Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • शेवटचा तुकडा..
  • राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट
  • गॅस साठी दाही दिशा ....
  • "द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम
  • दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना
  • शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..
  • सैरभैर डायरी - ३
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...
  • सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)
  • मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
पाककृती

तिखटा-मिठाचा दलिया

श
शाल्मली
Tue, 11/04/2008 - 11:50

  • Log in or register to post comments
  • 5885 views


वाचनखूण लावा
| 5885 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
व
विसोबा खेचर Tue, 11/04/2008 - 12:20 नवीन
वा! क्लासिक पाकृ... फोटूही मस्त! :) शाल्मली मॅडम, अजूनही अश्याच वैविध्यपूर्ण पाकृ येऊ द्या प्लीज.. तात्या.
  • Log in or register to post comments
च
चित्रा Wed, 11/05/2008 - 04:22 नवीन
छान फोटो! दलिया घेऊन कृती छान! करून पाहीन..
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 11/04/2008 - 15:09 नवीन
फोटो जबरदस्त देता बुवा तुम्ही लोक्स.. :) पाकृ ही मस्त आहे. आजच आणते दलिया.. धन्यवाद शाल्मली.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
र
रेवती Tue, 11/04/2008 - 16:56 नवीन
भाज्या कांदा टोमॅटोबरोबर परतल्या (वाफवण्याऐवजी) तर चालेल का? दलीया कुकरमध्ये उकडण्या आधी भाजायचा का? फोटू अंमळ झांटामॅटीक आलाय.:) रेवती
  • Log in or register to post comments
श
शाल्मली Tue, 11/04/2008 - 18:43 नवीन
<<भाज्या कांदा टोमॅटोबरोबर परतल्या (वाफवण्याऐवजी) तर चालेल का?<< चालेल.. पण दलिया घालण्यापूर्वी १ दणदणीत वाफ आण. म्हणजे भाज्या शिजतील. <<दलीया कुकरमध्ये उकडण्या आधी भाजायचा का?<< हो. भाज. <<फोटू अंमळ झांटामॅटीक आलाय<< धन्यवाद ! --शाल्मली.
  • Log in or register to post comments
र
रेवती Tue, 11/04/2008 - 18:47 नवीन
सुचनेप्रमाणे करून बघीन. रेवती
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Tue, 11/04/2008 - 18:52 नवीन
नक्की करून पाहणार. परदेशात (इंग्लंड,अमेरिका इ.) दलिया कोणत्याही वाणसामानाच्या दुकानात मिळेल की फक्त भारतीय वाणसामानाच्या दुकानात? दलिया हा नक्की काय प्रकार आहे? डाळीसारखा काही प्रकार आहे काय? (जिज्ञासू)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Tue, 11/04/2008 - 19:05 नवीन
दलिया म्हणजे ज्यापासून आपण गव्हाची खीर करतो.. इथे कदाचित इंडीयन स्टोअरलाच मिळेल असं वाटते.. फोटो , पाकृ अप्रतिम. आई असं काहीतरी करायची असं आठवलं एकदम.. नक्कीच करून पाहणार..
  • Log in or register to post comments
र
रेवती Tue, 11/04/2008 - 19:10 नवीन
गव्हाचा जाडसर रवा असतो व भारतीय वाणसामानाच्या दुकानात (सगळीकडे) मिळायला हवा. माझ्या इथे मिळतो त्यात सगळे प्रकार एकदम येतात. म्हणजे कणिक चाळून बाजूला काढावी लागते. अगदी जाड तुकडे (जवळ जवळ गहूच असतो) वेगळे काढून जे काही मध्यम आकाराचे तुकडे मिळतात त्याचा करावा लागेल. रेवती
  • Log in or register to post comments
म
मन्जिरि गुरुवार, 11/06/2008 - 12:07 नवीन
दर आथ दिवसा॑नि होतो वाचायला मजा आलि
  • Log in or register to post comments
श
शाल्मली Tue, 11/04/2008 - 19:05 नवीन
<<परदेशात (इंग्लंड,अमेरिका इ.) दलिया कोणत्याही वाणसामानाच्या दुकानात मिळेल की फक्त भारतीय वाणसामानाच्या दुकानात? << बहुदा तो फक्त भारतीय वाणीसामानाच्या दुकानातच मिळेल. इथे जर्मनीत तरी फक्त तिथेच मिळतो. <<दलिया हा नक्की काय प्रकार आहे? डाळीसारखा काही प्रकार आहे काय<< नाही. दलिया म्हणजे गव्हाचे बारीक बारीक तुकडे. गव्हाची खिर करण्यासाठी जो पदार्थ वापरतात तोच दलिया --शाल्मली
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Wed, 11/05/2008 - 08:35 नवीन
फोटो मस्त,पाकृही छान! पण मला मात्र दलियाची खीर (नारळाचं दूध +गूळ वाली )जास्त आवडते,उपम्यापेक्षा :) स्वाती
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Wed, 11/05/2008 - 08:55 नवीन
छान पाकृ. करून बघीन.
  • Log in or register to post comments
श
शाल्मली गुरुवार, 11/06/2008 - 11:19 नवीन
आपल्या सर्वांच्या प्रतिसादांबद्दल धन्यवाद ! शुभेच्छा :) --शाल्मली.
  • Log in or register to post comments
म
मनीषा गुरुवार, 11/06/2008 - 11:35 नवीन
नक्की करुन पाहीन ..
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 16 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 28 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 30 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 32 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 35 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: chetanasvaidya
    नोंदणी: Wed, 12/24/2025 - 07:26
  • सदस्य: अनुचंदन
    नोंदणी: Tue, 11/18/2025 - 05:13
  • सदस्य: सुनील खोडके
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:52
  • सदस्य: सीमा कुलकर्णी
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:49
  • सदस्य: प्रा. रुपेश पोटभरे
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:45
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा