comments
ग
गोंधळी गुरुवार, 09/17/2020 - 07:21 नवीन
कुठे घेउन चाललेत देशाला??? https://www.youtube.com/watch?feature=youtu.be&v=Bgj-d2A67bA&app=desktop
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 09/17/2020 - 08:23 नवीन
जगातील एकमेव जनता असेल आपली भारतीय जनता ह्यांना असले भावनिक प्रश्न जास्त महत्वाचे वाटत आहेत. तपास यंत्रणा त्यांचे काम करत आहेत . मीडिया नी लोकांनी असता त्या मध्ये सहभागी होण्याची गरज नाही. Corona चे रुग्ण वाढत आहेत,हॉस्पिटल उपचार करण्यास कमी पडत आहेत. अर्थ व्यवस्था पूर्ण गाळात गेली आहे. किती तरी लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. उद्योग बंद पडले आहेत बँका बुडत आहेत. हे सर्व प्रश्न सोडून 24 तास मीडिया ड्रग केस मध्ये पडली आहे. जनता नेहमी प्रमाणेच भावनिक प्रश्नात धुंद आहे. कधी कधी वाटतं ह्या देशाला भविष्य नाही.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 09/17/2020 - 09:27 नवीन
कधी कधी वाटतं ह्या देशाला भविष्य नाही. देशात / जालावर बिनडोक लोकांची संख्या, तसेच मुद्दामुन प्रतिसादांचे रतिब घालणारे पाहिल्यावर मला देखील बर्‍याच वेळा असंच वाटतं !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- बुढ्ढी गुड्डी सठिया गई है !
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी गुरुवार, 09/17/2020 - 11:34 नवीन
शून्य सृजनशीलता असता नुसत्या लिंका कॉपी पेस्ट करणारे धागे, शेंडा बुडखा नसताना बनवलेले व्हिडीओ, काहीही पुरावा नसताना स्वकंडूशमनार्थ केलेले आरोप असलं काही पाहिले की मलाही असाच वाटत
  • Log in or register to post comments
न
निनाद Fri, 09/18/2020 - 04:00 नवीन
उत्तम लेखाजोखा ठेवला आहे या धाग्यात. पण कंगनामुळे हे प्रकरण जरा दृष्टिक्षेपातून गेले की काय असे वाटते आहे.
  • Log in or register to post comments
श
शा वि कु Fri, 09/18/2020 - 13:54 नवीन
हळूहळू सुटत आहे. Disha Salian’s last call was to her friend, she didn’t dial 100, says Mumbai Police: report
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Fri, 09/18/2020 - 22:43 नवीन
जे काही पुरावे सापडले,कोण काही बोलले ह्या वरून काहीच ठरवू शकत नाही. पुरावे खोटे असू शकतात,लोक बिंदस्त खोटे बोलू शकतात. पैसे देवून खोटे साक्ष देणे हा भारतातील एक नावाजलेला उद्योग आहे. त्याची उलाढाल पण करोडो मध्ये असेल. जो पर्यंत कोर्टात क्रॉस चेकिंग होत नाही. आणि कोर्ट जो पर्यंत निकाल देत नाही तो पर्यंत केस सुटली असे म्हणता येणार नाही.
  • Log in or register to post comments
ग
गोंधळी Sat, 09/26/2020 - 11:09 नवीन
मदनबाणजी केस कुठवर आलीय???? भुकंप कधी होणार आहे????? नविन अपडेट ,विडिओ?????
  • Log in or register to post comments
G
Gk Sat, 09/26/2020 - 18:14 नवीन
  • Log in or register to post comments
G
Gk Sat, 09/26/2020 - 18:14 नवीन
मी कोणत्याही धमक्यांना भीत नाही, देशासाठी गोळ्या झेलण्यासही तयार आहे असं वक्तव्य भाजपा खासदार रवी किशन यांनी केलं. मी माझं वक्तव्य अत्यंत योग्य वेळी केलं आहे. मी ड्रग्ज विरोधात आवाज उठवला कारण मला सिनेसृष्टीतील तरुणांची काळजी वाटते आहे. एवढंच नाही तर सिनेसृष्टीविषयीही काळजी वाटते आहे. मी माझ्या आयुष्याचा विचार अशा वेळी करत नाही. देशाच्या भविष्यासाठी गोळ्या झेलण्याचीही माझी तयारी आहे असं रवी किशन यांनी म्हटलं आहे. रवी किशन हे भाजपाचे गोरखपूरचे खासदार आहेत. त्यांना धमकी देणारे काही फोन कॉल्स आले होते. त्याबाबत त्यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी देशासाठी गोळ्या झेलायला तयार आहे असं म्हटलं आहे. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे. :) ह्यो स्वतः शिणीमात होता, तेंव्हा त्याला कुणी ड्रगवाले भेटले , दिसले नव्हते , आता भाजपात गेला तर लगेच ड्रगविरोधी आणि देशासाठी गोळ्या झेलणारा वगैरे बोलू लागला 1925 पासून भाजपाचा कोण गोळ्या खाऊन देशासाठी मेलाय म्हणे ?
  • Log in or register to post comments
G
Gk Sat, 09/26/2020 - 18:17 नवीन
सिन्ग, शर्मा, गुप्ता, चोप्रा, क्शितिज प्रसाद , पदुकोन ड्रग प्रकरणात सगळी असली माणसे मिळत आहेत मग खान, कासकर कुठे गेले? ---- ड्रग , गर्दुल्ले हे सर्व राजकारण्यांना आवडतात , ते त्यांचे पोटपाणी भागवतात , आजच्या दानशूर पारशी लोकांच्या खापर पणजोबांनी एकेकाळी अफू विकुनच श्रीमंती मिळवली आहे मुंबई हे ड्रग चे शेवटचे टोक आहे , एन्ड युजर चे , इथे कोथिंबीरही उगवत नाही , मग इतकी शेती होते कशी आणि कुठे ? मग ते का पकडत नाहीत ? पोलिसांना चोरखिशातील 5 ग्रॅम ड्रग सापडते आणि मग हजारो किलो वजनाची शेती का सापडत नाही ?
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 09/26/2020 - 20:13 नवीन
मग खान, कासकर कुठे गेले? बघुया, या वेळी बिग बॉस चा सेट जेल मध्ये लागतो का ? विभोर आनंद यांचे ट्विटर अकांउट शेवटी सस्पेंड झाले... ते सध्या या चॅनल वरुन त्यांची मते व्यक्त करत आहेत. सुशांत सिंग कुटुंबियांचे वकिल विकास सिंग यांनी पत्रकार परिषद घेउन म्हणाले की एम्सच्या एका डॉक्टरांनी त्यांना सांगितले की ते २००% सांगु शकतो की सुशांतचा मृत्यू हा गळा दाबून / आवळुन झाला आहे. सुशांत सिंग मृत्यू [ हत्या ] प्रकरणी सीबीआय चौकशीत उशीर का होत आहे ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित करुन चिंता व्यक्त केली आहे. आता एम्सच्या रिपोर्टची वाट सुशांतला न्याय मिळावा असे वाटणार्‍या जगभरातील सर्व लोक पाहत आहेत. संदर्भ :- AIIMS doctor said Sushant Singh Rajput was murdered 200%, claims lawyer Vikas Singh, questions CBI delay on probe जाता जाता :- बहनों और भाइयो, आप देख रहे हो उडता बॉलिवूड... यहा हत्या की जांच भी है, नशे कि लत भी है और दुबई के कनेक्शन भी ! ये हिंदूस्थान में रेहेते है और देश के गद्दारोंसे / माफियों से दोस्ती भी रखते है और उस दोस्ती को ही निभाते है. इस देश से कमाते है और इस देश से द्रोह भी करते है, इसे केहेते है जिस थाली में खाना उसी थाली में छेद करना.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Mera Jeevan Kuchh Kaam Na Aaya... :- [ Kishore Kumar ] Mera Jiwan
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 09/27/2020 - 10:00 नवीन
वरती विभोर आनंद यांचा जो व्हिडियो दिला आहे त्यातला अत्यंत महत्वाचा भाग ४७:५६ ला शिना च्या बोलण्यात आहे. यात तीची बोलत असतानची स्थिती ती अत्यंत ताणात असल्याचे तसेच ती घाबरल्याचे दर्शवते तसेच तिला अत्यंत महत्वाची माहिती असुन तीने ती कोणाला सांगण्याचा प्रयत्न केला, तिला कोणत्या प्रकारे रोखण्याचा प्रयत्न चालू आहे,पोलिसांनी तिची तक्रार नोंदवुन घेण्यास दिलेला नकार, राजकारणी,अभिनेते आणि पोलिस यांच्या मिटिंग्स बद्धल तीने वाच्यता केलेली आहे. ज्या प्रमाणे मी आधी म्हणालो आहे :- सुशांत प्रकरणात अनेक हत्या आहेत आणि ही अत्यंत गुंतागुंतीची, अनेक घटनाक्रमांची आणि एकमेकात गुंतलेली अशी केस आहे. त्याच प्रमाणे शीने ने अन्य रहस्यमय मृत्यू झाले आहेत त्या बद्धल तिला माहित असल्याचे ती सांगताना देखील ती दिसते, ती व्हिडियो फुटेज बद्धल बोलते. तिच्याकडे रेकॉर्डिंग्स असल्याचे ती सांगताना दिसते. तीने अर्णब गोस्वामीला देखील तिने ट्विटवर टॅग केले होते आणि तिला त्यांचा कॉन्टॅक्ट इन्फरमेंशन तिला मिळाल्याचे ती म्हणते. १४ तारखेच्या सकाळी जे लोक होते त्यांच्या बद्धल असलेले पुरावे तिने पाहिलेले तिने सांगितले आहे. ५२:४ ला हा भाग संपतो. या मुलीची तिला माहिती असलेली माहिती सांगण्याची आगतिकता यात प्रकर्षाने दिसुन येते. तिला ठावूक असलेली माहिती अजुन मिडिया का उघड करत नाही हा मोठा प्रश्न मला आता पडला आहे, विशेषतः रिपब्लिक टिव्ही !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Pee bin soona ri aa Patajhad jaisa jeevan mera... :- Humdard [ 1953 ]
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Sun, 09/27/2020 - 15:53 नवीन
व्हिडीओमध्ये फक्त अभिनय आहे, खरे काहीच नाही, नुसती फेकाफेकी म्हणून ट्विटर अकाउंट सस्पेंड झाले एवढी माहिती आहे तर वकील घेऊन पोलीस स्टेशन ला जावे, पायल घोष ची तक्रार दाखल झाली तशी हिची पण होईल , पण या मधल्या लोकांना सवंग प्रसिद्धी हवी आहे.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 09/28/2020 - 10:21 नवीन
व्हिडीओमध्ये फक्त अभिनय आहे, खरे काहीच नाही, व्हिडियोत महत्वाचे काय आहे ते मी सविस्तर सांगितलेले आहे. नुसती फेकाफेकी म्हणून ट्विटर अकाउंट सस्पेंड झाले हो का ? बरं बॉ... एवढी माहिती आहे तर वकील घेऊन पोलीस स्टेशन ला जावे, पायल घोष ची तक्रार दाखल झाली तशी हिची पण होईल , मुनी का उगाच घाई करता, तिने सांगितले आहे कि पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला. पण या मधल्या लोकांना सवंग प्रसिद्धी हवी आहे. या बाबतीत मी तुमच्याशी बर्‍याच प्रमाणात सहमत आहे, सुशांत सिंग च्या प्रकरणात टाळू वरचे लोणी खाण्याचे प्रकार अनेकांनी केले. सुशांत सिंग राखी सावंत पासुन रेहा पर्यंत अनेकांच्या स्वप्नात आला होता म्हणे ! [ च्यामारी या विषयावर इतका काथ्थ्याकुट करुन तो अजुन काही माझ्या स्वप्नात आलेला नाही ! ] अनेकांनी गाणी बनवली,सत्य असत्य माहिती सांगणारे व्हिडियो बनवले काय काय नाही केले... मी डोळे बंद करुन या माहितीवर संपूर्ण विश्वास ठेवत नाही, मग ते विभोर आनंद असले तरी ! परंतु अश्या व्हिडियो मध्ये कधी कधी दडलेली माहिती असते ती शोधण्याचे आणि समजुन घेण्याचे प्रयत्न मात्र मी नक्कीच करतो. बादवे... मिडियातुन अचानकपणे २ बॉडी थेअरी,२ अ‍ॅम्ब्युलन्स थेअरी, मिस्टरी गर्ल इ इ इ विषय अचानक गायब झाले आहेत असं माझ निरिक्षण आहे. संदीप सिंग जो सुशांत प्रकरणात जवळपास प्रत्येक फ्रेम मध्ये होता [ पीएम नरेंद्र मोदी बायोपिक चा हाच प्रड्युसर आहे. ] हा अर्णबच्या डिबेट मध्ये आल्यावर त्याची काय अवस्था झाली होती ते आजही आठवते ! हाच संदीप सिंग बातम्यां मधुन गायबला आहे. जाता जाता :- Image removed. वरील चित्रातील अ‍ॅम्ब्युलन्स [ असं तिच्यावर स्पष्ट लिहले देखील आहे ] वाचकांनी MH 02 ER 3355 या नंबर प्लेटचा गुगल इमेज सर्च मारावा आणि मिळणार्‍या माहितीत ओनर नेम आणि व्हेइकल क्लास काय आहे ते पहावं.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Sochenge Tumhe Pyaar Kare Ke Nahi... :- Deewana
  • Log in or register to post comments
न
निनाद Tue, 09/29/2020 - 01:25 नवीन
म्हणजे ती अ‍ॅम्ब्युलन्स अ‍ॅम्ब्युलन्स नव्हतीच? सामान वाहायच्या गाडीला तात्पुरती स्टिकर्स लाऊन अ‍ॅम्ब्युलन्स केली होती? हा काय प्रकार म्हणायचा? आणि असे का केले असावे? कारण अ‍ॅम्ब्युलन्स साठी नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत महाराष्ट्र इमरजेंसी मेडिकल सर्व्हिसेस (एमईएमएस) प्रकल्प अंतर्गत https://www.nrhm.maharashtra.gov.in/ems.htm येथे काही मानके दिली आहेत असे दिसते. तसेच रुग्णवाहिका नियंत्रण अधिकारी, आपत्कालीन चिकित्सक ऑनलाईन वैद्यकीय नियंत्रण, पर्यवेक्षक व अन्य प्रशासकीय कर्मचार्‍यांना प्रशिक्षण पुर्ण करणे आवश्यक आहे असे ही दिसून येते. यातले काय काय त्या अ‍ॅम्ब्युलन्स मध्ये होते हे वरवर तरी लक्षात येत नाही. अवांतर अथवा दूरून संबंधितः तसेच अधिक माहितीसाठी सरकार खालील मानके आणण्याच्या तयारीत आहे असे दिसते आहे. http://www.nisc.gov.in/PDF/AIS_125.pdf हे पाहा. यात अनेक देशांच्या सेवांचा विचार करून भारतात कशी अ‍ॅम्ब्युलन्स असावी याचा विचार चालू आहे असे दिसते. भविष्यात यामुळे कोणत्याही ढकलगाडीला अ‍ॅम्ब्युलन्स बनवता येणार नाही!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 09/30/2020 - 19:29 नवीन
निनाद तुम्ही जे दुवे दिले आहेत ते मी ऑलरेडी पाहिलेले आहेत. तुम्ही काहीतरी शोध घेतला याचा आनंद वाटला म्हणुन काही अधिकची माहिती इथे देतो. शीना ने ज्या ३ अ‍ॅमब्युलन्स बद्धल वाच्यता केली त्याबद्धल :- https://twitter.com/PSRme1/status/1296039975591411716 असेच अजुन काही :- https://twitter.com/rupali0023/status/1296503005966147584 [ यात एकाचे नाव दिसते :- विजय साळगावकर ज्यांनी ही माहिती दिलीय ] https://twitter.com/Amu63067908/status/1300391828433190912 विजय साळगावकर यांचे ट्विर हॅन्डल अफलातुन आहे, मी बराच काळ त्यांना फॉले केले आहे, शुशांतच्या बँक अकांउट चे स्टेटमेंट, डॉक्टर्स पासुन स्टिव्ह पिंटो [ओरायन ] च्या मेसेजचे डिकोडींग,संदीप सिंग आणि बरेच काही... हे हॅडल बॅन होण्याच्या आधी इच्छुकांनी इथली वारी करुन घ्यावी. Vijay Salgaonkar Ver 2.0 Unpatched

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Kehdo Ke Tum Ho Meri Warna... :- Tezaab
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 10/01/2020 - 09:38 नवीन
हे हॅडल बॅन होण्याच्या आधी इच्छुकांनी इथली वारी करुन घ्यावी. इथे दिल्यावर एका रात्रीत उडाले ! या धाग्यावर कोणाचे विशेष लक्ष आहे काय ? Nite of 13th - 14th June who came to drop #rheachakroborty till her residence/flat. A sena minister has tweeted thr was party on 13th June night. If he knows about party den he " knows" who all attended the party. कडक लॉकडाऊन काळात सुशांतसिंगच्या घरी पार्टी कशी झाली व त्या पार्टीला कोण कोण उपस्थित होते, याचीदेखील @MumbaiPolice चौकशी करावी. मुंबई पोलिस सक्षम असल्यामुळे तेच या प्रकरणाचा छडा लावतील. वरील दोन्ही ट्विटचा संबंध खालील व्हिडियोत समजेल :-

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Keh Doon Tumhe Ya Chup Rahoon... :- Deewar [ 1975 ]
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 10/01/2020 - 09:48 नवीन
१३ ला वाढदिवस कोणाचा होता ? हे आता जगाला ठावूक आहे. युट्युबवर पत्रिकेच्या [जन्म कुंडली ] अभ्यासाचे व्हिडियो देखील आहेत. :)))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Keh Doon Tumhe Ya Chup Rahoon... :- Deewar [ 1975 ]
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 10/02/2020 - 18:19 नवीन
इथे दिल्यावर एका रात्रीत उडाले ! या धाग्यावर कोणाचे विशेष लक्ष आहे काय ? विजय साळगावकर हे टोपण नाव असुन या व्यक्तीचे खरे नाव राहुल प्रताप सिंग आहे. हा व्यक्ती अधुन मधुन स्वतःचे ट्विटर अकांउट बंद आणि चालु करत असतो, त्यामुळे मला हे अकांउट उडवले गेले असे वाटले ते चूक आहे.आता खर्‍या नावाने हे अकाउंट परत चालु झाले आहे. या व्यक्तीने काही तासांपूर्वी ऑनलाईन येउन मुलाखत दिली आहे. स्टिव्ह पींटो आणि आनंदी धवन यांचा उल्लेख या / इतर धाग्यात झालेला आहे त्यावर काही माहिती दिली आहे,आता मी व्हिडियो अर्धा पाहिला आहे आणि पुढे पाहणे सुरु आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मिटा डोळे, बरळा नीट
  • Log in or register to post comments
G
Gk Sun, 09/27/2020 - 14:16 नवीन
आधी मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवला मग मुंबईच्या दोक्तरांवर अविश्वास दाखवून झाला महाराष्ट्र सरकारवर अविश्वास दाखवून झाला मग सीबीआय कडे द्या बोलले तर आता त्याच्यावरही विश्वास नाही एम्स च्या टीमने मत दिले तर आता म्हणताहेत अजून एक स्पेशल मेडिकल टीम नेमा
  • Log in or register to post comments
G
Gk Sun, 09/27/2020 - 15:52 नवीन
खरे कि काय ? कोणत्या तुरुंगात आहेत म्हणे सलमानजि ? Image removed.
  • Log in or register to post comments
G
Gk Sun, 09/27/2020 - 17:03 नवीन
गुजरात मध्ये 2017 ला भांग वरील बंदी उठवली https://www.google.com/search?q=ganja+gujrat+2017&oq=ganja+gujrat+2017&aqs=chrome..69i57.8244j0j7&client=ms-android-xiaomi-rev1&sourceid=chrome-mobile&ie=UTF-8 गुजरात गांजा शेती पकडल्याच्या बातम्या
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Mon, 09/28/2020 - 05:56 नवीन
असे सांगितले जाते की, व्हाट्सअप चॅट end to end encrypted असते. ती फक्त पाठवणारा व ज्याला पाठवली आहे तोच वाचू शकतो. जर असे असेल तर NCB च्या अधिकार्‍यानी चार वर्षे जुनी व डिलीट केलेली चॅट आता परत मिळवून वाचली कशी असेल ?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 09/28/2020 - 06:11 नवीन
end to end encrypted असते. ज्याच्या मोबाईल वर असते त्याच्याकडून "डीलीट" झालेली/ केलेली असली तरी "रिट्रिव्ह" करता येते. सीआयए ने अँपलचे कोड पण क्रॅक केले होते.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Mon, 09/28/2020 - 08:49 नवीन
व्हॉट्सअँप चाट अशी वाचणे हे व्यक्ती स्वतंत्र वर अतिक्रमण आहे. त्याला काही तरी नियम असतील ना? न्यायालयाची परवानगी तरी हवी असेल ना??? उद्या कोणत्या ही तपास यंत्रणा मनमानी पद्धती नी लोकांच्या खासगी आयुष्यात ढवळढवळ करतील. लोकशाही मध्ये हे चुकीचे आहे.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 20 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 21 hours ago
  • सुंदर !!
    1 day 21 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 21 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा