Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • जागतिक महिला दिन विशेष कविता: 'अक्षरांचे पंख'
  • खेळ मांडला...
  • भाग ३ - !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ७: नितांत सुंदर ध्वज मंदिर ट्रेक
  • गालावरी लाली नभाची.
  • वेताळ कथा - कोबी सिंह आणि विश्वगुरू प्रदेश
  • राजस्थानची रोजनिशी : ६ : हल्दी घाटी, नाथद्वारा
  • इजराईल इराण युद्ध : स्वतंत्र धागा
  • पाताळयंत्री चर्चा
  • राजस्थानची रोजनिशी : ५ : चित्तोडगड, उदयपूर सिटी पॅलेस
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

मन एकात, दुसर्‍यात

दिवाळी अंक Fri, 10/30/2015 - 08:29

.
.

मूळ गीत: मन तळ्यात मळ्यात,

मन एकात.. दुसर्‍यात..
कधी कुणा तिसर्‍यात.
मन गुंफियते धागा,
अन गुंतत जाई सार्‍यात.

मन एकात दुसर्‍यात.. कधी कुणा तिसर्‍यात.

उरी हिथचा वसे आठव,
चित्त जॉनीच्या खळयांत.

मन एकात दुसर्‍यात.. कधी कुणा तिसर्‍यात.

इथे स्टीव्हचे स्मरण करते,
अन बिलचेही घर मनात.

मन एकात दुसर्‍यात.. कधी कुणा तिसर्‍यात.

भिनू लागे हृतिक तन मनी,
परि रणदीपची ओढ काळजात.

मन एकात दुसर्‍यात.. कधी कुणा तिसर्‍यात.

माझ्या नयनी रॉजरची स्वप्ने,
आणि आनंदचे खेळ डोळ्यांत.

मन एकात.. दुसर्‍यात..
कधी कुणा तिसर्‍यात.
मन गुंफियते धागा,
अन गुंतत जाई सार्‍यात.

**

हिथ: हिथ लेजर
जॉनी: जॉनी डेप

स्टीव्ह: स्टीव्ह जॉब्स
बिल: बिल गेट्स

हृतिक: हृतिक रोशन
रणदीप: रणदीप हूडा

रॉजर : रॉजर फेडरर
आनंद: विश्वनाथन आनंद

समर्पित: वरीलप्रमाणे समस्त प्रेरणादायी नायकांप्रति.

1
.

क
कविता१९७८ Tue, 11/10/2015 - 11:54 नवीन
मस्त , आवडले.
  • Log in or register to post comments
म
मितान Wed, 11/11/2015 - 02:59 नवीन
जर्रा मिटर गंडलंय पण आयड्या आवडेश :)!
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 11/11/2015 - 08:22 नवीन
:)
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Wed, 11/11/2015 - 09:08 नवीन
सगळी अफाट पैसेवाली मंडळी दिसताहेत. :)
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Wed, 11/11/2015 - 09:24 नवीन
गंमतशीर कविता !
  • Log in or register to post comments
ए
एस Wed, 11/11/2015 - 09:47 नवीन
हे सगळेजण विवाहित आहेत ना? ;-)
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Wed, 11/11/2015 - 09:50 नवीन
:)
  • Log in or register to post comments
म
मधुरा देशपांडे Wed, 11/11/2015 - 09:58 नवीन
आवडली. :)
  • Log in or register to post comments
न
नूतन सावंत गुरुवार, 11/12/2015 - 13:36 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 8587 views
  • Log in or register to post comments
  • 8587 views

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    16 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    16 hours 13 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    16 hours 15 minutes ago
  • सुंदर !!
    16 hours 17 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    16 hours 20 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: सरगर
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:42
  • सदस्य: yummmtummm
    नोंदणी: Mon, 04/14/2025 - 17:21
  • सदस्य: SavitaGovilkar
    नोंदणी: Mon, 01/06/2025 - 15:44
  • सदस्य: रमेश माने
    नोंदणी: Mon, 01/06/2025 - 14:24
  • सदस्य: भूषण सहदेव तांबे
    नोंदणी: Mon, 10/28/2024 - 09:07
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा