Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • शेवटचा तुकडा..
  • राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट
  • गॅस साठी दाही दिशा ....
  • "द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम
  • दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना
  • शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..
  • सैरभैर डायरी - ३
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...
  • सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)
  • मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

[शतशब्दकथा स्पर्धा] वड्यांवरची मालकी

श
शब्दानुज यांनी
Tue, 08/04/2015 - 15:21  ·  स्पर्धा
स्पर्धा

सकाळी नाष्ट्यासाठी एका वड्याच्या गाड्यावर थांबलो होते. त्याच्याकडुन प्लेट घेताना नेमकी ती खाली मातीत पडली.

लगोलग तो रडु लागला," साहेब 'त्यानं' वडे मोजुन ठेवले व्हते .. आता तेवढं पैसं नाही दिलं तर.."
पाकीट काढलं आणि पैसे देऊन मी निघालो. जाताना बघीतले तर मातीतले वडे तो वेचुन खात होता. समोरच्या वड्यातल्या ढिगापैकी त्याच्यासाठी एकही नव्हता. त्याला त्याच्याच गाडीवर पोटभर जेऊ घातलं आणि मी निघालो.

पाच पाऊल जाताच त्याने आवाज देऊन मी विसरलेलं पैशाने भरलेलं पाकीट मला परत आणून दिलं....

घरी परतलो आणि कपडे बदलताना लक्ष्ात आलं की रस्त्यावरुन येताना माझं पाकीट कोणीतरी मारलं आहे.

प्रत्येकजण इथे भुकेला आहे. प्रत्येकाची भुक मात्र निरनिराळी..


वाचनखूण लावा
| 7127 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा


  • 7127 views

स
सौंदाळा Tue, 08/04/2015 - 15:24 नवीन
+१ एकसे एक शशक वाचायला मिळतायत. मिपा व्यवस्थापनाचे या अनोख्या स्पर्धेबद्दल आभार.
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 08/04/2015 - 20:25 नवीन
+१ & +१
म
मृत्युन्जय Tue, 08/04/2015 - 15:36 नवीन
+१
स
सूड Tue, 08/04/2015 - 15:38 नवीन
+१
य
यशोधरा Tue, 08/04/2015 - 15:48 नवीन
आवडली. विरोधाभास अचूक टिपला आहे.
ज
जयनीत Tue, 08/04/2015 - 15:56 नवीन
आवडली. शेवटच्या ओळी खासच.
ब
बहुगुणी Tue, 08/04/2015 - 16:01 नवीन
अखेरची ओळ आणि विरोधाभास, दोन्ही उल्लेखनीय.
ए
एस Tue, 08/04/2015 - 16:04 नवीन
एक सूचना. कथा ही किस्सा न वाटण्यासाठी ती तृतीयपुरुषी निवेदनात असल्यास अजून रंगेल. अर्थात्, हे माझे वैयक्तिक मत झाले.
क
कैलासवासी सोन्याबापु Tue, 08/04/2015 - 16:20 नवीन
खल्लास !!! कला आहे बेटी ही १०० शब्दांत एक्सप्रेस होणे
च
चिगो Tue, 08/04/2015 - 16:32 नवीन
+१.. आवडली. समाजातला/ आयुष्यातला विरोधाभास मस्त टिपलाय.. अवांतरः 'समोरच्या वड्यातल्या ढिगापैकी त्यासाठी एकही नव्हता.' इथे 'त्याच्यासाठी' हवं का? आगावू शहाणपणासाठी सॉरी..
श
शब्दानुज Wed, 08/05/2015 - 03:56 नवीन
च्यामारी तिथं 'च्या' खरचं पाहिजे होत. नेष्ट टाईम तुमच्यासाठी 'त्याच्यासाठी' असा टाकू. आणि सॉरी म्हणत जौ नाका हां..कसकसंच वाटतय बगा मग..
र
रेवती Tue, 08/04/2015 - 16:34 नवीन
+१.
म
मुक्त विहारि Tue, 08/04/2015 - 16:49 नवीन
+१
प
प्रीत-मोहर Tue, 08/04/2015 - 16:57 नवीन
+१ खूपच आवडली. कथा जज करणे कठीण होणार बहुतेक
प
प्रीत-मोहर Tue, 08/04/2015 - 16:58 नवीन
स्पर्धेतल्या जवळ्पास सार्‍याच कथा छान आहेत. कथास्पर्धा जज करणे महाकठीण काम आहे
अ
अमृत Wed, 08/05/2015 - 05:24 नवीन
कठीण कामा आहे
ट
टवाळ कार्टा Tue, 08/04/2015 - 16:59 नवीन
+१
ट
टुंड्रा Tue, 08/04/2015 - 18:50 नवीन
+१
प
प्यारे१ Tue, 08/04/2015 - 18:57 नवीन
+१ वाह!
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 08/04/2015 - 19:08 नवीन
+१ फार सुंदर कथा !
अ
अजया Tue, 08/04/2015 - 19:11 नवीन
+१
ल
लाल टोपी Tue, 08/04/2015 - 19:17 नवीन
+१
प
पिलीयन रायडर Tue, 08/04/2015 - 19:44 नवीन
+१
श
शलभ Tue, 08/04/2015 - 20:12 नवीन
+१
अ
अमृत Wed, 08/05/2015 - 05:24 नवीन
+१
ब
ब़जरबट्टू Wed, 08/05/2015 - 05:31 नवीन
+1
त
तुषार काळभोर Wed, 08/05/2015 - 06:02 नवीन
+१
न
नीलमोहर Wed, 08/05/2015 - 06:05 नवीन
+१
प
पाटील हो Wed, 08/05/2015 - 06:15 नवीन
+१
अ
असा मी असामी Wed, 08/05/2015 - 07:09 नवीन
+१
स
स्पंदना गुरुवार, 08/06/2015 - 02:22 नवीन
रंगली नाही कथा.
ब
बोका-ए-आझम गुरुवार, 08/06/2015 - 05:50 नवीन
' वड्यांवरची मालकी' ऐवजी फक्त ' मालकी ' असं शीर्षक आतं तर अजून छान वाटलं असतं. +१
न
नाखु गुरुवार, 08/06/2015 - 06:08 नवीन
शब्द तुमचे आंकीत आहेत खरे !!!
श
शब्दबम्बाळ गुरुवार, 08/06/2015 - 06:53 नवीन
शेवटची ओळ बेष्ट! पण "मातीतले वडे तो वेचुन खात होता" हे वाक्य नकळत असे दर्शवते का की मातीत खूप सारे वडे होते आणि त्यातले काहीच तो वेचून खात होता! इथे "मातीतले वडे तो भुकेपायी खात होता" असे चालले असते का? का माझी काही गल्लत होतेय समजण्यामध्ये?
श
शब्दानुज गुरुवार, 08/06/2015 - 08:42 नवीन
पुर्ण डिश खाली पडली ना.. एक डिश समजा दोन वड्यांची म्हणुन म्हणुन मातीतले वडे तो वेचुन खात होता असे म्हटले आहे.
श
शब्दबम्बाळ Sat, 08/08/2015 - 10:58 नवीन
गाट इट! धन्यवाद! :)
ज
जिन्गल बेल गुरुवार, 08/06/2015 - 07:00 नवीन
+१०० मस्तच
भ
भुमन्यु गुरुवार, 08/06/2015 - 07:08 नवीन
+१
न
नागेश कुलकर्णी गुरुवार, 08/06/2015 - 08:44 नवीन
+1
अ
अनिरुद्ध.वैद्य गुरुवार, 08/06/2015 - 08:51 नवीन
+१
म
मी-सौरभ गुरुवार, 08/06/2015 - 09:08 नवीन
'भूक' हे शीर्षक पण चाललं असतं पण सिक्वल काय आहे ??
स
स्मिता. गुरुवार, 08/06/2015 - 09:36 नवीन
+१
प
प्रसक गुरुवार, 08/06/2015 - 21:45 नवीन
+१
न
नाव आडनाव Fri, 08/07/2015 - 06:09 नवीन
+१
म
मितान Fri, 08/07/2015 - 06:13 नवीन
सुरेख !
ज
जगप्रवासी Fri, 08/07/2015 - 12:51 नवीन
+१
थ
थॉर माणूस Fri, 08/07/2015 - 12:54 नवीन
+१
स
सव्यसाची Fri, 08/07/2015 - 14:37 नवीन
+१
ब
बहिरुपी Fri, 08/07/2015 - 17:56 नवीन
+१
उ
उगा काहितरीच Fri, 08/07/2015 - 18:06 नवीन
+१
  • 1
  • 2
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    14 hours 19 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    14 hours 31 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    14 hours 33 minutes ago
  • सुंदर !!
    14 hours 35 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    14 hours 38 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: chetanasvaidya
    नोंदणी: Wed, 12/24/2025 - 07:26
  • सदस्य: अनुचंदन
    नोंदणी: Tue, 11/18/2025 - 05:13
  • सदस्य: सुनील खोडके
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:52
  • सदस्य: सीमा कुलकर्णी
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:49
  • सदस्य: प्रा. रुपेश पोटभरे
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:45
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा