Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • शेवटचा तुकडा..
  • राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट
  • गॅस साठी दाही दिशा ....
  • "द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम
  • दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना
  • शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..
  • सैरभैर डायरी - ३
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...
  • सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)
  • मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
पाककृती

मिरचीचे लोणचे

च
चकली
Tue, 09/09/2008 - 21:17

  • Log in or register to post comments
  • 5959 views


वाचनखूण लावा
| 5959 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
प
प्राजु Tue, 09/09/2008 - 21:32 नवीन
तोंडाला इतकं पाणी सुटलं आहे की बस्स!! सह्ही फोटो. चकलीताई इतका सह्ही फोटो टाकला आहेस ना की लगेच मिरचीचा तुकडा उअच्लून तोंडात टाकावा असे वाटते आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Tue, 09/09/2008 - 21:32 नवीन
असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 09/09/2008 - 21:34 नवीन
कळफलक ओला झाला! =P~ चतुरंग
  • Log in or register to post comments
र
रेवती Tue, 09/09/2008 - 23:39 नवीन
काय हे चकलीताई? भयंकर अस्वस्थपणा आलाय. हे लोणचे मुरल्यावर दहीपोह्यांबरोबर किंचित तोंडी लावायला मस्त! दडपे पोहे तर धन्यं होतात ह्या लोणच्याच्या स्पर्शाने! रेवती
  • Log in or register to post comments
प
पद्मश्री चित्रे Wed, 09/10/2008 - 10:54 नवीन
मस्स्त.. करून पाहिलं पाहिजे..
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Wed, 09/10/2008 - 15:13 नवीन
काय मस्त रेसिपी आहे.....चवदार...:) फोटो सुद्धा मस्त, स्वच्छ व कोरड्या केलेल्या काचेच्या बरणीत हि मिरची भरून ठेवावी. ८ ते १० दिवस मुरू द्यावी. मुरेपर्यंत राहिल का बरणीत?
  • Log in or register to post comments
च
चकली Wed, 09/10/2008 - 21:15 नवीन
सर्वांना प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद ! चकली http://chakali.blogspot.com
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 09/11/2008 - 08:09 नवीन
चकली, लै भारी अन् चटपटीत पाकृ टाकली आहेस! :) आपला, (मिरचीप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments
म
मनस्वी गुरुवार, 09/11/2008 - 08:14 नवीन
तोंडाला पाणी सुटले.. मस्त पाकृ.. धन्यवाद चकली! मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 15 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 27 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 29 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 31 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 34 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: chetanasvaidya
    नोंदणी: Wed, 12/24/2025 - 07:26
  • सदस्य: अनुचंदन
    नोंदणी: Tue, 11/18/2025 - 05:13
  • सदस्य: सुनील खोडके
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:52
  • सदस्य: सीमा कुलकर्णी
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:49
  • सदस्य: प्रा. रुपेश पोटभरे
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:45
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा