Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • शेवटचा तुकडा..
  • राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट
  • गॅस साठी दाही दिशा ....
  • "द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम
  • दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना
  • शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..
  • सैरभैर डायरी - ३
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...
  • सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)
  • मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
पाककृती

तांदळाची चकली

स
सखी
Sat, 11/01/2008 - 01:24

  • Log in or register to post comments
  • 13462 views


वाचनखूण लावा
| 13462 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
व
विसोबा खेचर Sat, 11/01/2008 - 03:03 नवीन
वा! तांदळाच्या चकल्या तर आवडल्याच, परंतु एका ताटलीत चकल्या व दही घेऊन जालावरील नविन साहीत्याचा आस्वाद घ्यावा!! हे वाक्य फार आवडले. किंबहुना मी असे म्हणेन, एका ताटलीत चकल्या व दही घेऊन जालावरील नविन मारामार्‍यांचा आस्वाद अवश्य घ्यावा!! ;) आपला, (चकलीप्रेमी, जालप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sat, 11/01/2008 - 05:46 नवीन
मुरूक्क्कू असेहि म्हणतात. ही रेसिपी मी बर्‍याच साऊथ ईंडियन लोकांच्या ब्लॉग्ज वर पाहिली आहे. आणि बर्‍याच जणिंना रेकमेंड केली आहे.. कारण त्यांच्याकडे भाजणी नव्हती. (माझ्याकडे होती.. आईकडून घेऊन आले होते येताना इकडे.. फ्रिज मध्ये अगदी जपून ठेवली होती.. :) ) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
र
रामदास Sat, 11/01/2008 - 06:10 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Sat, 11/01/2008 - 13:43 नवीन
सखी, आता पुढच्या भारतवारीत सोर्‍या आठवणीने आणेन म्हणजे चकल्या( भाजणी असेपर्यंत),मुरुक्कू करता येतील.फोटू का नाही ग टाकलास? रेसिपीबद्दल धन्यु ग, स्वाती
  • Log in or register to post comments
स
सखी Sat, 11/01/2008 - 14:28 नवीन
धन्यवाद प्रतिसादाबद्दल तात्या, प्राजु, रामदास, स्वाती. तात्या, 'जालावरील मारामार्‍या' हा बोली भाषेतलाच शब्द झाला हो :) हो गं प्राजु, हि रेसिपी ब-याचशा प्रमाणात मुरुक्कुच्या जवळ जाते असे मलाही वाटते, पण मी ज्यांच्याकडे मुरुक्कु खाल्ले आहे त्यात बेसनाऐवजी उडदाच्या डाळीचं पीठ घातलं होतं. स्वाती, अगं काल फोटुचच बघत होते, पण जमलं नाही.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 15 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 27 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 29 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 31 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 34 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: chetanasvaidya
    नोंदणी: Wed, 12/24/2025 - 07:26
  • सदस्य: अनुचंदन
    नोंदणी: Tue, 11/18/2025 - 05:13
  • सदस्य: सुनील खोडके
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:52
  • सदस्य: सीमा कुलकर्णी
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:49
  • सदस्य: प्रा. रुपेश पोटभरे
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:45
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा