Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • शेवटचा तुकडा..
  • राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट
  • गॅस साठी दाही दिशा ....
  • "द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम
  • दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना
  • शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..
  • सैरभैर डायरी - ३
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...
  • सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)
  • मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
पाककृती

कोलंबीची आमटी

ल
ललिता
Wed, 10/15/2008 - 15:33

  • Log in or register to post comments
  • 7031 views


वाचनखूण लावा
| 7031 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
म
मनस्वी Wed, 10/15/2008 - 15:45 नवीन
पाककृती खूपच आवडली. >मला माहित असलेल्या सारस्वत रेसिपी लिहित जाईन. :) मनस्वी
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 10/15/2008 - 15:49 नवीन
पाककृती आवडली. कोलंबीच्या रश्श्यात शेवग्याच्या शेंगा... :? भारीच लागत असतील बॉ !!!
  • Log in or register to post comments
B
baba Wed, 10/15/2008 - 15:50 नवीन
'कोलंबी' जाम आवडते.. शेवग्याची शेंग टाकून कधी खाल्ली नाय बॉ... एकदा ट्राय करुन बघतो.. अजुन रेसिपी लिहित रहा... ...बाबा
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 10/15/2008 - 15:54 नवीन
करून पहायला हवी. तुम्ही तुमच्या सारस्वत रेसिपीज इथे नक्कि लिहित रहा. आम्हाला चवीत बदल हवाच असतो हो. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
व
वल्लरी गुरुवार, 10/16/2008 - 14:18 नवीन
करून पहायला हवी. तुम्ही तुमच्या सारस्वत रेसिपीज इथे नक्कि लिहित रहा. आम्हाला चवीत बदल हवाच असतो हो सहमत... चवीत बदल हवाच ........ :SS
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Wed, 10/15/2008 - 15:57 नवीन
http://vipravani.wordpress.com/ ललिता,कोंकणी गो तूं.मस्कासांग घालन कोलंबीचे आंबट. बरे जाता शितासंग खावच्याक
  • Log in or register to post comments
ल
ललिता Wed, 10/15/2008 - 15:58 नवीन
धन्यवाद सर्वांना! काय धडाधड दाद मिळतेय! इंप्रेस्सड! :)
  • Log in or register to post comments
ल
ललिता Wed, 10/15/2008 - 16:03 नवीन
विनायका, कोकणीच रे हाव! मस्कासांग घालन सुंगटा आबंट शिताचेर घालन खावच्या बरे लागता!
  • Log in or register to post comments
B
baba Wed, 10/15/2008 - 16:19 नवीन
'मस्कासांग घालन सुंगटा आबंट शिताचेर घालन खावच्या बरे लागता!' घाटावरच्या बाबाला वरील वाक्य घाटी मर्‍हाठीत सांग्ता का, प्लीज... :) .. बाबा
  • Log in or register to post comments
ल
ललिता Wed, 10/15/2008 - 16:24 नवीन
'मस्कासांग घालन सुंगटा आबंट शिताचेर घालन खावच्या बरे लागता!' अर्थात मराठीतः शेवग्याच्या शेंगा घालून कोलंबीची आमटी भातावर घालून खायला बरी लागते! :) :)
  • Log in or register to post comments
B
baba Wed, 10/15/2008 - 16:36 नवीन
असं हाय व्हय..आमीबी असच खाऊ मंग...:) ..बाबा
  • Log in or register to post comments
र
रेवती Wed, 10/15/2008 - 16:47 नवीन
व्हेजीटेरीयनांसाठी पाककृती लिहाव्या अशी विनंती. रेवती
  • Log in or register to post comments
ल
ललिता Wed, 10/15/2008 - 17:03 नवीन
लिहिते वेळ मिळाला की! :)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 10/15/2008 - 21:27 नवीन
ख ल्ला स...!
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू गुरुवार, 10/16/2008 - 01:10 नवीन
आमटी नुसती वाचूनच आवडली; करेन तेव्हा आणखी आवडेल हेही नक्की. मला माहित असलेल्या सारस्वत रेसिपी लिहित जाईन. कृपया डाळमेथीबद्दल लिहाच. आणि ज्या कृती लिहाल, त्याबरोबर जमल्यास फोटोही डकवत जा. काही वेळा काही कारणाने एखादी पाककृती करणे शक्य झाले नाही, तर कमीत कमी फोटो पाहून काही भूक भागवता येते :) (हावरट)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
स
सहज गुरुवार, 10/16/2008 - 05:20 नवीन
>तर कमीत कमी फोटो पाहून काही भूक भागवता येते सहमत. पाकृ करुन पाहीलीच पाहीजे अशी.
  • Log in or register to post comments
स
सुनील गुरुवार, 10/16/2008 - 10:55 नवीन
कृपया डाळमेथीबद्दल लिहाच तुम्हाला उडीद मेथी म्हणायचे आहे का? अहो, बांगड्याबरोबर काय फक्कड लागते म्हणून सांगू? च्यायला, लिहिताना पण तोंडाला पा॑णी सुटलं! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 10/16/2008 - 11:10 नवीन
सहज सोपी पाककृती. खोबरेल तेल वापरावे का? मस्त लागेल. कोलंबी, कांदा, कैरी किंवा चिंच, शेवग्याच्या शेंगेचे तुकडे व हळद थोडे पाणी घालून शिजवा. कांदा पाण्यात शिजवायचा? बऽऽरं. करून पाहतो. कोलंबी आणि शेवग्याच्या शेंगा ह्यांच्या शिजण्याच्या वेळात फरक आहे. (कोलंबी पटकन शिजते). शेवग्याच्या शेंगा शिजल्यानंतर कोलंबी टाकली तर? जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा
  • Log in or register to post comments
ल
ललिता गुरुवार, 10/16/2008 - 11:57 नवीन
>खोबरेल तेल वापरावे का? < खोबरेल तेलांत कांदा काळसर तळून घेऊन नंतर तयार आमटीत फोडणी देतात. धने मिरच्या हव्या तर खोबरेलात तळू शकता. >कांदा पाण्यात शिजवायचा? < हो, कांदा तळल्याशिवायच कोलंबीबरोबर शिजवतात. >कोलंबी आणि शेवग्याच्या शेंगा ह्यांच्या शिजण्याच्या वेळात फरक आहे. (कोलंबी पटकन शिजते). शेवग्याच्या शेंगा शिजल्यानंतर कोलंबी टाकली तर?< माझ्या अनुभवाप्रमाणे परत खोबर्‍याचे वाटण घालून आमटी शिजवली जाते तेव्हा शेवग्याच्या शेंगा व्यवस्थित शिजतात. कोलंबी नीट शिजली तरच आमटीला स्वाद चांगला येतो, जरा जास्त शिजवल्या तरी विरुन जात नाहीत.
  • Log in or register to post comments
म
मनीषा गुरुवार, 10/16/2008 - 15:07 नवीन
मस्त पाककृती ..
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 16 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 28 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 30 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 32 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 35 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: chetanasvaidya
    नोंदणी: Wed, 12/24/2025 - 07:26
  • सदस्य: अनुचंदन
    नोंदणी: Tue, 11/18/2025 - 05:13
  • सदस्य: सुनील खोडके
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:52
  • सदस्य: सीमा कुलकर्णी
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:49
  • सदस्य: प्रा. रुपेश पोटभरे
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:45
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा