Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • शेवटचा तुकडा..
  • राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट
  • गॅस साठी दाही दिशा ....
  • "द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम
  • दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना
  • शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..
  • सैरभैर डायरी - ३
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...
  • सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)
  • मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
पाककृती

करवंद सरबत

अ
अनन्न्या
Fri, 04/14/2017 - 07:17

उन्हाळा सुरू झाला तसा रानमेवा पण खूपच देसू लागलाय! निसर्गाने उन्हापासून आपली काळजी घेण्यासाठी अनेक पर्याय देलेत. आज करूया करवंद सरबत!
साहित्यः
दोन वाट्या करवंद, एक वाटी साखर, मीठ चवीनुसार.
sarbat
कृती:
करवंदांचा चीक जाण्यासाठी गरम पाण्यात दहा मिनिटे बुडवून ठेवा. पाण्यातून काढून घ्या. दोन भाग करून बिया वेगळ्या करा. करवंदाचा गर, साखर, मीठ आणि एक वाटी पाणी ज्युसर जारमधे एकत्र करा. मिक्सरला लावून नीट फिरवून घ्या. गाळणीने किंवा पातळ कापडाने गाळून घ्या. एक वाटी रसाला तीन वाट्या पाणी मिसळा. लागल्यास पाणी, साखर, मीठ वाढवा. गारेगार सरबत प्या.
sarbat


  • Log in or register to post comments
  • 13952 views


वाचनखूण लावा
| 13952 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
व
विनिता००२ Fri, 04/14/2017 - 07:50 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Fri, 04/14/2017 - 08:09 नवीन
कलिंगडाच्या सरबतासारखा रंग का आलाय?
  • Log in or register to post comments
अ
अनन्न्या Fri, 04/14/2017 - 14:40 नवीन
पण करवंद छान लाल होती आतून
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Tue, 04/18/2017 - 18:20 नवीन
करवंदाची साल काळी कुळकुळीत असली तरी रस लाल रंगाचा असतो.
  • Log in or register to post comments
त
त्रिवेणी Fri, 04/14/2017 - 13:04 नवीन
मस्त दिसतय. आम्ही डोंगराची काळी मैना म्हणतो करवंदाला.
  • Log in or register to post comments
र
रेवती Fri, 04/14/2017 - 17:31 नवीन
छान पाकृ. असंच सरबत जांभळाचंही करता येईल का?
  • Log in or register to post comments
अ
अनन्न्या Fri, 04/14/2017 - 18:23 नवीन
लवकरच येईल गं!
  • Log in or register to post comments
व
विशाखा राऊत Fri, 04/14/2017 - 17:41 नवीन
वाह मस्त
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Fri, 04/14/2017 - 17:46 नवीन
नेहमीप्रमाणेच.... अहाहा!
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Fri, 04/14/2017 - 17:53 नवीन
आई शप्पथ!! नुसता फोटो पाहूनच दिल गार गार हो गया!!
  • Log in or register to post comments
प
पैसा Sun, 04/16/2017 - 09:23 नवीन
सुपर्ब!
  • Log in or register to post comments
र
रुपी Mon, 04/17/2017 - 23:58 नवीन
वा.. मस्तच.
  • Log in or register to post comments
म
मनिमौ Tue, 04/18/2017 - 02:59 नवीन
किती झटपट होतय हे सरबत.आणि करवंदांची चव विशेष आवडीची असल्याने नक्की करणार
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 04/18/2017 - 13:02 नवीन
आहाहा ! :) { पन्ह प्रेमी } :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Kahe Chhed - Mohe Rang Do :- Dr. Payal Vakharia
  • Log in or register to post comments
क
केडी Tue, 04/18/2017 - 15:16 नवीन
वाह! जरा हटके सरबत...ह्यात मिठा ऐवजी थोडं काला नमक घातलं तर चव वेगळी लागेल का? एकदा करून बघतो...एका वेगळ्या पाककृती बद्दल धन्यवाद!
  • Log in or register to post comments
प
पुंबा Wed, 04/19/2017 - 09:09 नवीन
आताच्या आता करून प्यावेसे वाटतेय. बाकी, काळे मैना बियांसकट खायला इतकी मजा येते की सरबताला उरणार नाहीत हो. ती गोड-आंबट-तुरट चव आठवून हैराण झालोय. :(
  • Log in or register to post comments
D
Dr Vasant Bhumkar Tue, 04/25/2017 - 13:29 नवीन
बाजारात मिळतं.... पण स्वतः करून प्यायची गंमत न्यारी....
  • Log in or register to post comments
D
Dr Vasant Bhumkar Tue, 04/25/2017 - 13:30 नवीन
बाजारात मिळतं.... पण स्वतः करून प्यायची गंमत न्यारी....
  • Log in or register to post comments
D
Dr Vasant Bhumkar Tue, 04/25/2017 - 13:30 नवीन
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 28 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 40 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 42 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 44 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 48 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: chetanasvaidya
    नोंदणी: Wed, 12/24/2025 - 07:26
  • सदस्य: अनुचंदन
    नोंदणी: Tue, 11/18/2025 - 05:13
  • सदस्य: सुनील खोडके
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:52
  • सदस्य: सीमा कुलकर्णी
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:49
  • सदस्य: प्रा. रुपेश पोटभरे
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:45
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा