Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • शेवटचा तुकडा..
  • राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट
  • गॅस साठी दाही दिशा ....
  • "द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम
  • दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना
  • शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..
  • सैरभैर डायरी - ३
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...
  • सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)
  • मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
पाककृती

शेव

स
स्वाती राजेश
गुरुवार, 10/02/2008 - 22:40

  • Log in or register to post comments
  • 5408 views


वाचनखूण लावा
| 5408 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
च
चकली गुरुवार, 10/02/2008 - 23:00 नवीन
अनारसे, शेव...दिवाळी जवळ आली जाणवायला लागले ! चकली http://chakali.blogspot.com
  • Log in or register to post comments
ई
ईश्वरी Fri, 10/03/2008 - 03:09 नवीन
खरच ...दिवाळी जवळ आली हे जाणवायला लागले आता. स्वाती, झट्पट शेवेची कृती छान आहे. ईश्वरी
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 10/03/2008 - 05:28 नवीन
मिपाच्या अन्नपूर्णादेवी, शेवेची पाकृ झकासच! शेव, चिरोटे, अनारसे झाले. अजून दिवाळीचा बराच फराळ बाकी आहे! :) आपला, (ओल्ड मंक सोबत शेव आवडणारा) तात्या.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 10/03/2008 - 07:20 नवीन
स्वातीताई, झकास पाकृप्रमाणे एक झकास फोटू पण डकव ना इथे! वजनवाढीवर नियंत्रण ठेवत असल्यामुळे खाईन का नाही शंका आहे पण डोळ्यांना सुख का नसावं? अदिती
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Fri, 10/03/2008 - 07:27 नवीन
पाकृ एकदम सोपी आहे! पीठ भिजवताना त्यात लसूण पेस्ट पण घातली तर? मनस्वी *डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.*
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Fri, 10/03/2008 - 07:32 नवीन
भिजवताना लवन्ग पूड /मिरे पूड आणि जिरे टाकल्यास तीन वेग्वेगळ्या स्वादाच्या शेव तयार होतात ( शेव चे अनेक वचन शेवा होते का?) ( मासा चे स्त्रीलिन्ग आणि माशी शब्दाचे पुलिन्ग अर्थाच्या शब्दांच्या शोधात आहे "मासा" चे स्त्रीलिन्ग आणि "माशी" शब्दाचे पुलिन्ग अर्थाच्या शब्दांच्या शोधात आहे
  • Log in or register to post comments
म
मनिष Fri, 10/03/2008 - 07:38 नवीन
"मासा" चे स्त्रीलिन्ग आणि "माशी" शब्दाचे पुलिन्ग अर्थाच्या शब्दांच्या शोधात आहे
मासीण आणि माशोबा कसे वाटतात? मी माझ्या ४ वर्षाच्या भाच्याला गोष्ट सांगतांना मासीणकाकू छान समुद्रात स्विमिंग करतात आणि माशोबाकाका पिल्लूंसाठी फळे आणि खाऊ आणतात! काही हरकत? ;)
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Fri, 10/03/2008 - 07:49 नवीन
काही हरकत? नाय बॉ मी कशाला घेऊ हरकत. काकाकाकु ना चालत असेल तर ते प्रेमाने एकमेकाना कायपण म्हणु दे ना. आमचे एक मित्र आणि त्यांची बायको प्रेमाने एकमेकाना टोणी आणि टोण्या असे बोलावतात. ( शक्यता: ते मिपा सदस्य असु शकतात ( बापरे ! मी पळतो)) डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 16 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 28 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 30 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 32 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 35 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: chetanasvaidya
    नोंदणी: Wed, 12/24/2025 - 07:26
  • सदस्य: अनुचंदन
    नोंदणी: Tue, 11/18/2025 - 05:13
  • सदस्य: सुनील खोडके
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:52
  • सदस्य: सीमा कुलकर्णी
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:49
  • सदस्य: प्रा. रुपेश पोटभरे
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:45
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा