Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

छायाचित्रण स्पर्धा क्र. १८. (रुमाल टाकून ठेवत आहे).

ए
एस
Fri, 10/20/2017 - 22:15
💬 86 प्रतिसाद
दिवाळी झाल्यावर साधारणतः एक महिन्याने छायाचित्रण स्पर्धेचं पुनरुज्जीवन करावं असा ठराव मांडतो आहे. निदान दोन महिन्यांतून एकदा का होईना, मिपा छायाचित्रण स्पर्धा घेतली जावी असे वाटते. आत्ता केवळ प्रस्ताव मांडतो आहे. लवकरच सविस्तर रूपरेषा धाग्यात लिहितो. विषय (खफवर चर्चा झाल्याप्रमाणे) (अजून बदल सुचवा). १. प्रतिबिंब २. मॅक्रो फोटोग्राफी ३. मोबाईल कॅमेऱ्याने काढलेले फोटो. प्रत्येक स्पर्धकाला एका विभागात एकच प्रवेशिका पाठवता येईल. सर्व प्रवेशिका केवळ साहित्य-संपादक आयडीने व्यनिने स्वीकाराव्यात. मतदानाच्या धाग्यात स्पर्धकाचे नाव न देता केवळ प्रवेशिका द्याव्यात. मतदान खुले असावे. मिपाकरांनी नेहमीप्रमाणे एक, दोन व तीन असे क्रमांक प्रत्येक विभागात द्यायचे. नंतर निकाल जाहीर करताना विजेत्या प्रवेशिका आणि स्पर्धक जाहीर करावेत, तसेच इतर सर्व फोटो व स्पर्धक त्याखाली द्यावेत. सासं, तुमची मते मांडा.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2594 views

💬 प्रतिसाद (86)
ज
जव्हेरगंज Sun, 10/22/2017 - 16:48 नवीन
सहज सुचला म्हणून विषय : पहाट म्हणजे भल्या सकाळी पाहिलेला निसर्ग वगैरे. अर्थात हे माझे मत. स्पर्धा घेण्यास अनुमोदन आहेच.
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Mon, 10/23/2017 - 15:11 नवीन
येस, स्पर्धा घेण्यास माझेही अनुमोदन.
  • Log in or register to post comments
स
सुधांशुनूलकर Wed, 10/25/2017 - 07:49 नवीन
स्पर्धेसाठी अनुमोदन. स्पर्धेचा विषय : सासं व्हॉट्सअ‍ॅप चर्चेमध्ये श्रीरंग जोशी आणि पद्मावति यांना आज सुचलेला विषय इथे नोंदवतो - 'पेट्स'
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Fri, 10/27/2017 - 09:04 नवीन
होऊन जाऊदे !
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Fri, 10/27/2017 - 12:17 नवीन
पेट्स हा विषय ठरला तर पेट्समधे सर्व प्रकारची पाळीव कुत्री, मांजरी, गायी, म्हशी, घोडे, पाळीव पक्षी सगळंच येईल.
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Mon, 10/30/2017 - 15:25 नवीन
'पाळीव डास' हा फोटो पेट्स आणि मॅक्रो या दोन्ही गटांत देता येईल.
  • Log in or register to post comments
ए
एस Fri, 10/27/2017 - 17:28 नवीन
ठीक आहे. आपण एक काम करूयात. एक विभाग थोडा छायाचित्रणाच्या कौशल्याची कसोटी पाहणारा ठेवू, उदा. मॅक्रो फोटोग्राफी. आणि एक किंवा दोन आणखी विभाग असे ठेवू ज्यात सर्वांनाच सहभाग घेता येईल.
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Fri, 10/27/2017 - 18:55 नवीन
मॅक्रो फोटोग्राफी विषय सुद्धा इण्टरेस्टिंग वाटतोय. मस्तंच.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sat, 11/11/2017 - 17:07 नवीन
फूड फोटोग्राफी?
  • Log in or register to post comments
ए
एस Tue, 11/14/2017 - 19:57 नवीन
श्रीरंग जोशींनी सुचवले आहे की एकच विषय घ्यावा. मला पैलवान यांनी सुचवलेला फूड फोटोग्राफी हा विषय आवडला. इतरांचे काय म्हणणे आहे? फूड फोटोग्राफी (खाद्यपदार्थ छायाचित्रण) यात स्वतःच्या वा इतरांच्या पाककृतींचे फोटो चालू शकतील. एका स्पर्धकाने एकच फोटो पाठवायचा. मांडणी, रंगसंगती, प्रॉप, छायाप्रकाश इत्यादी अनेक घटक यात महत्त्वाचे असतात. लोकांना बरेच प्रयोग करता येतील.
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Wed, 11/15/2017 - 09:52 नवीन
माझे मत फूड फोटोग्राफीला.
  • Log in or register to post comments
स
सुधांशुनूलकर गुरुवार, 11/16/2017 - 10:05 नवीन
फूड फोटोग्राफी चालेल. छान विषय आहे.
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Fri, 11/17/2017 - 12:07 नवीन
फूड फोटोग्राफी मस्त विषय आहे.
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Fri, 11/17/2017 - 13:44 नवीन
फूड फोटोग्राफी >>+१ पळेल!!
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sun, 11/19/2017 - 12:55 नवीन
वेगवेगळ्या शक्यता :- १. घरी तयार केलेला पदार्थ २. एखादा विकतचा पदार्थ (दुकान/हॉटेलमधील) ३. तयारीचा फोटो (बारीक चिरलेला कांदाही अतिशय सुंदर दिसू शकतो, फोडणीच्या वाफेचा फोटोही एकदम मस्त दिसतो) ४. घटक पदार्थांचा फोटो (मसाल्याचे पदार्थ - मिरची पूड, लवंग, दालचिनी इ)
  • Log in or register to post comments
ए
एस Wed, 11/22/2017 - 18:33 नवीन
ठीक आहे तर. फूड फोटोग्राफी फायनल?
  • Log in or register to post comments
ए
एस Sat, 12/02/2017 - 10:14 नवीन
नमस्कार मंडळी, यापूर्वीच्या छायाचित्रणकला स्पर्धांना दिलेल्या प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद. काही अवधीनंतर आज याच मालिकेतल्या नव्या स्पर्धेची घोषणा करताना आम्हांला अत्यंत आनंद होत आहे. या वेळचा विषय आहे - 'फूड फोटोग्राफी' किंवा 'खाद्यपदार्थांचे छायाचित्रण'. आकर्षक पद्धतीने सजविलेल्या खाद्यपदार्थाचे नेत्रसुखद छायाचित्र प्रवेशिका म्हणून अपेक्षित आहे. खाद्यपदार्थ शाकाहारी असावा की मांसाहारी, याचे बंधन नाही. इच्छुक स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका 'साहित्य संपादक' या आयडीला व्यक्तिगत संदेशाद्वारे पाठवाव्यात. प्रवेशिका पाठवण्याचा शेवटचा दिवस आहे ३१ डिसेंबर. प्रवेशिकेबरोबर खाद्यपदार्थाची थोडक्यात माहिती आवर्जून पाठवा. प्रवेशिकांबरोबर विषयाशी संबंधित अवांतर छायाचित्रे 'स्पर्धेसाठी नाही' या शीर्षकाच्या प्रतिसादाने प्रकाशित करू शकता. स्पर्धेचे नियम पूर्वीप्रमाणेच आहेत. कुठलीही प्रवेशिका स्वीकारण्याचे अथवा नाकारण्याचे सर्व अधिकार साहित्य संपादक मंडळाला असतील. यापूर्वीच्या छायाचित्रणकला स्पर्धांचे दुवे: मानवनिर्मित स्थापत्य ~ आनंद ~ ऋतू ~ उत्सव प्रकाशाचा ~ भूक व्यक्तिचित्रण ~ शांतता ~ चतुष्पाद प्राणी ~ सावली ~ कृषी कृष्णधवल छायाचित्रे ~ प्रतीक्षा ~ पाऊस ~ माझ्या घरचा बाप्पा~ जलाशय ~ फूल रस्ता टीप - मिपावर छायाचित्रे प्रकाशित करण्यासंबंधी मदत येथे उपलब्ध आहे.
  • Log in or register to post comments
ए
एस Sat, 12/02/2017 - 10:18 नवीन
वरील ड्राफ्टमध्ये लिंका द्यायच्या बाकी आहेत. कोणाला जमल्यास करून द्याल का?
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Sat, 12/02/2017 - 10:38 नवीन
आधीच्या स्पर्धांचे दुवे एकत्र कुठे मिळतील?
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Sat, 12/02/2017 - 10:37 नवीन
नमस्कार मंडळी, यापूर्वीच्या छायाचित्रणकला स्पर्धांना दिलेल्या प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद. काही अवधीनंतर आज याच मालिकेतल्या नव्या स्पर्धेची घोषणा करताना आम्हांला अत्यंत आनंद होत आहे. या वेळचा विषय आहे - 'फूड फोटोग्राफी' किंवा 'खाद्यपदार्थांचे छायाचित्रण'. आकर्षक पद्धतीने सजविलेल्या खाद्यपदार्थाचे नेत्रसुखद छायाचित्र प्रवेशिका म्हणून अपेक्षित आहे. खाद्यपदार्थ शाकाहारी असावा की मांसाहारी, याचे बंधन नाही. इच्छुक स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका ' साहित्य संपादक ' या आयडीला व्यक्तिगत संदेशाद्वारे पाठवाव्यात. प्रवेशिका पाठवण्याचा शेवटचा दिवस आहे ३१ डिसेंबर. प्रवेशिकेबरोबर खाद्यपदार्थाची थोडक्यात माहिती आवर्जून पाठवा. प्रवेशिकांबरोबर विषयाशी संबंधित अवांतर छायाचित्रे 'स्पर्धेसाठी नाही' या शीर्षकाच्या प्रतिसादाने प्रकाशित करू शकता. स्पर्धेचे नियम पूर्वीप्रमाणेच आहेत. कुठलीही प्रवेशिका स्वीकारण्याचे अथवा नाकारण्याचे सर्व अधिकार साहित्य संपादक मंडळाला असतील. यापूर्वीच्या छायाचित्रणकला स्पर्धांचे दुवे: मानवनिर्मित स्थापत्य ~ आनंद ~ ऋतू ~ उत्सव प्रकाशाचा ~ भूक व्यक्तिचित्रण ~ शांतता ~ चतुष्पाद प्राणी ~ सावली ~ कृषी कृष्णधवल छायाचित्रे ~ प्रतीक्षा ~ पाऊस ~ माझ्या घरचा बाप्पा~ जलाशय ~ फूल रस्ता टीप - मिपावर छायाचित्रे प्रकाशित करण्यासंबंधी मदत येथेआणि येथे उपलब्ध आहे.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sat, 12/02/2017 - 12:22 नवीन

नमस्कार मंडळी,

यापूर्वीच्या छायाचित्रणकला स्पर्धांना दिलेल्या प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद. काही अवधीनंतर आज याच मालिकेतल्या नव्या स्पर्धेची घोषणा करताना आम्हांला अत्यंत आनंद होत आहे. या वेळचा विषय आहे - 'फूड फोटोग्राफी' किंवा 'खाद्यपदार्थांचे छायाचित्रण'. आकर्षक पद्धतीने सजविलेल्या खाद्यपदार्थाचे नेत्रसुखद छायाचित्र प्रवेशिका म्हणून अपेक्षित आहे. खाद्यपदार्थ शाकाहारी असावा की मांसाहारी, याचे बंधन नाही.

इच्छुक स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका ' साहित्य संपादक ' या आयडीला व्यक्तिगत संदेशाद्वारे पाठवाव्यात. प्रवेशिका पाठवण्याचा शेवटचा दिवस आहे ३१ डिसेंबर. प्रवेशिकेबरोबर खाद्यपदार्थाची थोडक्यात माहिती आवर्जून पाठवा.

प्रवेशिकांबरोबर विषयाशी संबंधित अवांतर छायाचित्रे 'स्पर्धेसाठी नाही' या शीर्षकाच्या प्रतिसादाने प्रकाशित करू शकता.

स्पर्धेचे नियम पूर्वीप्रमाणेच आहेत. कुठलीही प्रवेशिका स्वीकारण्याचे अथवा नाकारण्याचे सर्व अधिकार साहित्य संपादक मंडळाला असतील.

यापूर्वीच्या छायाचित्रणकला स्पर्धांचे दुवे:

स्पर्धा क्र. १) मानवनिर्मित स्थापत्य (छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा) स्पर्धा क्र. २) "आनंद" स्पर्धा क्र. ३) ऋतु (Seasons) स्पर्धा क्र. ४) उत्सव प्रकाशाचा स्पर्धा क्र. ५) "भूक" स्पर्धा क्र. ६) व्यक्तिचित्रण स्पर्धा क्र. ७) शांतता स्पर्धा क्र. ८) चतुष्पाद प्राणी स्पर्धा क्र. ९) सावली स्पर्धा क्र. १०) कृष्णधवल छायाचित्रे स्पर्धा क्र. ११) प्रतीक्षा स्पर्धा क्र. १२) पाऊस स्पर्धा क्र. १३) माझ्या घरचा बाप्पा स्पर्धा क्र. १४) जलाशय स्पर्धा क्र. १५) कृषी स्पर्धा क्र. १६) फूल स्पर्धा क्र. १७) रस्ता

टीप - मिपावर छायाचित्रे प्रकाशित करण्यासंबंधी मदत येथेआणि येथे उपलब्ध आहे.

*** लिंका टाकताना काही ठिकाणी स्पर्धेच्या घोषणेचा, कुठे मतदानाचा कुठे निकालाचा असे झाले असेल. सर्च करून घाईत लिंका टाकतोय. एकदा कन्फर्म करून पाहा.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sat, 12/02/2017 - 12:43 नवीन
टीप - मिपावर छायाचित्रे प्रकाशित करण्यासंबंधी मदत येथेआणि येथे उपलब्ध आहे. तरीही कुणाला अडचण येत असल्यास, फोटो सासंच्या ईमेलला पाठवले तर कसे? (खरंतर हे कायमस्वरुपी ठेवता येईल. ड्राइववर फोटा चढवून आपल्याला प्रकाशित करता येईल.)
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Sat, 12/02/2017 - 13:02 नवीन
धन्यवाद पैलवान, लिंक्स चं काम मस्तच. एस, मसुदा छान आहे.
  • Log in or register to post comments
ए
एस Sun, 12/03/2017 - 07:39 नवीन
मसुदा कॉपी-पेष्टेड आहे आधीच्या स्पर्धेच्या धाग्यावरून ;-)!
  • Log in or register to post comments
ए
एस Sun, 12/03/2017 - 07:39 नवीन
मसुदा कॉपी-पेष्टेड आहे आधीच्या स्पर्धेच्या धाग्यावरून ;-)!
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sat, 12/02/2017 - 12:39 नवीन
स्वरूप कसे असेल? २/३/४ डिसें ते ३१ डिसें : प्रवेशिका सासंला व्यनिने पाठवणे १/२/३ जाने : मतदानाचा धागा काढणे १० जाने पर्यंत मतदान ११/१२/१३ जाने निकाल घोषणा
  • Log in or register to post comments
ए
एस Sat, 12/02/2017 - 12:53 नवीन
चालेल. ईमेलचा पर्याय चांगला आहे. त्यात प्रवेशिका पाठवताना मिपा सदस्यनाम द्यावे असे लिहा.
  • Log in or register to post comments
ए
एस Sun, 12/03/2017 - 07:35 नवीन
पैलवानभाऊ किंवा पद्माक्का, आज-उद्यात सासं आयडीने धागा प्रकाशित करायला जमेल का तुम्हांला?
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Sun, 12/03/2017 - 08:34 नवीन
दुवे द्यायची ही स्टाइल पण मस्त आहे! या पूर्वीच्या स्पर्धांच्या दुव्यांसाठी खालील चित्रांवर क्लिक करावे. Image removed.Image removed.Image removed.Image removed. Image removed.Image removed.Image removed.Image removed. Image removed.Image removed.Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sun, 12/03/2017 - 10:03 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Sun, 12/03/2017 - 10:51 नवीन
क्लास्स!
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Sat, 12/09/2017 - 09:58 नवीन
फुड फोटोग्राफी स्पर्धेची घोषणा वाचली. मस्तं एस. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sat, 12/09/2017 - 14:47 नवीन
शेवटच्या परिच्छेदात दिलेला नाहीये.
  • Log in or register to post comments
ए
एस Sat, 12/09/2017 - 15:19 नवीन
ईमेल आयडी आठवत नाहीये. धाग्यात कोणीतरी अपडेट करून टाका. वर जव्हेरगंज यांनी दिलेली फोटोरुपी लिंकांची आयडिया करायला काही जमलं नाही मोबाईलवरून.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sat, 12/09/2017 - 15:23 नवीन
Sahityasampadak.mipa@gmail.com
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Sat, 12/09/2017 - 15:32 नवीन
you can copy paste below codes. sorry last 2-3 contest links are not updated. ( i have copied codes from http://www.misalpav.com/node/33194 ) ----------- दुवे द्यायची ही स्टाइल पण मस्त आहे! या पूर्वीच्या स्पर्धांच्या दुव्यांसाठी खालील चित्रांवर क्लिक करावे. Image removed.Image removed.Image removed.Image removed. Image removed.Image removed.Image removed.Image removed. Image removed.Image removed.Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments
ए
एस Sat, 12/09/2017 - 19:24 नवीन
धन्यवाद. पण हा कोड धाग्यात जोडला तर दोनच फोटो दिसत आहेत. प्लीज धागा अपडेट करता का?
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Sun, 12/10/2017 - 09:08 नवीन
updated on thread. [last 3 contest to be added]
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Mon, 12/11/2017 - 03:14 नवीन
"फोटोग्राफी" स्पर्धेचा धागा म्हणून शोभतोय!
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Mon, 12/11/2017 - 03:11 नवीन
हॉटेलमध्ये काढलेले फोटो चालतील की घरचेच पदार्थ हवेत? की फक्त स्वतः बनवलेले? (वाचकांसाठी निरसन व्हावे म्हणून प्रश्न धाग्यावर सुद्धा टाकलाय)
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Mon, 12/11/2017 - 10:56 नवीन
पब्लिक मतदान पद्धतीने स्पर्धेचे परीक्षण होणार का? असेल तर मग व्यनी मधे आलेले फोटो कधी धाग्यामधे आणायचे?
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Mon, 12/11/2017 - 13:30 नवीन
आधीच्या स्पर्धांमध्येही पब्लिक मतदान होतं, ते तसंच ठेवू. 3 पसंतिक्रम. 31पर्यंत प्रवेशिका आल्यावर, 1ला हँगओव्हर संपल्यावर 2-3 ला मतदानाचा धागा काढू.
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Mon, 12/11/2017 - 21:03 नवीन
बेस्ट आहे.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Tue, 12/12/2017 - 02:30 नवीन
सा सं मेल आयडीचा ऍक्सेस कुणाला आहे? कोणी मॉनिटर करतंय का? मी एक टेस्ट मेल पाठवला होता, बाऊन्स नाही झाला, पण रिप्लाय पण नाही आला.
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Tue, 12/12/2017 - 10:28 नवीन
म्हणजे जीमेल का? तो दिवाळी अंकाचे काम असेपर्यंत रेगुलर्ली चेक व्हायचा. सुधांसुजी आणि मी करायचो. अंक संपल्यानंतर मात्र मी तरी नाही चेक केलं :( करायला पाहिजे आय गेस. आता तर पासवर्ड पण आठवत नाही. सुधांसूजींना विचारते. सा स व्यनी मात्र नियमीत पणे चेक होतो. आता तर रोजच्या रोज व्हायला पाहिजे स्पर्धेमुळे
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Tue, 12/12/2017 - 12:29 नवीन
जीमेलच. अगदी रोज नाही पण 2 3 दिवसात बघून जर कोणी जीमेल वर प्रवेशिका पाठवली असली तर पोचपावती देता येईल.
  • Log in or register to post comments
स
सुधांशुनूलकर Fri, 12/15/2017 - 06:15 नवीन
सासं ईमेल मी मोबाइलमधून रोज बघतो. काही असेल तर नक्कीच पोच देईन आणि इथे + सासं व्हॉट्स अ‍ॅपवरही नोंदवीन.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Fri, 12/15/2017 - 13:11 नवीन
Sahityasampadak.mipa@gmail.com
  • Log in or register to post comments
स
सुधांशुनूलकर Sat, 12/16/2017 - 06:39 नवीन
sahityasampadak.mipa@gmail.com
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Tue, 12/12/2017 - 17:06 नवीन
येस.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    4 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    4 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    4 days ago
  • सुंदर !!
    4 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    4 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा