Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • शेवटचा तुकडा..
  • राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट
  • गॅस साठी दाही दिशा ....
  • "द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम
  • दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना
  • शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..
  • सैरभैर डायरी - ३
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...
  • सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)
  • मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
पाककृती

ब्रॉकोली पराठा

र
रेवती
गुरुवार, 10/16/2008 - 16:01

  • Log in or register to post comments
  • 3976 views


वाचनखूण लावा
| 3976 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
प
प्राजु गुरुवार, 10/16/2008 - 16:08 नवीन
ब्रोकली चा असा उपयोग करता येईल. लक्षातच नाही आलं. करून बघेन नक्की. नाहीतरी ती ब्रोकली नुसती खाणं जीवावरच येतं.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 10/16/2008 - 16:11 नवीन
ही पाकृ छानच आहे. करून बघेन नक्की. नाहीतरी ती ब्रोकली नुसती खाणं जीवावरच येतं.. ब्रोकलीवर चीज घालून ते बेक करायचं. (नक्की कसं काय विचारु नकोस, एक मित्र बनवायचा मी हादडायचे फक्त!) चीज किसून घाल आणि त्यावर चवीप्रमाणे मीठ, मिरपूड घालायचं. बरोबर थोडं सॅलड, गार्लिक ब्रेड, हवं तर साल्सा सॉस ... मस्त लागतं.
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 10/16/2008 - 16:17 नवीन
तसं केलं तरंच ती ब्रोकली खाल्ली जाते नाहीतर नाही. पण चीज सारखं........ :? म्हणजे वजनं वाढायला कारण. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 10/16/2008 - 16:21 नवीन
>> .... म्हणजे वजनं वाढायला कारण. :-) तू पण? काही हरकत नाही. ब्रोकली उकडायची, थोडं मीठ घालून! पास्त्याबरोबर मला (आणि माझ्या युकेच्या सगळ्याच विक्षिप्त हाऊसमेट्सना) तरी आवडायची!
  • Log in or register to post comments
श
शितल गुरुवार, 10/16/2008 - 16:21 नवीन
अरे वा, रेवती पराठाच्या पाककृती मस्त. अग ब्रॉकोली कोशंबिर करायला वापरते पण तेथे मनापासुन नाही आवडत :( पण पराठा करून नक्की बघेन. :)
  • Log in or register to post comments
च
चकली गुरुवार, 10/16/2008 - 17:32 नवीन
मस्त आहे पाकृ.. बर्‍याचदा ब्रोकोली मी पास्त्यात वापरते..पण हि आयडीया मस्त आहे :) चकली http://chakali.blogspot.com
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 10/17/2008 - 09:31 नवीन
अरे वा! खाऊन पाहिले पाहिजेत एकदा हे पराठे..! :) तात्या.
  • Log in or register to post comments
र
रेवती Fri, 10/17/2008 - 17:04 नवीन
दिलेल्या व न दिलेल्या सर्वांचे आभार रेवती
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Sun, 10/19/2008 - 15:48 नवीन
रेवती,आत्ता पाहिले तुझे ब्रोकोली पराठे..आता नक्की करुन पाहतेच.(नाहीतरी ब्रोकोलीला पास्त्यात घालून तरी किती खाणार?:)) स्वाती
  • Log in or register to post comments
म
मीनल Sun, 10/19/2008 - 20:21 नवीन
पराठयाची कृती मस्त आहे. मी सरळ कूकर मधे शिजवते.एखादा लसूणही घालते शिजताना. मग मिक्सर मधे ग्राइंड करते.गाळ्प्प्न घेऊन चवीनुसार मिरपूड,मीठ घालते. आणि सूप म्हणून पिते.हेल्दी ,ईझी सूप! कोणी बाहेरचे येणार असतील तर त्यात क्रिम घालून सर्व्ह करते. मीनल.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 16 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 28 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 30 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 32 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 35 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: chetanasvaidya
    नोंदणी: Wed, 12/24/2025 - 07:26
  • सदस्य: अनुचंदन
    नोंदणी: Tue, 11/18/2025 - 05:13
  • सदस्य: सुनील खोडके
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:52
  • सदस्य: सीमा कुलकर्णी
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:49
  • सदस्य: प्रा. रुपेश पोटभरे
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:45
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा