Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • शेवटचा तुकडा..
  • राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट
  • गॅस साठी दाही दिशा ....
  • "द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम
  • दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना
  • शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..
  • सैरभैर डायरी - ३
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...
  • सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)
  • मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
पाककृती

रबडी

स
स्वाती दिनेश
Sun, 11/09/2008 - 15:13

  • Log in or register to post comments
  • 7966 views


वाचनखूण लावा
| 7966 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
र
रेवती Sun, 11/09/2008 - 17:04 नवीन
बासूंदी तर बर्‍याचवेळा आपण करतो. रबडी त्यापेक्षा घट्ट असते असं ऐकलय. याबरोबर पुर्‍या करतात का नुसतीच रबडी खातात? पाकृ नेहेमी प्रमाणेच आवडली. रेवती
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Sun, 11/09/2008 - 18:46 नवीन
रबडी अगदी घट्ट.. खायची,प्यायची नाहीच.. पुरी बरोबर खाऊ शकतो की .. पण मग जरा बासुंदी आणि रबडी ह्याच्या मधे ठेव.. म्हणजे बासुंदीहून घट्ट पण रबडीहून जरा कमी आटव. तात्या,आता इथे फ्रांकफुर्टात चुल्हाणं आणि कढई कुठून आणू बाबा? म्हणून तर शेवटचं वाक्य वाच ना.. द्रोणातली बनारसी रबडी आठवत खा.. ऋषिकेश, ट्रे नाही ते टेबलमॅट आहे केळ्याच्या पानाचे,:) स्वाती
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Sun, 11/09/2008 - 18:04 नवीन
रबडी-रबडी नावडे-आवडे लालुची-स्वातीची अनुक्रमे! :) अवांतरः केळ्याच्या पानाचा ट्रे मस्त :) -(खादाड) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 11/09/2008 - 18:08 नवीन
इंदुर ला गेलो असताना रबडी मजबुत चापली होती त्याची आठवण झाली... :) मदनबाण..... हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर. बॅ.वि.दा.सावरकर
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 11/09/2008 - 18:24 नवीन
मायक्रोव्हेव प्रूफ काचेच्या भांड्यात दूध घ्यावे, ८०० वॅटला ३ मिनिटे गरम करावे, पाकृशी असहमत... वरील पद्धतीने केलेली रबडी मी खाल्ली आहे, परंतु अस्सल रबडीची चव तिला लागत नाही.. मायक्रोव्हेव नसेल तर आपल्या पारंपरिक पध्दतीने मोठ्या आचेवर जाड बुडाच्या पातेल्यात दूध आटवावे. रबडी ही पितळीच्या कढईत चुलीवर आटवूनच करावी लागते तरच तिला अस्सल चव येते.... आपला, (इंदौर, अलाहाबाद, नवी दिल्ली, उज्जैन, देवास, हरिद्वार, मथुरा, बनारस, ग्वाल्हेर, झाशी इत्यादी ठिकाणची रबडी यथेच्छ खाल्लेला) तात्या,
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sun, 11/09/2008 - 18:46 नवीन
तात्या म्हणतात त्यात तथ्य आहे. रबडी ही जाड बुडाच्या कढईत, लांब दांड्याच्या लोखंडी ढवळण्याने सावकाश आटवून केलेली असली की त्याची तुलना करता येत नाही पण किमान त्याखालोखाल गॅसवर मंद आचेवर आटवलेली अतिशय दाट बासुंदी आणि पुढे त्याची रबडी हाही प्रकार 'चाखणीय' होतो हे स्वानुभवातून नक्की! :) चतुरंग
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे Tue, 11/11/2008 - 07:27 नवीन
8| जाड बुडाचे पातेले :-?? कुठून आणू
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Tue, 11/11/2008 - 08:17 नवीन
ठाण्याला जा. तिथे एक जाड बुडाचे पातेले आहे असे ऐकिवात आहे ;-) -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
  • Log in or register to post comments
ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) Tue, 11/11/2008 - 08:39 नवीन
=)) * एक शंका वजन पेलवेल का त्याला? जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आपले संकेतस्थळ
  • Log in or register to post comments
श
शाल्मली Tue, 11/11/2008 - 11:14 नवीन
स्वातीताई, पाकृ. मस्त आहे. कालच कोन्डेन्स्ड मिल्श आणले आहे. त्यामुळे चेरी केक नंतर आता लवकरच म्युन्स्टरात रबडी करण्यात येणार आहे ;) :) फोटोही एकदम मस्त आला आहे. --शाल्मली.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Tue, 11/11/2008 - 13:15 नवीन
मस्त पाककृती. साला, जे जे आवडते तेच नेमके डॉक्टर लोकं मना करतात खायला...... निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 11/11/2008 - 21:43 नवीन
एखाद वाटी रबडी खाऊन मस्त ३-४ किमि चालून आलात ना काही होत नाही!! चतुरंग
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Wed, 11/12/2008 - 14:23 नवीन
आणि ३-४ किमी चालून आल्यावर वाटीभर थंडगार रबडी खायला काय मजा येईल :) -- (चक्रात अडकलेला) लिखाळ.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 16 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 28 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 30 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 32 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 35 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: chetanasvaidya
    नोंदणी: Wed, 12/24/2025 - 07:26
  • सदस्य: अनुचंदन
    नोंदणी: Tue, 11/18/2025 - 05:13
  • सदस्य: सुनील खोडके
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:52
  • सदस्य: सीमा कुलकर्णी
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:49
  • सदस्य: प्रा. रुपेश पोटभरे
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:45
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा