Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • शेवटचा तुकडा..
  • राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट
  • गॅस साठी दाही दिशा ....
  • "द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम
  • दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना
  • शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..
  • सैरभैर डायरी - ३
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...
  • सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)
  • मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
पाककृती

सुके मटण

ल
ललिता
Tue, 11/11/2008 - 10:49

  • Log in or register to post comments
  • 13521 views


वाचनखूण लावा
| 13521 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
स
सुनील Tue, 11/11/2008 - 11:00 नवीन
करून पहा आणि रिपोर्ट द्या! करून रिपोर्ट देऊच पण सध्या नुसते वाचूनच तोंडाला पाणी सुटलय त्याचं काय? काही शंका- दोन मोठे टॉमेटो (सालं काढून किसून घ्यावे) टोमेटो कसा किसावा? रस नाही का गळणार? का थोडावेळ फ्रीझरमध्ये ठेवून , टणक झाला की किसावा? शहाजिर्‍याला जवळचा पर्याय कुठला? गरज वाटली तरच अगदी थोडे गरम पाणी घालावे खरे म्हणजे मटण गरम करताना त्यातील फॅट वितळून अगदी सुंदर दाट रस्सा बनतो. पाणी अजीबातच घालू नये. सहमत. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
च
चित्रा Tue, 11/11/2008 - 14:53 नवीन
आमच्या एका घरगुती मित्राला नवरी मिळवून देण्याच्या खटपटीत असताना त्याच्या "कदाचित होऊ शकले असते अशा" सासरी आग्रहपूर्वक सुके मटण खाल्ले होते ती आठवण आली. छानच पाककृती.
  • Log in or register to post comments
ल
ललिता Tue, 11/11/2008 - 11:20 नवीन
टोमेटो कसा किसावा? रस नाही का गळणार? का थोडावेळ फ्रीझरमध्ये ठेवून , टणक झाला की किसावा? रस गळणारच, भांड्यात टोमॅटो किसत नाही का आपण? रश्श्यात टोमॅटोच्या फोडी तशाच राहतात म्हणून मी किसून घेते. टोमॅटो नरम असेल तर साली काढून बारीक चिरून टाकला तरी चालेल. शहाजिर्‍याला जवळचा पर्याय कुठला? पर्याय मलातरी माहित नाही. शहाजिरं वगळलं तरी चालेल.
  • Log in or register to post comments
व
वेताळ Tue, 11/11/2008 - 12:17 नवीन
ही पाकृ वेळ देऊन निगुतीने बनवावी लागते. पार्टीला आदल्या दिवसाचं सुकं मटण वाढावं, मसाला मुरल्यामुळे मटण अप्रतिम चविष्ट लागतं. ह्या पाककृतीला आमच्या इकडे कोल्हापुर ला मटणाचे लोणचे असे देखील म्हणतात. एक दिवस मुरलेले मटणाचे लोणचे दुसरया दिवशी खायला खुप मस्त लागते.ललिता ताई तुमचे परत एकदा धन्यवाद..अजुन खुप गोवेचे खाद्यपदार्थ आहेत. त्याची पाककृती येऊ दे मिपावर. वेताळ
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 11/11/2008 - 12:37 नवीन
सुके मटण ...! वा वा वा! अल्टीच पाकृ... ग्लेनफिडिचच्या सोबत जबराच लागेल..! तात्या. अहो तुम्ही फोटू का देत नाही? :(
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Tue, 11/11/2008 - 12:56 नवीन
सुक्या मटणाची पाकृ मस्तच आहे. सोबत छायाचित्र दिले असते तर जीव ओवाळून टाकला असता. निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!
  • Log in or register to post comments
व
वल्लरी Tue, 11/11/2008 - 12:56 नवीन
ललिता ताई, मागे तुम्हि चिकन सागुती ची रेसीपी दिली होती त्याप्रमाणे करुन बघितली नी मुद्दाम दुसरया दिवशी उरवुन पण खाल्ली,,,खुप टेस्टी लागते.खाऊन झाल्यावर फोटो काढायचे आठ्वले.. आता सुके मटण करेन तेव्हा reply देताना फोटो डकवेन आठवणीने.. तोंडाला पाणी सुटणारी सुंदर पा.कृ.दिल्याबद्द्ल धन्यवाद...
  • Log in or register to post comments
ल
ललिता Tue, 11/11/2008 - 12:58 नवीन
तात्याराव, मटण घरी फारसं बनवत नाही त्यामुळे फोटो हाताशी नाहीय कारण मी स्वतः मटण, चिकन व अंडी खात नाही. पार्टीला असे पदार्थ होतात आमच्या घरी. आता कधी पार्टी होईल... कधी फोटो काढीन... तोपर्यंत बराच वेळ जाईल.. म्हणून रेसिपी फोटोशिवायच टाकते.
  • Log in or register to post comments
ल
ललिता Tue, 11/11/2008 - 13:14 नवीन
जया धन्यवाद ग! माझा फोटोचा प्रॉब्लेम सोडवलास! :)
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 11/11/2008 - 16:49 नवीन
ललिता ताई, मी मटण खात नाही. यात मटणा ऐवजी चिकन घातलं तर चालेल का? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
सुनील Tue, 11/11/2008 - 17:06 नवीन
ललिताबाई काय ते उत्तर देतीलच पण माझ्या मते चिकन चांगले होणार नाही. एक तर चिकन शिजायला वेळ लागत नाही आणि चिकन फार वेळ शिजवले तर ते थोडे कडक /ड्राय होते. मटण याउलट जेव्हढे जास्त शिजवाल तेव्हढे नरम होत जाते. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
ल
ललिता Tue, 11/11/2008 - 22:04 नवीन
मटणाबरोबर शिजत गेलेला मसाला खुलत जातो. चिकन इतका वेळ शिजवता येत नाही, त्यामुळे मसाला पाणीदार व बेचव राहातो. चिकनसाठीचा मसाला आधीच तेल/तूप सुटेपर्यंत तयार करावा लागतो, त्यात मीठ घालून चिकन मऊ होईपर्यत रस्सा उकळावा. वर मटणासाठी दिलेला मसाला दही व टोमॅटो घालून तेल सुटेपर्यंत परतून घे, नंतर त्यात चिकन शिजवलंस तर छान रस्सा तयार होईल. चिकनसाठी खडा मसाला व आल्यालसणाच्या पेस्टचं प्रमाण थोडं कमी कर.
  • Log in or register to post comments
ध
धोंडोपंत Wed, 11/12/2008 - 19:32 नवीन
वा वा पाककृती छान आहे. आवडली. रामदास फुटाणे यांची कविता आठवली. बामणानं मटण महाग केलं दलितांनं पुस्तक महाग केलं समाजवादाचं ओझं एकमेकांच्या दाराशी नेलं त्यात आपल्या बापाचं काय गेलं? आपला, (मटणखाऊ) धोंडोपंत आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com (जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)
  • Log in or register to post comments
म
मनस्वी गुरुवार, 11/13/2008 - 05:56 नवीन
ललिता, भन्नाट पाककृती दिलीयेस.. आता करून बघितल्याशिवाय चैन पडणार नाही. तो कोळसा प्रकार तर अफलातून आहे.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 16 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 28 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 30 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 32 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 35 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: chetanasvaidya
    नोंदणी: Wed, 12/24/2025 - 07:26
  • सदस्य: अनुचंदन
    नोंदणी: Tue, 11/18/2025 - 05:13
  • सदस्य: सुनील खोडके
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:52
  • सदस्य: सीमा कुलकर्णी
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:49
  • सदस्य: प्रा. रुपेश पोटभरे
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:45
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा