Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • शेवटचा तुकडा..
  • राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट
  • गॅस साठी दाही दिशा ....
  • "द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम
  • दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना
  • शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..
  • सैरभैर डायरी - ३
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...
  • सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)
  • मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
पाककृती

मोदक

ऋ
ऋचा
Fri, 09/12/2008 - 10:43

  • Log in or register to post comments
  • 7619 views


वाचनखूण लावा
| 7619 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) Fri, 09/12/2008 - 10:48 नवीन
हा हा हा !! स्वयंपाक घरात पाय ठेवण्यासाठी मस्त कारण भेटलं आहे... धन्यु ऋचा !!! तयार करुन मग सांगतो कसा लागतो मोदक !! राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Fri, 09/12/2008 - 10:57 नवीन
काल रात्री केलेस आणि आज लगेच रेसिपी लिहिलीस यावरून नक्कीच छान झालेले दिसतात... प्रथमच आणि कोणाचीही मदत न घेता केलेस यातच सर्व काही आले..:)
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Fri, 09/12/2008 - 11:24 नवीन
त्या स्वातीसारखेच ही स्वातीही म्हणते आहे.. वा ऋचा,अभिनंदन! स्वाती
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 09/12/2008 - 11:18 नवीन
अजूनपर्यंत मी स्वतः एकटीनी मोदक नाही केलेले ... पण कधीतरी ट्रायायला पाहिजेत. (आणि स्वागत अशा पाकृंचं!)
  • Log in or register to post comments
ट
टारझन Fri, 09/12/2008 - 12:30 नवीन
अजूनपर्यंत मी स्वतः एकटीनी मोदक नाही केलेले ... पण कधीतरी ट्रायायला पाहिजेत. माला का वाटतंय .. आज्जी माझ्यावर प्रयोग करणार आहे म्हणून ... असो ... थट्टा पुरे .. ऋचे ... थोडे मोदक तुच देना पाठवून अफ्रिकेत ... मला मोदक फार आवडतात ... उकडीचे किंवा पेढ्याचे .. यम्मी (ही आज्जी नव्हे ,,. ही प्रतिक्रिया आहे , पदार्थ आवाडल्याची) -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Fri, 09/12/2008 - 11:23 नवीन
मोदक कुकरमध्ये ठेवताना त्याखाली एक केळीच्या पानाचा तुकडा ठेवावा.(३"X३") त्याचे फायदे असे:= १) मोदक मोदकपात्रास चिकटत नाहीत. २) केळीच्या पानांचा सुंदर स्वाद मोदकांना येतो. ३) केळीचे पान गरम झाल्याने त्याला स्पर्श करणार्‍या अन्नाचे पचन सहज होते. (म्हणून केळीच्या पानांवर जेवण्याची पद्धत आहे).
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 09/12/2008 - 11:25 नवीन
३) केळीचे पान गरम झाल्याने त्याला स्पर्श करणार्‍या अन्नाचे पचन सहज होते. (म्हणून केळीच्या पानांवर जेवण्याची पद्धत आहे). काका हे मला माहित नव्हतं. धन्यवाद माहितीबद्दल. (स्वयंघोषित पुतणी) अदिती
  • Log in or register to post comments
ऋ
ऋचा Fri, 09/12/2008 - 11:26 नवीन
अरे १ सांगायला विसरले. केळीच पान चाळणीत ठेऊन ती कुकर मधे ठेवली. "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Fri, 09/12/2008 - 11:34 नवीन
पारीचे आधण ठेवताना, त्यात तेला ऐवजी लोणी सुद्धा वापरतात....
  • Log in or register to post comments
स
स्नेहश्री Fri, 09/12/2008 - 12:18 नवीन
ह्याने मोदक मऊ होतो आणि बाधत पण नाही. आणि केळीच्या पानावर ठेवण्यापुर्वी मोदक पाण्यात बुडवावा म्हणजे तो पानाला चिकटत नाही. --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी
  • Log in or register to post comments
न
नंदन Fri, 09/12/2008 - 12:20 नवीन
अभिनंदन आणि पाकृबद्दल धन्यवाद. पाककृतीचं नाव वाचूनच आज मटामधल्या एका लेखात वाचलेलं खल्लास वाक्य आठवलं - "सौंदर्यामध्ये मस्तानी , स्थापत्यामध्ये मुमताजमहाल , स्वयंपाकामध्ये मोदक आणि संगीतामध्ये हा मालकंस यांना तोड नाही."

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 09/12/2008 - 12:22 नवीन
अरे वा! काल रात्री टाटा मोटर्सच्या मालकांना मोदक मिळाले वाटत! मज्जा आहे बॉ :) तात्या.
  • Log in or register to post comments
म
मेघना भुस्कुटे Fri, 09/12/2008 - 14:06 नवीन
सहीये ऋचा! मीपण करून बघणार आता मोदक. :)
  • Log in or register to post comments
ऍ
ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला) Fri, 09/12/2008 - 15:08 नवीन
केलेस की मला बोलव :)
  • Log in or register to post comments
म
मेघना भुस्कुटे Fri, 09/12/2008 - 17:36 नवीन
नक्की. (कसेही झाले तरी खावे लागतील हां ऍड्या, नाही खाल्लेस तर गळ्यात बांधीन. :))
  • Log in or register to post comments
श
शितल Fri, 09/12/2008 - 15:11 नवीन
नारळाचा चव परतताना त्यात २/३ चमचे तुप घालुन बघ. सारण छान लागते. :) बाकी मोदक तु पहिल्यांदा केलेस आणि तुला ते जमले हे खुप छान. :)
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Fri, 09/12/2008 - 17:17 नवीन
नारळाचा चव परतताना त्यात २/३ चमचे तुप घालुन बघ. तसेच खवा सुद्धा घालावा. मस्त लागतात मोदक.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 09/12/2008 - 20:06 नवीन
गुलकंद घातला तर अतिशय सुरेख स्वाद येतो. सारण एकदम वेगळं लागतं.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
व
वर्षा Fri, 09/12/2008 - 17:49 नवीन
मी पण अजून एकदाही केले नाहीयेत मोदक. आता नक्की करुन पाहीन बाकी, या मापाचे किती मोदक झाले? -वर्षा
  • Log in or register to post comments
ऋ
ऋचा Mon, 09/15/2008 - 06:13 नवीन
>>बाकी, या मापाचे किती मोदक झाले? ह्या मापात साधारण १२-१३ मोदक होतात आणि १ लहानशी करंजी पण होते :) "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Fri, 09/12/2008 - 21:00 नवीन
अरे वा.. ऋचा तुला भरपूर धन्यवाद! मला कधीपासून करायचेत, पण मुहुर्त लागत नव्हता! आता आज किंवा उद्या नक्की करणार! पहील्यांदाच करणार मी ही.. आय होप जमतील.!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 16 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 28 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 30 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 32 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 35 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: chetanasvaidya
    नोंदणी: Wed, 12/24/2025 - 07:26
  • सदस्य: अनुचंदन
    नोंदणी: Tue, 11/18/2025 - 05:13
  • सदस्य: सुनील खोडके
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:52
  • सदस्य: सीमा कुलकर्णी
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:49
  • सदस्य: प्रा. रुपेश पोटभरे
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:45
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा