Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • वि 'लीन' करण
  • ब्रेक के बाद..
  • धूम्राक्ष, मानवीय इच्छा पूर्ण करणारा दैत्य
  • अजित दादा पवार…"मैने हमेशा मेरे दिल की सुनी है"
  • दाटलेली हुरहूर.
  • मेंदूच्या विकासातील टप्पे - नवे संशोधन
  • बजेट २०२६
  • चालू घडामोडी: फेब्रुवारी २०२६
  • आंब्याच्या झाडवरचे सरडे
  • "बौद्ध मूर्तीशास्त्र"
  • «
  • ‹
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • 13
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
पाककृती

काळ्या मसाल्यची आमटी

स
स्नेहश्री
Wed, 07/30/2008 - 14:35

  • Log in or register to post comments
  • 6133 views


वाचनखूण लावा
| 6133 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 07/30/2008 - 14:43 नवीन
काळ्यामसाल्याची भाजी लै आवडते आम्हाला. भाकर चुरुन खाण्याचा रस्सा म्हणुन आम्ही त्याच्याकडे पाहतो. :) -दिलीप बिरुटे (खेडवळ)
  • Log in or register to post comments
स
स्नेहश्री Wed, 07/30/2008 - 18:15 नवीन
ती कशी बर करतात? मी अजुन भाजी खाल्ली नाही आहे.... जर शक्य असेल तर येवु दे मिपावर... (शिकण्यास उत्सुक) स्नेहश्री... --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी
  • Log in or register to post comments
ट
टिउ Wed, 07/30/2008 - 20:51 नवीन
डाळीच्या ऐवजी कुठलीही भाजी टाकली तर होणार नाही का? (फक्त मॅगी बनवता येणारा) टिउ
  • Log in or register to post comments
श
श्रीमंत दामोदर पंत Wed, 07/30/2008 - 15:06 नवीन
वाह!!!!!!!!! अत्ताच तोंडाला पाणी सुटलय.................:)
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 07/30/2008 - 15:25 नवीन
ही आमटी म्हणजे ..... काय सांगू?? मस्त आहे रेसिपी. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 07/30/2008 - 17:27 नवीन
हे सर्व मसाल्याचं सामान एकत्र भाजलं तर? (स्वयपाकातलं ओ का ठो न कळणारी) अदिती
  • Log in or register to post comments
स
स्नेहश्री Wed, 07/30/2008 - 18:11 नवीन
@ अदिती प्रत्येक मसाल्याचं सामान भाजायला वेगवेगळा वेळ लागतो... काही वेळा पदार्थ जळण्यची शक्यता असते .......जर त्याबाबतीत तुला confidence असेल तर फारच छान..... Go Ahead with That.................. (सावध) स्नेहश्री. --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Wed, 07/30/2008 - 20:45 नवीन
हा काळा मसाला झटपट आणि मस्त दिसतो आहे! मुख्य म्हणजे आमच्या घरच्या काळ्या मसाल्यासारखे खोबरे नाही (माझ्या काही मित्रांना खोबरे चालत नाही, त्यांच्यासाठी करता येईल. उत्तम सोय झाली.)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 07/31/2008 - 04:57 नवीन
केवळ अप्रतीम पाकृ! आजच करतो...! धन्यवाद स्नेहश्री...... तात्या.
  • Log in or register to post comments
श
शिप्रा गुरुवार, 07/31/2008 - 05:22 नवीन
डाळ कुठलिहि चालेल का? म्हणजे तुरिचि, हरबर्‍याचि ? का चवित फरक पडेल? बाकि काळा मसाला भारि आहे..कोकणातील खास पाकृ अजुन येउ दे कि.. जिथे कमी तिथे आम्ही ..:)
  • Log in or register to post comments
स
स्नेहश्री गुरुवार, 07/31/2008 - 06:53 नवीन
तुरीच्या डाळी बरोबर हे जास्त छान लागत.......... चवीत थोडासा फरक पडतो.... प्रत्येक डाळी बरोबर काही ठराविक पदार्थाच जातात तस आहे हे... --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी
  • Log in or register to post comments
श
शिप्रा Fri, 08/01/2008 - 07:22 नवीन
प्रतिसादाबद्द्ल आभारि आहे.. जिथे कमी तिथे आम्ही ..:)
  • Log in or register to post comments
स
स्मार्ट बनी गुरुवार, 08/07/2008 - 22:59 नवीन
अरे ही अमटि ना ..डाळ हरभरा असेल तर झाक लागते ..मसल मधे खोबरे टाका मस्तच ...
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Fri, 08/08/2008 - 00:22 नवीन
लैच भारी पाकृ....लगेच करुन बघतो.. रूममेटने आणलेला काळा मसाला पडलाय घरी, कशात वापरावा असा प्रश्न पडला होता... आज रात्रौ मिशन काळया मसाल्याची आमटी... धन्यवाद.... --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 17 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 29 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 31 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 33 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 36 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: रचस
    नोंदणी: Wed, 05/10/2023 - 10:29
  • सदस्य: Grishma B.
    नोंदणी: Fri, 05/05/2023 - 11:19
  • सदस्य: शितल ताथोड
    नोंदणी: गुरुवार, 05/04/2023 - 06:25
  • सदस्य: आपुलाची वाद आप…
    नोंदणी: गुरुवार, 04/13/2023 - 03:44
  • सदस्य: Shivaji vishva…
    नोंदणी: Tue, 04/11/2023 - 03:07
  • «
  • ‹
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • 13
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा