Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • शेवटचा तुकडा..
  • राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट
  • गॅस साठी दाही दिशा ....
  • "द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम
  • दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना
  • शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..
  • सैरभैर डायरी - ३
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...
  • सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)
  • मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

एक प्रवास लोकलचा

कलादालन

एक प्रवास लोकलचा

म

मदनबाण

सदस्य
119 लेखन
10703 प्रतिक्रिया
2008 पासून
📅
सदस्य झाले
21 February 2008
🕐
अखेरची भेट
08 Mar 2026

या सदस्याने अद्याप परिचय लिहिलेला नाही.

या सदस्याचे लेखन पाहण्यासाठी येथे Views block ठेवा.

मदनबाण
Mon, 11/07/2011 - 17:10

माझे मनोगत :--- मुंबई ! करोडो लोक इथे राहतात आणि लाखो रोज पोटाची खळगी भरण्यासाठी इथे येतात.रेल्वे ही मुंबईची धमनी समजली जाते...अव्याहतपणे चाललेल्या फेर्‍या,क्षमते पेक्षा किती तरी जास्त लोकांना रोज इच्छीत स्थळी पोहचवण्याची सेवा नित्य नियमाने पार पाडली जाते...
पत्ते खेळणारे लोक,भजनी मंडळ,पेन-चॉकलेट, चीनी वस्तु तसेच इतर पदार्थ विकणारे विक्रेते. शिरडी वाले साई बाबा असं भजन म्हणत हातातल्या छोट्या टिपर्‍या लयीत वाजवत पैसे मागणारी निरागस मुले ! काय पाहावयास मिळेत नाही या प्रवासात ?
प्रत्येक जण इच्छीत स्थळी पोहचण्यासाठी अधीर झालेला असतो...
कोणाचा प्रवास सुरु होतो तर कुणाचा संपतो...काही सेकंदातच डब्यातुन उतरणारी व चढणारी माणसे !!! सगळच कसं अचंबीत करणारे...
मी क्लायंटकडे डेन्मार्कला असताना... एकदा गप्पा मारताना सहजच त्यांना विचारले,की तुम्हाला माझ्या देशा बद्धल काय माहित आहे ? ते म्हणाले रेल्वे अपघात ! मला फार वाईट वाटले. :( पण काय बोलणार आपल्या देशात रेल्वे अपघात आता नवलाईची गोष्ट राहिली आहे ? त्यात बॉब्म स्फोट करणार्‍यांसाठी अगदी सोपे लक्ष ! एका झटक्यात अनेक ठार,शिवाय मिडीया कव्हरेज प्रचंड मिळत असल्याने अतिरेक्याचे आवडते लक्ष !!!
नगरीनिरंजन यांचा जन्मठेप हा धागा वाचला आणि आत कुठेतरी घुसमटायला झालं...
मध्य आणि पश्चिम रेल्वेला ५ नव्हेंबर रोजी ६० वर्ष पूर्ण झाली... रेल्वेची आणि त्यांच्या कर्मचार्‍यांची सेवा सर्व मुंबईकरांसाठी एक न थांबणारी बहुमोल सेवा आहे. या सेवेला फोटो रुपी मानाचा मुजरा !

*टिप :--- सॉफ्टवेयर वापरुन कोणताही बदल केलेला नसुन फोटो फक्त रिसाईझ केले आहेत.

(प्रवासी)
मदनबाण.....

  • Log in or register to post comments
  • 14894 views
💬 प्रतिसाद

Recent comments

नवीन सदस्य

  • सदस्य: chetanasvaidya
    नोंदणी: Wed, 12/24/2025 - 07:26
  • सदस्य: अनुचंदन
    नोंदणी: Tue, 11/18/2025 - 05:13
  • सदस्य: सुनील खोडके
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:52
  • सदस्य: सीमा कुलकर्णी
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:49
  • सदस्य: प्रा. रुपेश पोटभरे
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:45
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा