Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • वि 'लीन' करण
  • ब्रेक के बाद..
  • धूम्राक्ष, मानवीय इच्छा पूर्ण करणारा दैत्य
  • अजित दादा पवार…"मैने हमेशा मेरे दिल की सुनी है"
  • दाटलेली हुरहूर.
  • मेंदूच्या विकासातील टप्पे - नवे संशोधन
  • बजेट २०२६
  • चालू घडामोडी: फेब्रुवारी २०२६
  • आंब्याच्या झाडवरचे सरडे
  • "बौद्ध मूर्तीशास्त्र"
  • «
  • ‹
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • 13
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

दीपोत्सवा, आज तरी तुझं इथे स्वागत!

दिवाळी अंक गुरुवार, 10/19/2017 - 20:30

दीपोत्सवा,
आज तरी तुझं इथे स्वागत
अजून तरी इथे फुटतायत फटाकेच - निरपराध मस्तकं नाहीत - म्हणून सहर्ष स्वागत
अजून तरी इथे ठिणग्या उडतायत आतशबाजीतूनच - रोखलेल्या बंदुकांतून नाहीत- म्हणून मन:पूर्वक स्वागत
अजून तरी इथे भिरभिरतायत भुईचक्रच - बाँबस्फोटानंतरची धूळवादळं नाहीत- म्हणून सानंद स्वागत
अजून तरी इथे अंगावर काटा आणतेय गुलाबी थंडीच - मनमानी अटकेची भीती नव्हे – म्हणून हार्दिक स्वागत
अजून तरी इथला प्रकाश उत्सवी दिव्यांचा आहे –
उन्मादी मशालींचा भेसूर उजेड त्याची जागा घेण्यापूर्वी
हे दीपोत्सवा,
तुझं (कदाचित) शेवटचं, सहर्ष, मन:पूर्वक, सानंद, हार्दिक वगैरे स्वागत!!

प
पद्मावति Fri, 10/20/2017 - 19:43 नवीन
परखड! आवडलीच.
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Mon, 10/23/2017 - 06:06 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
ब
बाजीप्रभू Mon, 10/23/2017 - 07:49 नवीन
कदाचित "शेवटचं
" जरा खटकलं... बाकी छान!!
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Mon, 10/23/2017 - 08:30 नवीन
धन्यवाद !
  • Log in or register to post comments
M
Mahesh Bhalerao Sat, 10/28/2017 - 13:03 नवीन
वा ! अप्रतिम ! शेवट निश्चितच समाजभान जागे करणारा आहे , पण आशा प्रज्वलित आहे तोवर तो वेगळा आशादायी पण करता आला असता असं मलाही कदाचित उगीच वाटतंय !
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sat, 10/28/2017 - 13:18 नवीन
कडक आणि परखड!! आणि जबरदस्त!!
  • Log in or register to post comments
ए
एस Sat, 10/28/2017 - 13:54 नवीन
गुड वन.
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Mon, 10/30/2017 - 05:59 नवीन
महेश भालेराव, पैलवान, एस- प्रतिसादाबद्दल धन्यवाद !
  • Log in or register to post comments
प
पैसा Mon, 10/30/2017 - 13:55 नवीन
एवढी निराशावादी का?
  • Log in or register to post comments
द
दिनेश५७ Sat, 11/04/2017 - 14:05 नवीन
आणि झणझणीत...
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Sun, 11/05/2017 - 13:33 नवीन
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 4343 views
  • Log in or register to post comments
  • 4343 views

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 33 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 45 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 47 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 49 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 53 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: रचस
    नोंदणी: Wed, 05/10/2023 - 10:29
  • सदस्य: Grishma B.
    नोंदणी: Fri, 05/05/2023 - 11:19
  • सदस्य: शितल ताथोड
    नोंदणी: गुरुवार, 05/04/2023 - 06:25
  • सदस्य: आपुलाची वाद आप…
    नोंदणी: गुरुवार, 04/13/2023 - 03:44
  • सदस्य: Shivaji vishva…
    नोंदणी: Tue, 04/11/2023 - 03:07
  • «
  • ‹
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • 13
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा