Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • वि 'लीन' करण
  • ब्रेक के बाद..
  • धूम्राक्ष, मानवीय इच्छा पूर्ण करणारा दैत्य
  • अजित दादा पवार…"मैने हमेशा मेरे दिल की सुनी है"
  • दाटलेली हुरहूर.
  • मेंदूच्या विकासातील टप्पे - नवे संशोधन
  • बजेट २०२६
  • चालू घडामोडी: फेब्रुवारी २०२६
  • आंब्याच्या झाडवरचे सरडे
  • "बौद्ध मूर्तीशास्त्र"
  • «
  • ‹
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • 13
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

पतीची आरती

दिवाळी अंक Tue, 10/17/2017 - 20:30

Header2

गणपतीबाप्पा गेले आणि सकाळ-संध्याकाळच्या पूजा, आरत्या, घंटानाद, सगळे बंद झाले. घर एकदम शांत शांत झाले. मी गमतीने बायकोला म्हणालो, "अगं, गणपती वर्षातून फक्त १० दिवस येतो, तरी तू इतक्या मनोभावे सकाळ-संध्याकाळ त्याची आरती करतेस. मी तुझा गणपती नसलो, तरी'पण'पती आहे, पण तू कधी माझी आरती केली नाहीस." त्यावर बायकोने तिरस्कारिक नजरेने बघून "आरती? अन तुमची? तोंड बघा आरशात!" असे खेकसून वर "झोपा आता गुपचूप" असा आदेश दिला.

दुसऱ्या दिवशी ऑफिसमधून येऊन बघतो, तर बायको ताम्हण, निरांजन आणि घंटा घेऊन दारात उभी. तिने चक्क माझ्यावर आरती केली होती, ती अशी :

।। पतीची आरती ।।
खूप चरता, झक मारता, घोरता नुस्तेची।
एरवी तेरवी पेग रिता होईची।
सर्वांगी लोंबते लटी चरबीची।
तोंडी तळके माल, मज्जा भेळेची।।१।।

सदैव निद्रैव, लै चंगळ करशी।
रेकिती चंगळ करशी।
दणकून खाशी पण कामं ना करशी।
सदैव निद्रैव।।धृ।।

रत्न क्वचित जरा मज देई भ्रमरा।
दागिन्यांची पेटी भरू दे ना जरा।
का रे बजेट बघत बसतो पोरा।
जन म्हणती कद्रू रे चेंगट सावरिया।।२।।

तोंडावर पावडर कधीतरी लाव ना।
टकलं, व्हंडं, वक्रतोंडबघवेना।
वासमदिरेचा सुटलाहेवदना।
चकाटी पिटावे, बिर्याणी भक्षावे, ढेकरदेपुन्हा।।३।।

Footer

ग
गुल्लू दादा Wed, 10/18/2017 - 04:41 नवीन
लय भारी बनवली हो..;)
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 10/18/2017 - 14:16 नवीन
ह्ही ह्ही ही. आता पत्निची आरती लिहिणे आले! ;)
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Wed, 10/18/2017 - 15:55 नवीन
=))))) अगदी तालासुरात म्हणून बघितली!!! जमलीय एक नंबर!!!
  • Log in or register to post comments
ए
एस Wed, 10/18/2017 - 20:20 नवीन
=)))))))))
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान गुरुवार, 10/19/2017 - 13:53 नवीन
गणपतीच्या आरतीचं विडंबन आवडलं नाही. दुसरं एखादं गाणं विडंबबायला हवं होतं. -गा.पै.
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Fri, 10/20/2017 - 08:07 नवीन
=)) मस्तंय.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Fri, 11/10/2017 - 08:48 नवीन
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Fri, 11/10/2017 - 08:49 नवीन
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Fri, 11/10/2017 - 08:49 नवीन
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Fri, 11/10/2017 - 08:49 नवीन
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Fri, 11/10/2017 - 08:50 नवीन
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Fri, 11/10/2017 - 08:57 नवीन
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 6353 views
  • Log in or register to post comments
  • 6353 views

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 21 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 33 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 35 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 37 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 40 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: रचस
    नोंदणी: Wed, 05/10/2023 - 10:29
  • सदस्य: Grishma B.
    नोंदणी: Fri, 05/05/2023 - 11:19
  • सदस्य: शितल ताथोड
    नोंदणी: गुरुवार, 05/04/2023 - 06:25
  • सदस्य: आपुलाची वाद आप…
    नोंदणी: गुरुवार, 04/13/2023 - 03:44
  • सदस्य: Shivaji vishva…
    नोंदणी: Tue, 04/11/2023 - 03:07
  • «
  • ‹
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • 13
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा